युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.57K subscribers
466 photos
5 videos
158 files
133 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
या लेखात ज्या नवीन संकल्पना देण्यात आल्या आहेत, त्यांचा ऊपयोग आपण सायबर सुरक्षेच्या संदर्भात उत्तर लिहितांना वापरु शकतो.

#GS3 #अंतर्गत_सुरक्षा

Join us on Telegram @UPSCin_Marathi
राजकीय पक्षांचे निवडणूकातील मोफत धोरणावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण चालू आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकार क्षेत्र, वित्त आयोगाची भूमिका तसेच सर्वोच्च न्यायालयाची सक्रियता या मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे.

#GS2 #PSIR1-B

Join us on Telegram
@UPSCin_Marathi
@PSIRin_Marathi
विश्लेषण : देशातील पाच राज्यांचे आदिवासी वेगळ्या सरना धर्माची मागणी का करत आहेत?

यातील धार्मिक आधारावर आदिवासी समुदायाची भूमिका, जनगणना प्रक्रियेतील नवीन मागणी. या अनुषंगाने ही बातमी वाचली पाहिजे.

Join us on Telegram

@UPSCin_Marathi

https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-on-why-tribal-demanding-separate-sarna-religion-for-next-census-pbs-91-3051526/
सिंधुदुर्गच्या रिया आवळेकर या देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका झाल्या आहेत. या उदाहरणचा वापर आपण सामजिक न्याय या #GS2 च्या घटकात तसेच #GS1 मध्ये वंचित घटक या अनुषंगाने आलेल्या प्रश्नांत करू शकतो.

Join
@UPSCin_Marathi
माध्यान्ह भोजनाची सोय महिला बचत गटाच्या माध्यमातून केल्याने स्थानिक बचत गटांना मदत होऊन त्यांचे सक्षमीकरण देखील होते. तसेच स्थानिक पद्धतीचा आहार दिला जाऊ शकतो.

परंतु प्रशासनाने या केस स्टडीच्या बाबतीत दुसर्‍या जिल्हय़ातील संस्थेंमार्फत सेंट्रल किचनला प्राधान्य दिले आणि त्यातून अनेक समस्या समोर आल्या आहेत.

या केस स्टडीचा वापर आपण
#GS4 आणि #GS2 SHG मध्ये करू शकतो.

Join
@UPSCin_Marathi
प्रदूषके आणि नैसर्गिक शेती यातील सहसंबंध अधोरेखित करण्याची गरज #GS3 मध्ये काही प्रश्नांची उत्तरे लिहितांना पडते. त्यात हे उदाहरण ऊपयोगाचे आहे.

Join us @UPSCin_Marathi
या बातमी वर आधारित संभाव्य पूर्व परीक्षा प्रश्न- #SSP #Environment

1) एकूण पाणथळ क्षेत्राच्या किती प्रमाणात रामसर स्थळ आहेत?

2) देशातील एकूण रामसर स्थळे किती?

3) नव्याने घोषित करण्यात आलेले रामसर स्थळ आणि त्यांचे राज्य कोणते?

4) रामसर स्थळ म्हणजे नेमके काय?

मुख्य परीक्षा - #CSM
1) पाणथळ क्षेत्र विकास कार्यक्रम परिणाम आणि आव्हाने.

2) रामसर स्थळ कार्यक्रमाचे विश्लेषण.

3) पाणथळ संरक्षणाचे फायदे.

Join @UPSCin_Marathi
UPSC/MPSC च्या प्रवासात अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात व त्यांच्या सहवासात जन्मभर पुरेल अशी मैत्रीची शिदोरी आपल्याला मिळते. सर्वांची एकमेकांशी स्पर्धा तर असतेच, पण त्याच सोबत कमी जास्त फरकाने सर्व समदुःख देखील असतात. याच मैत्रीणीं/मित्रांची निवड झाली की सर्व अडचणी विसरून होणार जल्लोष म्हणजे निखळ मैत्री ❤️

🤝🏾Happy Friendship Day🤝🏾

From - @UPSCin_Marathi
प्रत्येकाने वाचा आणि विचार करा....
दहा वर्ष अंगणवाडी मध्ये काम केलेल्या बिंदू वयाच्या 42 व्या वर्षी केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. योगायोग असा की त्यांचा 24 वर्षीय मुलगा विवेक देखील त्यांच्या सोबत पास झाला आहे.

अत्यंत जिद्दीने केलेले कार्य निश्चित फळ देते, हेच यावरून दिसून येते. ही खूपच प्रेरणादायी घटना आहे. ❤️

Join @UPSCin_Marathi
हत्ती संवर्धन आणि वन्यजीव-मानव संघर्ष या संदर्भात येणार्‍या प्रश्नांच्या उत्तरांत ही माहिती वापरली जाऊ शकते.

पूर्व परीक्षा - सर्वात जास्त हत्ती संवर्धन क्षेत्र असलेले राज्य कोणते?

मुख्य - हत्ती संवर्धनासाठी तसेच हत्ती-मानव संघर्ष कमी करण्यासाठी काय उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत.

Join @UPSCin_Marathi
🇮🇳भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो🇮🇳

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण केल्याच्या औचित्याने कर्तुत्व सिद्धीचा प्रण करूया आणि स्वातंत्र्याची शंभरी गाठेपर्यंत, स्वातंत्र्य लढ्यातील सर्व महामानवांच्या स्वप्नांचा भारत घडविण्यासाठी प्रयत्न करूयात!

जय हिंद 🇮🇳

@UPSCin_Marathi परिवाराकडून आपण सर्वांस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या खूप सदिच्छा...!
आजचे बहुतांश पेपर वाचनीय आहेत. त्यामुळे शक्य होईल तितके सर्वच वाचायचा प्रयत्न करा, तसेच त्यांच्या नोट्स देखील काढा. निबंध आणि सामान्य अध्ययन यात खूप उपयोगी ठरतात अशा नोट्स.

@UPSCin_Marathi
सर्वसमावेशक वृद्धीवरील प्रश्नांची उत्तरे लिहितांना कमी जागेत आणि कमी वेळेत फायदे विषद करायची असल्यास अशा आकृत्यांचा ऊपयोग करणे संयुक्तिक ठरते.

Join @UPSCin_Marathi
पर्यटन उद्योग वृद्धीसाठीचे उपाय.

#GS3

Join @UPSCin_Marathi
वातावरण बद्दल आणि अक्षय ऊर्जा स्त्रोत यांच्यातील द्वंद्व या संदर्भात यातील highlight केलेली माहिती वापरली जाऊ शकते.

#GS3 #पर्यावरण #ऊर्जा

Join @UPSCin_Marathi
75 रामसर स्थळांचा नकाशा.

#SSP #CSP #पर्यावरण

Join @UPSCin_Marathi
दर्जेदार लेख, आकृत्या तसेच माहिती मराठी मध्ये ऊपलब्ध करून देता यावी. जेणे करून त्या गोष्टींचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे.

आपल्याला जर या चॅनलचा ऊपयोग होत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना या चॅनल ची लिंक पाठवा.

धन्यवाद 🤗
लिंक 👇🏾

https://t.me/UPSCin_Marathi