TypingPracticeHub
947 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
📝Daily Typing Practice Paragraph - 28

The official commercial agreement formally executed between M/s. Global Enterprises & M/s. Apex Corporation explicitly dictates the mandatory financial terms & conditions. The primary respondent is strictly liable to pay an additional penal interest @ 12.5% p.a. on the outstanding principal amount. Furthermore, exactly 50% share of the total consolidated profit & loss must be immediately transferred to the designated Escrow account. The pending statutory taxes & administrative duties shall be rigorously calculated @ Rs. 5,000/- per initial day of the deliberate continuous default. Typists must meticulously ensure that transcribing such specific commercial symbols & complex financial percentages is executed flawlessly without incorrectly breaking the fundamental typing rhythm.


"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून 2 वेळेस टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 28


@TypingPracticeHub
2🙏2
🔴TypingPracticeHub मार्फत Daily Typing Practice मध्ये तुम्हाला 'Legal Words' आणि 'Legal Paragraphs' प्रॅक्टिससाठी का देण्यात येतात?" असा प्रश्न पडलाय का? मग हे नक्की वाचा! ⚖️🤔

➡️बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न येतो की, "आपण साधे सोपे उतारे, बातम्या किंवा कथा (Stories) का टाईप करत नाही?
➡️रोज हे कठीण कायदेशीर शब्द आणि अवघड उतारेच सरावासाठी का दिले जातात?" 🤷‍♂️💻

मित्रांनो, यामागे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. लक्षात ठेवा... तुम्ही 'High Court' (उच्च न्यायालय) किंवा प्रशासकीय सेवेतील पदांसाठी तयारी करत आहात! 🏛️
➡️Skill Test साठी नेहमीच साधे आणि सोपे उतारे येतील याची कोणतीही शाश्वती नसते. बऱ्याचदा न्यायालयाचे निकाल (Judgments), रिट याचिका (Writ Petitions) किंवा कायदेशीर मसुदे (Legal Drafts) यावर आधारित कठीण उतारे येण्याची शक्यता असते. 📜⚖️ त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीसाठी आधीच तयार असले पाहिजे.

🟣आपण जाणीवपूर्वक हा 'Legal' सराव का घेतो, याची ही ४ प्रमुख कारणे समजून घ्या: 👇

♦️१. कठीण शब्दांची 'Muscle Memory' तयार होणे: 🧠🖐️

♦️२. परीक्षेतील 'Panic' (दडपण) टाळणे: 😰🚫

♦️३. कठीण चिन्हे (Symbols) आणि Punctuation चा सराव: 🎯⌨️
➡️ साध्या उताऱ्यांमध्ये (;), (' ', " "), @, #, ₹, &, !, $ अशी चिन्हे सहसा नसतात. ती थेट परीक्षेत आली तर कीबोर्डवर शोधण्यातच वेळ वाया जातो. आपण देतो त्या लीगल उताऱ्यात ही चिन्हे जाणीवपूर्वक दिलेली असतात.⌨️

♦️४. कठीण सराव केला, तर सोपा उतारा आपोआप पार होतो! 🚀🏆

➡️म्हणूनच, रोज दिले जाणारे Legal Words आणि Legal Paragraph हा तुमच्या तयारीचा एक अत्यंत मजबूत पाया आहे. 🔑

➡️या सरावाला घाबरू नका किंवा कंटाळा करू नका. या कठीण शब्दांशी आणि चिन्हांशी मैत्री करा... कारण हाच सखोल सराव तुम्हाला अंतिम गुणवत्ता यादीत (Final Merit List) पोहोचण्यासाठी मोठी मदत करेल! 🎖️

➡️सराव कठीण असला, तरी तोच तुम्हाला श्रेष्ठ बनवतो! 🚀💯🎯💪



@TypingPracticeHub
3🙏2
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
3🙏2👌1
"प्रगतीचा आलेख कधीच सरळ नसतो, पण तो थांबता कामा नये!" 📈🔥

