🔴Important Notice📢📣 :
➡️आता TypingPracticeHub या वेब ॲप्लिकेशन वर बरेच नवीन फिचर्स टाकण्यात आले आहेत ...त्यामुळे युजर्स यांनी Browser वरील TypingPracticeHub बाबत असलेली आधीची सर्व हिस्ट्री डिलीट करून त्यांनंतर ४-५ वेळा रिफ्रेश करा आणि मग webapp वर प्रॅक्टिस करा....👍
📞Contact : @Helpdesktph
♦️For more updates join :
@TypingPracticeHub

👍2
🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या!🎯
High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!
✨आमची खास वैशिष्ट्ये:
🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.
📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.
📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)
📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.
➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.
🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!
💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph

❤2
✅ मित्रांनो, 🏛️ मा. उच्च न्यायालय (High Court) लिपिक टायपिंग टेस्ट ⌨️🚀 ही साध्या टायपिंग टेस्टपेक्षा थोडी वेगळी आणि आव्हानात्मक असते. इथे वेगापेक्षा(Speed) तुमच्या मानसिक स्थिरतेची (Mental Stability) जास्त परीक्षा असते.
♦️या परीक्षेत यश मिळवण्यासाठी खालील ७ खास टिप्स तुम्ही फॉलो करू शकता: 👇
1️⃣ "Blind Typing" चा सराव करा! 🙈💻
परीक्षेत समोर कागद (Hard Copy) असतो. सराव करताना मॉनिटरवर रुमाल टाका किंवा तो बंद करा. फक्त कागदाकडे पाहून टाईप करा. यामुळे ओळ चुकण्याची (Line Skipping) भीती कमी होईल.
2️⃣ कीबोर्डची विविधता (Keyboard Variety) ⌨️🔌
घरी फक्त soft कीबोर्डवर सराव करू नका. परीक्षेत HP, Dell चे जुने किंवा 'broad' कीबोर्ड असू शकतात. किमान ३-४ वेगवेगळ्या प्रकारच्या कीबोर्डवर हात साफ करा.
3️⃣ 'Punctuation' आणि 'Numbers' चा खेळ 🔢⚖️
कोर्टाच्या उताऱ्यात कलमे आणि तारखा यांचाही समावेश असू शकतो उदा: Section 302 of IPC, Writ Petition No. 45/2026.
त्यामुळे सध्या तुमच्याजवळ सरावासाठी वेळ शिल्लक असल्यामुळे नंबर रो (Number Row) आणि विशेष चिन्हांचा (/, @, &) भरपूर सराव करा.
4️⃣ रिदम (Rhythm) मेंटेन करा! 🥁🎶
BackSpace Off असू शकतो, त्यामुळे घाई करू नका. "टक-टक-टक" अशी एकसारखी लय ठेवा. एकदा चूक झाली की ती सुधारता येत नाही, म्हणून प्रत्येक शब्द जपून टाईप करा.
5️⃣ ओळ चुकणे (Line Skipping) टाळा! 📏👁️
कागदावरून बघताना पूर्ण ओळ सोडून देणे ही मोठी चूक ठरते. प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द लक्षात ठेवण्याची सवय लावा.
6️⃣ 'Legal Dictionary' तयार करा 📖⚖️
कोर्टाचे शब्द साध्या शब्दांपेक्षा वेगळे असू शकतात.
काही महत्वाचे शब्द: Appellant, Respondent, Jurisdiction, Affidavit, Decree, Suo Motu. हे शब्द बोटांना सरावले पाहिजेत!
7️⃣ १० मिनिटांचा 'स्टॅमिना' (Stamina) ⏳💪
परीक्षा १० मिनिटांची असली तरी सराव करताना १५-२० मिनिटांचे सलग २-३ सेट करा. यामुळे परीक्षेचा ताण येणार नाही आणि बोटे दुखणार नाहीत.
⚠️ लक्षात ठेवा: मा. हायकोर्ट क्लर्क टायपिंग ही केवळ वेगाची शर्यत नाही, तर ती 'संयम' आणि 'अचूकतेची' कसोटी आहे! 🎯
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚀 आजच सरावाला सुरुवात करा:

