TypingPracticeHub
947 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
📝Daily Typing Practice Paragraph - 5

Having considered the rival submissions and the material placed on record, including the charge-sheet, this Court is of the opinion that the applicant has made out a prima facie case for the grant of regular bail, subject to certain stringent terms and conditions.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 5

@TypingPracticeHub
3
📢 TypingPracticeHub WebApp premium plan घेताना कोणाला पेमेंट करताना अडचण(payment fail, etc) आल्यास त्यांनी @Helpdesktph या telegram आयडी वर संपर्क करा...
💡 Typing Tip of the Day:

👉कोर्टाच्या उताऱ्यांमधील खरा अडथळा - विरामचिन्हे!

हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेत साधे वाक्य कमी आणि स्वल्पविराम (Comma), अवतरण चिन्हे (Quotes "") आणि कंस (Brackets) खूप जास्त असतात. अनेक विद्यार्थ्यांचा स्पीड नेमका इथेच कमी होतो.

आजचा नियम:

आज फक्त अटी आणि शर्ती (Terms & Conditions) किंवा कायदेशीर कलमे (Sections) असणारे उतारे टाईप करा, ज्यामध्ये जास्तीत जास्त Numbers आणि Symbols असतील.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
1
Day 6: Legal Words Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

("Appellate"),
('Execution');
("Maintenance):
('Alimony')!
("Restitution")?

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 6: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
5
📝Daily Typing Practice Paragraph - 6

As per clause 4(b) of the "Lease Agreement" (signed on 12th April, 2021), the 'Lessee' (hereinafter referred to as the 'Tenant') is strictly prohibited from "sub-letting, assigning, or transferring" the said premises. The notice, issued under Section 106 of the Transfer of Property Act (1882), clearly states, "Failure to vacate the premises within the stipulated time (i.e., thirty days) will result in immediate legal action." The landlord demanded "arrears of rent, mesne profits, and legal costs" (amounting to Rs. 50,000/-) from the tenant.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 6

@TypingPracticeHub
1
Forwarded from TypingPracticeHub
🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

💬 संपर्क: @Helpdesktph
👌2👍1
💡 Typing Tip of the Day

👉Number Row ची भीती घालवा!

Court Judgments मध्ये नेहमीच्या शब्दांपेक्षा "Section 302 of IPC", "dated 15th August, 1947", "Rs. 25,000/-" असे नंबर्स आणि तारखा मोठ्या प्रमाणावर येतात.

आजचा नियम:

बहुतांश विद्यार्थी अक्षरे न बघता टाईप करतात, पण नंबर्स आले की कीबोर्डकडे बघतात. यामुळे वेळ वाया जातो. आज फक्त 'Number Row' चा न बघता सराव करा. तुमच्या वेळेत खूप मोठी बचत होईल.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
3🙏1👌1
Day 7: Legal Words Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

Exonerate916
Conviction085
Embezzlement274
Forgery195
Perjury830

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 7: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
4🙏1
📝Daily Typing Practice Paragraph - 7

As per the registered sale deed dated 31st March, 2015, the suit property bearing Survey No. 45/2A, admeasuring exactly 1250 sq. ft., was sold for a total consideration of Rs. 45,75,000/-. The plaintiff had already paid 20% of the total amount, i.e., Rs. 9,15,000/-, as earnest money via Cheque No. 876543 dated 15.02.2015. The present civil suit is filed under Section 34 of the Specific Relief Act, 1963, for declaration and injunction.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 7

@TypingPracticeHub
2🙏2
TypingPracticeHub pinned «📢 TypingPracticeHub WebApp premium plan घेताना कोणाला पेमेंट करताना अडचण(payment fail, etc) आल्यास त्यांनी @Helpdesktph या telegram आयडी वर संपर्क करा...»
💡 Typing Tip of the Day:

👉खाली न बघता पुन्हा Home Row वर कसे यावे?

कधीकधी टायपिंग करताना बोटांची जागा चुकून वेगळीच बटणे दाबली जातात आणि आपण कीबोर्डकडे बघायला लागतो.

आजचा नियम:

तुमच्या कीबोर्डवरील 'F' आणि 'J' या दोन बटनांवर एक छोटासा उठाव (Bump किंवा रेष) असतो. नजर स्क्रीनवरच ठेवून तुमच्या तर्जनीला (Index finger) त्या उठावाची जाणीव होऊ द्या. बोटे तिथे ठेवली की बाकीची बोटे आपोआप योग्य जागी येतात!