जेव्हा आपण कीबोर्डवर सराव करायला बसतो, तेव्हा कधी कधी वाटतं की, "काल तर खूप छान टायपिंग झालं होतं, मग आजच इतक्या चुका का होतायत? आज स्पीड का कमी झालाय?" 📉🤔

मित्रांनो, टायपिंगचा किंवा यशाचा आलेख कधीच एका सरळ रेषेत वर जात नाही. तो खाली-वर होतच पुढे जातो! आज झालेल्या चुका किंवा आलेला कमी वेग हे तुमच्या अपयशाचे लक्षण नाही, तर ती तुमच्या प्रगतीच्या प्रक्रियेचीच एक नैसर्गिक पायरी आहे. 🧗‍♂️

काही दिवस बोटे हवे तसे चालणार नाहीत, काही दिवस खूप कंटाळा येईल. पण जो विद्यार्थी या चढ-उताराला न घाबरता रोज न चुकता कीबोर्डसमोर बसण्याची जिद्द ठेवतो, तोच शेवटी 'Merit List' मध्ये बाजी मारतो! 🏆📜

तुमच्या बोटांना सवय लागायला थोडा वेळ नक्की लागेल, पण जेव्हा ती 'Muscle Memory' 🧠 पूर्णपणे पक्की होईल, तेव्हा डोळे आणि बोटांचा तो वेग कुणीही रोखू शकणार नाही. 🚀

नकारात्मक विचार झटकून टाका. एक दीर्घ श्वास घ्या 🧘‍♂️🌬️ आणि एका नव्या ऊर्जेने आजच्या सरावाला सुरुवात करा. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या खूप जवळ आहात! 💻🏛️

- थांबू नका, सातत्य टिकवून ठेवा! 💯🎯

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com


@TypingPracticeHub
7👌4💯3
Forwarded from TypingPracticeHub
📢 TypingPracticeHub WebApp premium plan घेताना कोणाला पेमेंट करताना अडचण(payment fail, etc) आल्यास त्यांनी @Helpdesktph या telegram आयडी वर संपर्क करा...
MS Word मध्ये सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ महत्त्वपूर्ण सूचना! 💻🔥

​जे विद्यार्थी Typing Practice Hub Web Application व्यतिरिक्त 'MS Word' मध्ये पॅसेजचा सराव करतात, त्यांच्यासाठी हा सराव नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. परंतु, MS Word मधील काही 'Default Settings' वेळेवर न बदलल्यास, प्रत्यक्ष परीक्षेत त्याचा फटका बसण्याची शक्यता असते.

♦️परीक्षेच्या दृष्टिकोनातून MS Word मध्ये सराव करताना खालील गोष्टींची काळजी घेऊ शकता: 👇

➡️​१. 'AutoCorrect' आणि 'Spell Check' बंद ठेवावे: 🚫
MS Word मध्ये एखादे स्पेलिंग चुकल्यास ते आपोआप 'Correct' (Capital) होते किंवा चुकीच्या शब्दाखाली 'लाल रेष' (Red underline) येते. प्रत्यक्ष परीक्षेत अशी कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे, सराव करताना 'AutoCorrect' आणि 'Check spelling as you type' हे पर्याय पूर्णपणे बंद ठेवावेत, जेणेकरून आपल्या खऱ्या चुका निदर्शनास येतील.

➡️२. 'Backspace' & 'Arrow Keys' च्या वापरावर नियंत्रण असावे: 🔙
MS Word मध्ये 'Backspace' & 'Arrow Keys' कितीही वेळा वापरता येत असला तरी मा. उच्च न्यायालयाच्या Typing परीक्षेमध्ये वापरता येऊ येऊ शकणार नाही. त्यामुळे सराव करताना स्वतःला अशी सवय लावू शकता की, एकदा शब्द टाईप करून पुढे गेल्यावर तो पुन्हा दुरुस्त करण्याचे टाळावे.

