💠 यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर
➡️ माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार प्रदान केला आहे.
➡️ पुरस्काराची सुरुवात : सन 2008 पासून
➡️ कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता.
➡️ एम. एस. स्वामिनाथन यांनी दहा वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.
➡️ सध्या डॉ. एम.जे. खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

Post_Office_GDS_Bharti_2024_for_44228_Posts.pdf
1 MB
भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती
शैक्षणिक पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट :- 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 ऑगस्ट 2024
अर्ज Edit करण्याची तारीख :- 06 ते 08 ऑगस्ट 2024
Apply Link :- https://indiapostgdsonline.gov.in/
अधिकृत वेबसाईट :- https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx
➤ Join 👉 :- @udaybookaurangabad

Forwarded from Combine_Test (Combine _Test)
Revision Day - 1 (Rayat Prabodhini)-4.pdf
828 KB
#Rayat Revision Program
#Day - 1-6(Test 1- 5)
रयत प्रबोधिनी रिव्हिजन प्रोग्रॅम
By rayatnotes
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
अशाच सर्व टेस्टसाठी जॉईन करा👇👇👇
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
#Day - 1-6(Test 1- 5)
रयत प्रबोधिनी रिव्हिजन प्रोग्रॅम
By rayatnotes
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
अशाच सर्व टेस्टसाठी जॉईन करा👇👇👇
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
Forwarded from Combine_Test (Combine _Test)
काहीतरी reaction देत चला काही होत नाही पण...😊😊
Reaction पाहून टेस्ट टाकण्यात उत्साह येतो👍
🔥 ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत मागे राहू नाही. यासाठी MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व नामांकित क्लासेसच्या दर्जेदार मोफत टेस्ट उपलब्ध करून देणारा एकमेव चॅनेल आहे.🔥
📚 All Test Papers Mpsc 📚
👇 सर्व गरजू विद्यार्थ्यांना लिंक पाठवा👇

Forwarded from Combine _Test
♦️ज्यांना राज्यसेवा पूर्व व Combine पूर्व टेस्ट पाहिजे असेल त्यांनी जॉईन करा.रोज वेगवेगळ्या academy च्या टेस्ट पोस्ट केल्या जातात.💯💯💯👇👇👇👇
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
SSC_MTS_Bharti_2024.pdf
4.2 MB
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती
पदाचे नाव :-
1] मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) :- 4887 पदे
2] हवालदार (CBIC & CBN) :- 3439 पदे
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 & 2 :- 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1] MTS & हवालदार (CBN) :- 18 ते 25 वर्षे
2] हवालदार (CBIC) :- 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला :- फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT) :- ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
Apply Link :- https://ssc.gov.in/
स्टाफ सिलेक्शन मल्टी टास्किंग परीक्षेस लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके उपलब्ध
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अ) अमरकंटक टेकड्यांमध्ये विंध्य पर्वत व सह्याद्री पर्वत एकत्र येतात.
ब) निलगिरी पर्वतात पश्चिम व पूर्व घाट एकत्र येतात.
क) अल्बर ते दिल्ली दरम्यान भारतातील सर्वात प्राचीन घडीच्या पर्वतरांगा आढळतात. वरील योग्य विधान कोणते?

Anonymous Quiz
8%
१) फक्त अ
37%
२) ब ब क
53%
३) अ, ब, क
3%
४) यापैकी नाही
🔲 *भगीरथ UPDATE* 🔲
⭕️ *भाग : 1*
🔳 *राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले आहे त्या संदर्भात*
➡️ शौर्य पुरस्कार दोन विभागांमध्ये विभागले जातात. पहिल्या वर्गात परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र यांचा समावेश होतो.
शत्रूंशी थेट लढणाऱ्या सैनिकांना हा सन्मान दिला जातो.
➡️ दुसऱ्या वर्गात अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र यांचा समावेश होतो.
➡️ हे पुरस्कार त्या सैनिक आणि नागरिकांना दिले जातात जे युद्धात सामील आहेत परंतु थेट युद्धभूमी वर नाहीत.
➡️ प्रत्येक पदकाची नावे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये कोरलेली आहेत.
➡️ पदकावर दोन कमळाची फुले आणि राष्ट्रीय चिन्ह आहे.