❤5👌2
⌨️ मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक: टायपिंग टेस्टमध्ये यशस्वी व्हायचेय? 🏛️
📌 टायपिंग टेस्टचे स्वरूप:
🔹 भाषा: इंग्रजी टायपिंग(English Typing)
🔸एकूण गुण: २० गुण.
🔹कालावधी: १० मिनिटे.
🔸स्वरूप: ४०० शब्दांचा एक इंग्रजी उतारा दिला जाईल.
➡️ही चाचणी केवळ संगणकावरच घेतली जाईल. यात किमान १० गुण मिळवणे अनिवार्य आहे.
➡️जे उमेदवार चाळणी परीक्षेत उत्तीर्ण होतील, त्यांनाच या चाचणीसाठी बोलावले जाईल:
💡 🏁 निकालाचा मंत्र:
"जो टायपिंगमध्ये टिकला, तोच निकालाच्या फायनल लिस्टमध्ये दिसला!" 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌐सुरुवातीच्या १० passages 💻चा फ्री🔥 मध्ये सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
📞Help : @Helpdesktph
🚀 अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच जॉईन करा: ✅ @TypingPracticeHub
📌 टायपिंग टेस्टचे स्वरूप:
🔹 भाषा: इंग्रजी टायपिंग(English Typing)
🔸एकूण गुण: २० गुण.
🔹कालावधी: १० मिनिटे.
🔸स्वरूप: ४०० शब्दांचा एक इंग्रजी उतारा दिला जाईल.
➡️ही चाचणी केवळ संगणकावरच घेतली जाईल. यात किमान १० गुण मिळवणे अनिवार्य आहे.
➡️जे उमेदवार चाळणी परीक्षेत उत्तीर्ण होतील, त्यांनाच या चाचणीसाठी बोलावले जाईल:
💡 🏁 निकालाचा मंत्र:
"जो टायपिंगमध्ये टिकला, तोच निकालाच्या फायनल लिस्टमध्ये दिसला!" 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌐सुरुवातीच्या १० passages 💻चा फ्री🔥 मध्ये सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
📞Help : @Helpdesktph
🚀 अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच जॉईन करा: ✅ @TypingPracticeHub
❤2
🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या!🎯
High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!
✨आमची खास वैशिष्ट्ये:
🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.
📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.
📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)
📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.
➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.
🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!
💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph
High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!
✨आमची खास वैशिष्ट्ये:
🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.
📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.
📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)
📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.
➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.
🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!
💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph
❤1🙏1
⚖️ मा. हायकोर्ट क्लर्क टायपिंग: NO BACKSPACE? नो टेंशन! ⚖️
परीक्षेत 'Backspace' वापरता येत नसल्यास ?
🚫 मग आतापासूनच तयारी करा एकदम 'परफेक्ट'!💯💯
🔹 बॅकस्पेस विसरा: ⌨️🚫
सराव करताना Backspace की वर टेप लावा किंवा ती वापरणे पूर्णपणे बंद करा. हीच यशाची पहिली पायरी आहे!
🔹 डोकं शांत ठेवा: 🧠
समजा एखादा शब्द चुकलाच, तर तिथेच न अडकता पुढचा शब्द अचूक टाईप करण्यावर लक्ष द्या. विचलित होऊ नका!
🔹 Accuracy First: 🎯
स्पीडपेक्षा 'अचूकते'वर भर द्या. लक्षात ठेवा, एक चूक म्हणजे थेट गुणांची वजावट! 📉
🔹 Rhythm मध्ये टायपिंग: 🎵
खूप फास्ट पळण्यापेक्षा एका ठराविक लयीत (Steady Rhythm) टाईप करा. यामुळे चुकांचे प्रमाण ५०% ने कमी होते.
🔹लीगल शब्दांचा सराव :📖
Court Judgments मधील जड आणि तांत्रिक शब्दांचा रोज सराव करा, जेणेकरून बोटे अडकणार नाहीत.
📌जो 'बॅकस्पेस' शिवाय अचूक लिहितो, तोच बाजी मारतो! 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚀 अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी जॉईन करा:
@TypingPracticeHub
आजच सुरुवात करा:💻
🌐AppLink :