➡️३. नवीन परिच्छेदासाठी (Paragraph) 'Tab' चा वापर करावा: ⌨️
नवीन परिच्छेद सुरू करताना जागा सोडण्यासाठी अनेकदा 'Spacebar' चा वारंवार वापर केला जातो, जे अत्यंत वेळखाऊ आहे. परिच्छेदाच्या सुरुवातीला इंडेंट (Indent) देण्यासाठी नेहमी 'Tab' Key चा वापर करू शकता. ही एक योग्य आणि प्रशासकीय पद्धत मानली जाते.

➡️४. 'Word Count' कडे वारंवार बघणे टाळावे: 👁️📉
MS Word मध्ये खाली 'Status Bar' वर दिसणाऱ्या 'Word Count' कडे वारंवार पाहिल्याने एकाग्रता (Focus) भंग पावते आणि वेगावर परिणाम होऊ शकतो. यासाठी मोबाईलमध्ये किंवा घड्याळात १० मिनिटांचा टायमर लावून सराव करू शकता आणि वेळ संपेपर्यंत स्क्रीनच्या खालील बाजूस पाहणे टाळावे.

➡️५. डोळ्यांच्या सोयीसाठी 'Page Settings' योग्य असावी: 📄
सराव करताना शक्यतो 'Times New Roman' किंवा 'Arial' (प्राधान्य Arial font ला द्यावे) फॉन्ट आणि १३ ते १५ ची 'Font Size' वापरू शकता. तसेच, ओळींमधील अंतर (Line Spacing) १.४-१.५ ठेवू शकता.
​━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💡 स्मार्ट तयारीसाठी एक पाऊल पुढे!🔥
MS Word मधील सराव फायदेशीर आहेच, पण प्रत्यक्ष परीक्षेसारखा हुबेहूब अनुभव (Live Timer, WPM/Accuracy Calculation आणि Exam Interface) हवा असल्यास, आपण आजच https://typingpracticehub.com वर आपला सराव सुरू करू शकता! 🚀

​येथे आपल्याला Legal Passages आणि मा. हायकोर्टाच्या पॅटर्ननुसार डिझाईन केलेला डॅशबोर्ड उपलब्ध होईल. 🏛️💻

TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🏆💯
​━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

@TypingPracticeHub
8👌4🙏1💯1
Typing Practice Hub (1).jpg
1.3 MB
➡️आपल्या वेब ॲप्लिकेशन वरील निकालाची एक झलक🔥🔥
@TypingPracticeHub
3👌3
💻TypingPracticeHub - रिझल्ट सेक्शनमध्ये नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट! 📊

🔍आता पॅसेज सबमिट केल्यानंतर Misspelled Words, Extra words & Omitted Words समोर एक 'View' चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर क्लिक करताच त्या शब्दाची नेमकी काय चूक झाली आहे, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघता येईल!

📋 रिझल्ट सेक्शनमधील इतर वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या:

1⃣USER PARAGRAPH मध्ये (म्हणजेच Type करायचा असलेला Passage):👇👇

हिरवा रंग (Green) - अचूक शब्द:
उताऱ्यामध्ये जे शब्द अगदी बरोबर टाईप केलेले असतात, ते सर्व शब्द आपल्याला हिरव्या रंगात दिसतात.

लाल रंग (Red) - चुकीचे शब्द (Incorrect Words):
टाईप करताना स्पेलिंग मिस्टेक झालेले किंवा चुकीचे टाईप झालेले शब्द पॅसेजमध्ये लाल रंगात ठळकपणे दिसतात.

🔻 लाल रंग आणि आडवी रेष (Strikethrough) - वगळलेले शब्द (Omitted Words):
घाईगडबडीत जे मूळ शब्द टाईप करायचे राहून गेले आहेत (Skip झाले आहेत), ते शब्द उताऱ्यामध्ये लाल रंगात आणि त्यावर एक आडवी रेष (उदा. Omitted) असलेल्या स्वरूपात दिसतात.

