26 मार्च रोजी सेट परीक्षा होणार आहे तीन महिन्याचा कालावधी अजून बाकी आहे दरम्यानच्या काळात परिपूर्ण अभ्यास होऊन सीट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात त्यासाठी खाली काही पुस्तकांची स्क्रीन शॉट देत आहे
इंग्रजी विषयाचा परिपूर्ण अभ्यासासाठी विषयाच्या परिपूर्ण अभ्यास साठी वरील पुस्तक आपल्या लायब्ररीत असणे अत्यंत आवश्यक आहे👍