TypingPracticeHub
947 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
💡 Typing Tip of the Day:

मोठे स्पेलिंग बघून घाबरू नका!

'Unconstitutional' किंवा 'Notwithstanding' असे १०-१२ अक्षरांचे शब्द आले की स्पीड ब्रेकर लागतो.

आजचा नियम:

अशा वेळी 'Chunking' (शब्दांचे तुकडे करणे) पद्धत वापरा.

उदा. Misappropriation हा शब्द सलग टाईप करण्याऐवजी मनातल्या मनात Mis - appro - priation असा वाचा आणि टाईप करा. स्पेलिंग मिस्टेक अजिबात होणार नाही!

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

अश्याच महत्त्वाच्या माहितीसाठी Join करा... @TypingPracticeHub
1
TypingPracticeHub pinned «🚨 High Court Clerk टायपिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! 🚨 मित्रांनो, टायपिंग स्पीड वाढतोय पण 'Accuracy' मध्ये मार्क्स कट होताहेत? 'Legal' शब्द आणि मोठे स्पेलिंग आले की बोटे अडखळतात आणि वेळ जातो? परीक्षेत छोट्या चुकांमुळेही मोठी पेनल्टी लागते…»
Day 3: Legal Words Challenge ⚖️

हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

Misappropriation
Injunction
Corroboration
Adjudication
Subpoena

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

         लिंक वर Click केल्यानंतर
                          ⬇️
            Get Started/Sign In
                          ⬇️
               English Typing
                          ⬇️
              Typing Lessons
                          ⬇️
   Day 3: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
4
📝Daily Typing Practice Paragraph - 3

The plaintiff instituted a suit for declaration of title and permanent injunction restraining the defendants from interfering with his peaceful possession of the suit property. The trial Court, after framing the issues and recording the evidence of both parties, dismissed the said suit.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

          लिंक वर Click केल्यानंतर
                          ⬇️
            Get Started/Sign In
                          ⬇️
               English Typing
                          ⬇️
              Typing Lessons
                          ⬇️
Daily Typing Practice Paragraph - 3

@TypingPracticeHub
2
💡 Typing Tip of the Day:

👉Shift Key वापरण्याची योग्य पद्धत!

कॅपिटल अक्षरे (Capital Letters) किंवा विशेष चिन्हे (@, #, %) टाईप करताना स्पीड कमी होतो का?

आजचा नियम:

जर तुम्हाला उजव्या हाताच्या बोटाने अक्षर दाबायचे असेल, तर डाव्या हाताच्या करंगळीने Shift key दाबा. आणि जर डाव्या हाताने अक्षर दाबायचे असेल, तर उजव्या हाताची Shift key वापरा. यामुळे टायपिंगचा फ्लो तुटत नाही.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
1
Day 4: SHIFT key Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
"Apple"
I-Phone
U.S.A.
O.K.
Re-Do

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? शिफ्ट की वापरून यांसारख्या भरपूर शब्दांचा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 4: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
2
📝Daily Typing Practice Paragraph - 4

The Quick Brown Fox @ Jumping Over A Dog. My New ID Is John#2024 And I Live In USA. Please Re-Evaluate The Data For $100 Only We Are Working On Project & Learning Fast. Shift + Key Is Very Useful For Typing!

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 4

@TypingPracticeHub
1
➡️HighCourt पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत..

🔸Driver
🔹Clerk
🔸Peon
🔹Stenographer (Higher Grade)
🔸Stenographer (Lower Grade)

🔗Link :
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

@TypingPracticeHub
recruitbom20260312191010.pdf
12.2 MB
♦️Clerk Eligible Candidate List

➡️ 1,15,922 उमेदवार पात्र.

@TypingPracticeHub
💡 Typing Tip of the Day:

👉तुमचा स्पीड तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतो!

अनेकदा पाठ किंवा मान दुखल्यामुळे आपण टायपिंगवर लक्ष केंद्रित करू शकत नाही.