2⃣USER INPUT मध्ये (म्हणजेच Type केलेला Passage):👇👇

➡️लाल रंग (Red) - अतिरिक्त शब्द (Extra Words):
जर उताऱ्यात नसलेले काही अतिरिक्त शब्द चुकून टाईप झाले असतील, तर 'User Input' च्या सेक्शनमध्ये ते जास्तीचे आलेले शब्द लाल रंगात दर्शवले जातात.

💡 या सर्व फिचर्सचा मुख्य फायदा:🤔
▪️नवीन 'View' पर्याय आणि या सखोल विश्लेषणाने आपल्याला आपली 'Error Level' एका दृष्टिक्षेपात समजेल.
▫️आपण शब्द गाळत आहात, स्पेलिंग चुकवत आहात की जास्तीचे शब्द टाईप करत आहात, हे अचूक ओळखून आपण आपल्या पुढील सरावात योग्य त्या सुधारणा करू शकता आणि आपला मौल्यवान वेळ वाचवू शकता.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔶अचूकतेवर अधिक बारकाईने काम करण्यासाठी आजच या फिचर्सचा अनुभव घ्या! 🚀
🔷हायकोर्टाच्या पॅटर्ननुसार हुबेहूब सराव करण्यासाठी आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी आजच आपला डॅशबोर्ड चेक करू शकता. 🏛️💻

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
@TypingPracticeHub
3👌2
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
2
"एका दिवसाच्या प्रचंड मेहनतीपेक्षा, रोजच्या सातत्यात (Consistency) खरी ताकद आहे!" 💧🪨

👉टायपिंगच्या प्रवासात सर्वात मोठा अडथळा कोणता असेल, तर तो म्हणजे 'कंटाळा' आणि 'अनियमितता'. एक दिवस आपण उत्साहाच्या भरात ३ तास सलग प्रॅक्टिस करतो आणि पुढचे ३ दिवस कीबोर्डला हातही लावत नाही मित्रांनो, या पद्धतीने तुमचा वेग आणि अचूकता कधीच स्थिर होणार नाही! 🚫📉

👉लक्षात ठेवा, टायपिंग ही ज्ञानाची नव्हे, तर 'सवयीची' (Habit) परीक्षा आहे.
दगडावर सतत पडणारा पाण्याचा थेंबही शेवटी कठीण दगडाला चीर पाडतो; कारण त्या थेंबात ताकद नसते, तर त्याच्या 'सातत्यात' ताकद असते. 💧 अगदी तसेच, तुम्ही रोज केवळ १-२ तास सराव करा, पण तो न चुकता करा. तुमची बोटे जेव्हा दररोज न चुकता कीबोर्डशी संवाद साधतात, तेव्हाच ती खरी 'Muscle Memory' 🧠 निर्माण होते आणि चुकांचे प्रमाण आपोआप कमी होते. 🎯

👉"आज मूड नाही", "उद्या जास्त वेळ करेन" ही कारणे आता बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. स्पर्धा प्रचंड आहे आणि जो विद्यार्थी रविवार असो वा सुट्टीचा दिवस, आपला सराव न थांबवता सुरू ठेवेल, तोच विद्यार्थी प्रशासकीय सेवेतील मानाच्या खुर्चीवर बसेल. 🏛️🏆

तुमचा आजचा नियमित सराव उद्याच्या यशाचा सर्वात भक्कम पाया बनणार आहे.
एक दीर्घ श्वास घ्या 🧘‍♂️🌬️ आणि कोणतीही सबब न सांगता आजच्या सरावाला सुरुवात करू शकता! 💻🔥

👉 आजच सरावाला सुरवात करा Typing Practice Hub सोबत:
https://typingpracticehub.com
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🚀💯

@TypingPracticeHub
6👌3🙏1
Forwarded from TypingPracticeHub
🔴यापैकी कोणताही कीबोर्ड परीक्षेला येऊ शकतो..