tph_C_Passages_ 01 to 10.pdf
10.6 MB
🔸Court Typing साठी Typing Practice Hub या वेब ॲप्लिकेशन वर सुरुवातीचे ५ पॅसेज पूर्णपणे फ्री आहेत.
🔹तसेच sign up केल्यानंतर Passage 6 पासून Passage 10 पर्यंतचे Extra 5 passages तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध होतील.
➡️इथे तुम्हाला Court Typing Exam ची प्रॅक्टिस करण्यासाठी या एकाच फाईल मध्ये १० passages उपलब्ध करून दिलेले आहेत.
➡️याची प्रिंट काढून तुम्ही फ्री मध्ये TypingPracticeHub या वेब ॲप्लिकेशन वर सराव करू शकता.
➡️सराव करताना एक गोष्ट लक्षात असूद्या की passage ची सुरुवात करताना तुम्हाला tab key press करायची आहे. तसेच, Passage टाईप करत असताना जिथे तुमचा नवीन paragraph सुरू होतो तिथे Enter key press करून पुढील ओळीवर जावे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌐सुरुवातीच्या १० passages चा फ्री🔥 मध्ये सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
💬संपर्क : @Helpdesktph

💯2
🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या!🎯
High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!
✨आमची खास वैशिष्ट्ये:
🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.
📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.
📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)
📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.
➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.
🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!
💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph
High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!
✨आमची खास वैशिष्ट्ये:
🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.
📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.
📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)
📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.
➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.
🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!
💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph
➡️यावेळी टायपिंग परीक्षा नोटपॅड किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये घेण्याच्या जागी एमपीएससी स्किल टेस्ट सारखी (परंतु, जशीच्या तशी नव्हे) सॉफ्टवेअर वर टायपिंग ची परीक्षा घेण्याची शक्यता टाळता येणार नाही......समजून घ्या...💯
@TypingPracticeHub
@TypingPracticeHub
❤2👏1🙏1
♦️For hon. High Court Clerk Examination more content coming soon 🔜🔥🔥
©️TypingPracticeHub Team
©️TypingPracticeHub Team
❤1
🚨 High Court Clerk टायपिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! 🚨
मित्रांनो, टायपिंग स्पीड वाढतोय पण 'Accuracy' मध्ये मार्क्स कट होताहेत? 'Legal' शब्द आणि मोठे स्पेलिंग आले की बोटे अडखळतात आणि वेळ जातो?
परीक्षेत छोट्या चुकांमुळेही मोठी पेनल्टी लागते आणि संधी हुकते. तुमची हीच अडचण दूर करण्यासाठी आणि तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेसाठी १००% तयार करण्यासाठी, आपण आपल्या या Telegram चॅनेलवर तसेच https://typingpracticehub.com या WebApplication वर 'Special Typing Mastery Series' सुरू करत आहोत! 🎯
👇 या चॅनेलवर आता तुम्हाला रोज काय मिळणार आहे?
💡 1. "Typing Tip of the Day"
(रोज एक खास टीप):
तुमचा टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी, बोटांची पोझिशन सुधारण्यासाठी, Backspace चा वापर कमी करण्यासाठी आणि परीक्षेच्या ताणतणावात अचूकता कशी टिकवावी यावर रोज एक 'Pro-Tip'.
⚖️ 2. "Legal Words Challenge":
हायकोर्टाच्या जुन्या Judgments मध्ये वारंवार येणारे आणि स्पेलिंगला अवघड असणारे ५ कायदेशीर शब्द रोज सरावासाठी मिळतील.
📝 3. "Daily Practice Paragraph":
परीक्षेच्या हुबेहूब पॅटर्ननुसार नंबर्स, ब्रॅकेट्स आणि विरामचिन्हे (Punctuation) असणारे हायकोर्टाचे छोटे कायदेशीर उतारे रोज प्रॅक्टिससाठी दिले जातील.
🎁4. आणखीही खूप काही....
✅हा रोजचा सराव आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेत चुका टाळण्यास आणि ४०-५० WPM चा स्पीड सहज गाठण्यास नक्की मदत करेल.
💻 प्रो-टीप: या सर्व उताऱ्यांचा आणि शब्दांचा परीक्षेच्या प्रत्यक्ष वातावरणात (Live Exam Interface) सराव करण्यासाठी आजच आपल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
👉 येथे सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
🚀 उद्यापासून आपली ही सिरीज सुरू होत आहे! तुमचे जे मित्र-मैत्रिणी टायपिंगची तयारी करत आहेत, त्यांना ही पोस्ट लगेच शेअर करा आणि चॅनेल जॉईन करायला सांगा. कारण जेवढे जास्त विद्यार्थी तेवढी जास्त मेहनत करायला उत्साह...
🔗 अश्याच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला जॉईन करा: @TypingPracticeHub