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
6
Day 8: Legal Words Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

Interlocutory
Mandamus
Certiorari
Quo Warranto
Prohibition

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 8: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
4🙏2
📝Daily Typing Practice Paragraph - 8

The learned counsel appearing for the petitioner vehemently submitted that the impugned order passed by the trial Court is perverse, arbitrary and contrary to the settled principles of law. The respondent has failed to produce any cogent and convincing evidence on record to prove his case beyond reasonable doubt.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 8

@TypingPracticeHub
🙏2
🚨 एक कटू सत्य: फक्त टायपिंगच्या टिप्स वाचून स्पीड वाढणार नाही! 🚨

👉मित्रांनो, गेल्या 8 दिवसापासून आपण चॅनेलवर रोज प्रॅक्टिससाठी अत्यंत महत्त्वाचे Legal Words + Legal Paragraphs आणि WPM वाढवण्याच्या टिप्स टाकत आहोत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, अनेक विद्यार्थी या पोस्ट्स फक्त 'वाचून' सोडून देत आहेत.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: टायपिंग हा 'वाचायचा' विषय नाही, तर 'बोटांना वळण लावण्याचा' विषय आहे! पोहायला किंवा सायकल चालवायला जसे पुस्तके वाचून शिकता येत नाही, तसेच टायपिंगचेही आहे.

👉स्वतःला हे ३ प्रश्न नक्की विचारा:👇
१. मी रोज टाकले जाणारे ५ Legal Words + Paragraph + Other Passages खरंच टाईप करून बघतोय का?

२. आज जर अचानक हायकोर्टाची परीक्षा झाली, तर माझा ४० WPM स्पीड आणि ९८% Accuracy येईल का?

३. फक्त 'पोस्ट सेव्ह' करून ठेवली म्हणजे माझी प्रॅक्टिस झाली, या भ्रमात मी जगतोय का?

👉हायकोर्टची स्किल टेस्ट खूप स्पर्धात्मक असते. जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये १०० कीबोर्डचा खडखडाट सुरू होईल आणि स्क्रीनवर टायमरचे सेकंद कमी व्हायला लागतील(जर Timer दिसत असल्यास), तेव्हा हातांची थरथर थांबवण्यासाठी तुमची 'Muscle Memory' (बोटांची सवय) च कामी येईल. जर आज तुम्ही स्वतःसाठी ३० मिनिटे वेळ काढू शकत नसाल, तर मेरीट लिस्टमध्ये येणे खूप कठीण आहे.

👉उद्या करू, संध्याकाळी करू... हे सर्व सोडून द्या आणि थोडा वेळ कुठेही, कोणत्याही Software वर Practice साठी द्या. तुमचा स्पीड २० WPM आला तरी चालेल, पण आज सुरुवात करणे महत्त्वाचे आहे!

👉स्वतःची फसवणूक थांबवा आणि आजच कीबोर्डवर बोटे चालवायला सुरुवात करा. स्पर्धा मोठी आहे, मागे राहू नका! 🙏

@TypingPracticeHub
8💯4
संपर्क: @Helpdesktph

@Typingpracticehub
1👌1
💡 Typing Tip of the Day:

सुरुवातीचे २०-३० सेकंद ठरवतील तुमचा स्पीड!

👉प्रत्यक्ष परीक्षेत टायमर सुरू झाल्यावर अनेक विद्यार्थी पहिल्या सेकंदापासूनच वेगाने टाईप करायला जातात आणि तिथेच हाताची थरथर सुरू होऊन चुका होतात. काय करावे?

आजचा नियम:

सुरुवातीचे २० ते ३० सेकंद जाणीवपूर्वक हळू आणि १००% अचूक टाईप करा. एकदा का बोटांना तो 'ताल' (Rhythm) मिळाला आणि थरथर थांबली, की उरलेल्या वेळेत तुमचा स्पीड आपोआप सर्वोच्च पातळीवर जाईल!

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

संपर्क: @Helpdesktph

@TypingPracticeHub
4🙏1👌1💯1
Day 9: Legal Words Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

1. Culpable
2. Homicide
3. Extortion
4. Absconding
5. Absolution

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 9: Legal Words Challenge

संपर्क: @Helpdesktph

@TypingPracticeHub
👌2
📝Daily Typing Practice Paragraph - 9

Having heard the learned Advocates for the respective parties at length and having carefully perused the voluminous record, this Court finds no merit in the present civil revision application. The concurrent findings of fact recorded by both the courts below do not warrant any interference in the revisional jurisdiction.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 9

संपर्क: @Helpdesktph

@TypingPracticeHub
2