➡️
यापैकी कोणत्याही एका keyboard वर तुम्ही regular Practice करा परंतु इतर दोन कीबोर्ड वर कधीतरी अधून मधून प्रॅक्टिस करायला हवी.

➡️शक्यतोवर Medium किंवा Broad यांपैकी कोणत्याही एकाच keyboard चा वापर केला तरी काही हरकत नाही कारण दोन्हींमध्ये जास्त फरक नसतो.

➡️Flat keyboard वर अधून मधून (५-६ दिवसातून एकदा) Passage टाईप करुन बघावेत.

➡️ शेवटच आणि महत्त्वाचं हे असले कीबोर्ड चे प्रयोग तुम्ही तुमची चांगली स्पीड आल्यावरच करा.... तुमची स्पीड येईपर्यंत कोणताही एकच कीबोर्ड वापरा.🙏

♦️Join : @TypingPracticeHub

🌐टायपिंग सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
7🙏1
🟣High Court Typing Exam जून 2026 महिन्याच्या 20 तारखेच्या आसपास होण्याची शक्यता आहे...
केवळ शक्यता💯✔️
4🙏1👌1
"वेगाच्या मागे धावण्यापेक्षा 'अचूकतेवर' (Accuracy) लक्ष केंद्रित करू शकता, वेग आपोआप वाढेल!" 🎯🐢🐇

टायपिंगचा सराव करताना बऱ्याच विद्यार्थ्यांची पहिली धडपड 'माझा स्पीड (WPM) कसा वाढेल?' यासाठी असते. वेगाच्या या शर्यतीत अनेकदा स्पेलिंग मिस्टेक्सकडे (Spelling Mistakes) दुर्लक्ष केले जाते. परंतु मित्रांनो, उच्च न्यायालय (High Court) किंवा कोणत्याही प्रशासकीय परीक्षेत केवळ वेगाला महत्त्व नसते, तर तिथे आपली 'अचूकता' (Accuracy) सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. ⚖️🏛️

जर आपण चुकीचे शब्द वेगाने टाईप करत असू, तर आपण आपल्या बोटांना 'चुका करण्याचीच' सवय (Muscle Memory) लावत आहोत, हे लक्षात घेऊ शकता. 🧠 एकदा का चुकीची सवय लागली, की ती मोडणे अत्यंत कठीण जाते.

त्यामुळे सुरुवातीला वेग थोडा कमी असला तरी चालेल, पण प्रत्येक 'Key' अचूक दाबण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता. ⌨️ जेव्हा आपली बोटे न चुकता योग्य 'Keys' दाबायला लागतील, तेव्हा आपला वेग (Speed) कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय आपोआप वाढलेला दिसेल. अचूकता हाच उच्च वेगाचा खरा पाया आहे! 🏗️📈

वेगाचे दडपण बाजूला ठेवून, एक दीर्घ श्वास घेऊ शकता 🧘‍♂️🌬️ आणि १००% अचूकतेचे ध्येय ठेवून आजच्या सरावाला सुरुवात करू शकता. 💻🔥

👉 आजच सरावाला सुरवात करा Typing Practice Hub सोबत:
https://typingpracticehub.com
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💡 अचूकतेचे अचूक विश्लेषण करण्यासाठी:
आपल्या सरावातील नेमक्या चुका शोधण्यासाठी आणि हायकोर्टाच्या अधिकृत पॅटर्ननुसार आपली अचूकता (Accuracy) तपासण्यासाठी आजच आपला सराव पूर्ण करू शकता.

TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🚀💯

@TypingPracticeHub
10🙏3💯2
♦️ हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

🌐 https://typingpracticehub.com/

♦️संपर्क : @Helpdesktph

@TypingPracticeHub
2🙏2
"तुमचा टायपिंगचा वेग (WPM) एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थांबला आहे का?" 📈🚧

👉सराव करत असताना अनेक विद्यार्थ्यांचा असा अनुभव असू शकतो की, सुरुवातीला वेग चांगला वाढतो, पण एका विशिष्ट टप्प्यावर (उदा. ३० किंवा ३५ WPM) आल्यावर तो वेग तिथेच स्थिर होतो. त्यानंतर कितीही सराव केला तरी त्यात लक्षणीय वाढ होत नाही.

👉मित्रांनो, हा टप्पा येणे अगदी नैसर्गिक मानले जाते. जेव्हा आपला वेग एकाच ठिकाणी अडकतो, तेव्हा निराश होण्याऐवजी आपण आपल्या सरावाच्या पद्धतीत खालील काही महत्त्वाचे बदल करू शकता: 👇

♦️१. वारंवार होणाऱ्या चुका ओळखणे (Identify Repeated Mistakes): 🔍
➡️वेग न वाढण्याचे एक मुख्य कारण हे असू शकते की, आपण काही विशिष्ट शब्दांमध्ये किंवा कठीण 'Keys' वर वारंवार त्याच चुका करत असतो. या चुका शोधून काढून त्यावर जाणीवपूर्वक काम करणे फायदेशीर ठरू शकते.

♦️२. वेगापेक्षा 'अचूकतेवर' (Accuracy) पुन्हा लक्ष केंद्रित करणे: 🎯
➡️जेव्हा वेग एका जागी थांबतो, तेव्हा तो बळजबरीने वाढवण्याचा प्रयत्न केल्यास चुकांचे प्रमाण वाढू शकते. त्यापेक्षा, पुढील काही दिवस वेगाकडे थोडे दुर्लक्ष करून केवळ १००% अचूकतेने टाईप करण्याचा सराव करू शकता. चुका कमी झाल्या की वेग आपोआप पुन्हा वाढू लागतो.

♦️३. कठीण शब्दांवर विशेष लक्ष देणे (Focus on Legal Words): 🧠
➡️साधे शब्द आपण वेगाने टाईप करतो, पण मोठे 'Legal Words' आले की बोटे थांबतात आणि लय (Rhythm) बिघडतो. त्यामुळे जे न्यायालयीन शब्द कठीण वाटतात, त्यांचा जाणीवपूर्वक आणि संथ गतीने सराव केल्यास बोटांची 'Muscle Memory' अधिक मजबूत होऊ शकते.

👉मनातील कोणतेही दडपण बाजूला ठेवून, एक दीर्घ श्वास घेऊ शकता 🧘‍♂️🌬️ आणि एका नव्या धोरणासह आजच्या सरावाला सुरुवात करू शकता. सातत्य ठेवल्यास हा तात्पुरता अडथळा पार करून आपला वेग नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल! 💻🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💡 आपल्या चुकांचे अचूक विश्लेषण करून वेग वाढवण्यासाठी:
आपल्याला नेमक्या कोणत्या शब्दांत अडचणी येत आहेत हे सविस्तर पाहण्यासाठी आणि हायकोर्टाच्या अधिकृत पॅटर्ननुसार सराव करण्यासाठी आजच आपण आपला डॅशबोर्ड तपासून पाहू शकता.🔥
https://typingpracticehub.com

TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🚀💯
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

@TypingPracticeHub
5👌2
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
2
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🙏
♦️ज्या विद्यार्थ्यांना High Court Clerk परीक्षेसाठी आपला टायपिंग स्पीड आणि अचूकता (Accuracy) वाढवायची आहे, त्यांच्यासाठी आपली ही सिरीज अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
👉ही सिरीज सर्वांसाठी पूर्णपणे मोफत (Free)🔥सुरू करण्यात आलेली आहे.🔥🔥

♦️आपल्या 'Special Typing Mastery Series' मध्ये तुम्हाला नियमितपणे मिळते:
Typing Tip of the Day
Legal Words Challenge
Daily Practice Paragraph
Interview Tips & QnA (आता मुलाखतीचे मार्गदर्शनही!)