❤5
💡 Typing Tip of the Day:
✅सध्या गतीपेक्षा अचूकतेला महत्त्व द्या!
🦾मित्रांनो, सुरुवातीलाच ४०-५० WPM स्पीड आणण्याच्या नादात आपण खूप चुका (Errors) करतो.
आज टायपिंग करताना स्पीड कमी झाली तरी चालेल, पण ९८% च्या वर Accuracy ठेवूनच सराव करा. चुका कमी झाल्या की स्पीड आपोआप वाढेल!
👉 तुमची Accuracy आजच चेक करा: https://typingpracticehub.com
✅ @TypingPracticeHub

आजचा नियम:

Day 1: Legal Words Challenge ⚖️
✅हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
Jurisdiction
Petitioner
Respondent
Affidavit
Prosecution
"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Legal Words Challenge

📝Daily Typing Practice Paragraph - 1
The appellant was convicted by the learned Sessions Judge under Section 302 read with Section 34 of the Indian Penal Code, 1860. He was sentenced to suffer rigorous imprisonment for life and to pay a fine of Rs. 10,000/-, in default, to suffer further rigorous imprisonment for six months.
"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 1

❤4
💡 Typing Tip of the Day:
🦾कीबोर्डकडे बघण्याची सवय आजच सोडा!
तुम्ही अजूनही दोन बोटांनी आणि कीबोर्डकडे बघून टाईप करत आहात का? यामुळे तुमचा स्पीड एका मर्यादेपुढे वाढणार नाही. काय करावे?
तुमच्या हाताची बोटे नेहमी A, S, D, F आणि J, K, L, ; (Home Row) वरच असली पाहिजेत. स्क्रीनवर किंवा Hard Copy वर लक्ष केंद्रित करा आणि बोटांना त्यांच्या जागा लक्षात ठेवायला शिकवा. सुरुवातीला वेळ लागेल, पण याचा परीक्षेत खूप फायदा होईल.
👉 आजच सरावाला सुरवात करा: https://typingpracticehub.com
✅@TypingPracticeHub

आजचा नियम :

Day 2: Legal Words Challenge ⚖️
हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
Allegation
Unconstitutional
Notwithstanding
Defamation
Acquittal
"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 2: Legal Words Challenge

❤3
📝Daily Typing Practice Paragraph - 2
By an order dated 15th July, 2023, the High Court directed the respondent-State to file an affidavit-in-reply within a period of four weeks. It was further clarified that no further extension of time shall be granted to the respondents under any circumstances whatsoever.
"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह वरील पॅसेजचा FREE🔥 मध्ये सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 2

मोठे स्पेलिंग बघून घाबरू नका!
'Unconstitutional' किंवा 'Notwithstanding' असे १०-१२ अक्षरांचे शब्द आले की स्पीड ब्रेकर लागतो.
अशा वेळी 'Chunking' (शब्दांचे तुकडे करणे) पद्धत वापरा.
उदा. Misappropriation हा शब्द सलग टाईप करण्याऐवजी मनातल्या मनात Mis - appro - priation असा वाचा आणि टाईप करा. स्पेलिंग मिस्टेक अजिबात होणार नाही!
👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com
✅अश्याच महत्त्वाच्या माहितीसाठी Join करा... @TypingPracticeHub

TypingPracticeHub pinned «🚨 High Court Clerk टायपिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! 🚨 मित्रांनो, टायपिंग स्पीड वाढतोय पण 'Accuracy' मध्ये मार्क्स कट होताहेत? 'Legal' शब्द आणि मोठे स्पेलिंग आले की बोटे अडखळतात आणि वेळ जातो? परीक्षेत छोट्या चुकांमुळेही मोठी पेनल्टी लागते…»
Day 3: Legal Words Challenge ⚖️
हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
Misappropriation
Injunction
Corroboration
Adjudication
Subpoena
"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 3: Legal Words Challenge