आजचा नियम:

पाठीचा कणा ताठ ठेवा, दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले असू द्या आणि मनगटे (Wrists) टेबलवर किंवा लॅपटॉपवर न टेकवता थोडी वर हवेत ठेवून टाईप करा. यामुळे बोटांची हालचाल वेगाने आणि मोकळेपणाने होते.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
4
Day 5: Legal Words Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

Defendant
Tribunal
Arbitration
Litigation
Grievance

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 5: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
2
📝Daily Typing Practice Paragraph - 5

Having considered the rival submissions and the material placed on record, including the charge-sheet, this Court is of the opinion that the applicant has made out a prima facie case for the grant of regular bail, subject to certain stringent terms and conditions.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 5

@TypingPracticeHub
3
📢 TypingPracticeHub WebApp premium plan घेताना कोणाला पेमेंट करताना अडचण(payment fail, etc) आल्यास त्यांनी @Helpdesktph या telegram आयडी वर संपर्क करा...
💡 Typing Tip of the Day:

👉कोर्टाच्या उताऱ्यांमधील खरा अडथळा - विरामचिन्हे!

हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेत साधे वाक्य कमी आणि स्वल्पविराम (Comma), अवतरण चिन्हे (Quotes "") आणि कंस (Brackets) खूप जास्त असतात. अनेक विद्यार्थ्यांचा स्पीड नेमका इथेच कमी होतो.

आजचा नियम:

आज फक्त अटी आणि शर्ती (Terms & Conditions) किंवा कायदेशीर कलमे (Sections) असणारे उतारे टाईप करा, ज्यामध्ये जास्तीत जास्त Numbers आणि Symbols असतील.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
1
Day 6: Legal Words Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

("Appellate"),
('Execution');
("Maintenance):
('Alimony')!
("Restitution")?

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 6: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
5
📝Daily Typing Practice Paragraph - 6

As per clause 4(b) of the "Lease Agreement" (signed on 12th April, 2021), the 'Lessee' (hereinafter referred to as the 'Tenant') is strictly prohibited from "sub-letting, assigning, or transferring" the said premises. The notice, issued under Section 106 of the Transfer of Property Act (1882), clearly states, "Failure to vacate the premises within the stipulated time (i.e., thirty days) will result in immediate legal action." The landlord demanded "arrears of rent, mesne profits, and legal costs" (amounting to Rs. 50,000/-) from the tenant.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 6

@TypingPracticeHub
1
Forwarded from TypingPracticeHub
🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

💬 संपर्क: @Helpdesktph
👌2👍1
💡 Typing Tip of the Day

👉Number Row ची भीती घालवा!

Court Judgments मध्ये नेहमीच्या शब्दांपेक्षा "Section 302 of IPC", "dated 15th August, 1947", "Rs. 25,000/-" असे नंबर्स आणि तारखा मोठ्या प्रमाणावर येतात.

आजचा नियम:

बहुतांश विद्यार्थी अक्षरे न बघता टाईप करतात, पण नंबर्स आले की कीबोर्डकडे बघतात. यामुळे वेळ वाया जातो. आज फक्त 'Number Row' चा न बघता सराव करा. तुमच्या वेळेत खूप मोठी बचत होईल.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
3🙏1👌1
Day 7: Legal Words Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

Exonerate916
Conviction085
Embezzlement274
Forgery195
Perjury830

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 7: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
4🙏1
📝Daily Typing Practice Paragraph - 7

As per the registered sale deed dated 31st March, 2015, the suit property bearing Survey No. 45/2A, admeasuring exactly 1250 sq. ft., was sold for a total consideration of Rs. 45,75,000/-. The plaintiff had already paid 20% of the total amount, i.e., Rs. 9,15,000/-, as earnest money via Cheque No. 876543 dated 15.02.2015. The present civil suit is filed under Section 34 of the Specific Relief Act, 1963, for declaration and injunction.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 7

@TypingPracticeHub
2🙏2