आतापर्यंत दिलेल्या 'Special Typing Mastery Series' च्या सर्व टिप्सची एकदा उजळणी करा. हायकोर्टाच्या नियमांनुसार अचूकतेला (Accuracy) खूप महत्त्व असते, त्यामुळे Legal Words आणि Paragraph टाईप करून चुका टाळण्याचा सराव करा.

👇 आतापर्यंतच्या सर्व टायपिंग टिप्सच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.👇


1️⃣ सध्या गतीपेक्षा अचूकतेला महत्त्व द्या
https://t.me/TypingPracticeHub/59

2️⃣ कीबोर्डकडे बघण्याची सवय आजच सोडा! https://t.me/TypingPracticeHub/62

3️⃣ मोठे स्पेलिंग बघून घाबरू नका! https://t.me/TypingPracticeHub/65

4️⃣ Shift Key वापरण्याची योग्य पद्धत! https://t.me/TypingPracticeHub/70

5⃣ तुमचा स्पीड तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतो
https://t.me/TypingPracticeHub/76

6⃣ कोर्टाच्या उताऱ्यांमधील खरा अडथळा - विरामचिन्हे
https://t.me/TypingPracticeHub/80

7⃣ Number Row ची भीती घालवा! https://t.me/TypingPracticeHub/85

8⃣ खाली न बघता पुन्हा Home Row वर कसे यावे? https://t.me/TypingPracticeHub/89

9⃣ सुरुवातीचे २०-३० सेकंद ठरवतील तुमचा स्पीड! https://t.me/TypingPracticeHub/96

🔟 लॅपटॉपच्या कीबोर्डवर सराव करणे धोक्याचे ठरू शकते
https://t.me/TypingPracticeHub/104

1️⃣1️⃣ कीबोर्डच्या आवाजाची सवय करा! https://t.me/TypingPracticeHub/128

1️⃣2️⃣ टायपिंग आणि नखांची लांबी! https://t.me/TypingPracticeHub/144

1⃣3⃣ स्पेसबारसाठी कोणता अंगठा वापरावा?
https://t.me/TypingPracticeHub/153

1⃣4⃣ एक चूक झाली तर पुढचे ३-४ शब्द वाचवा! https://t.me/TypingPracticeHub/168

1⃣5⃣ व्यक्ती आणि ठिकाणांची नावे टाईप करताना वेग कमी करा!
https://t.me/TypingPracticeHub/187

1⃣6⃣ वारंवार येणारे शब्दगट (Phrases) पाठ करा!
https://t.me/TypingPracticeHub/195

1️⃣7️⃣ डोळ्यांची काळजी आणि स्क्रीनची ब्राइटनेस!https://t.me/TypingPracticeHub/234

1️⃣8️⃣ शेवटच्या एका मिनिटात स्पीड वाढवू नका!
https://t.me/TypingPracticeHub/244

1️⃣9️⃣ फक्त टेस्ट देऊ नका, रिझल्टचे विश्लेषण करा!
https://t.me/TypingPracticeHub/252

2️⃣0️⃣ सलग सरावापेक्षा 'विश्रांतीसह सराव' (Short Breaks) अधिक फायदेशीर!
https://t.me/TypingPracticeHub/263

2️⃣1️⃣ रोमन अंकांची (Roman Numerals) अचूक नोंदणी!
https://t.me/TypingPracticeHub/271

2️⃣2️⃣ तारखांचे विविध स्वरूप (Date Formats) अचूक टंकलिखित करणे!
https://t.me/TypingPracticeHub/275

2️⃣3️⃣ लघुरूपे (Abbreviations/Acronyms) आणि पूर्णविरामांचा अचूक सराव!
https://t.me/TypingPracticeHub/281

2️⃣4️⃣ रक्कमेची आकडेवारी (Monetary Values) आणि चिन्हांची अचूक टायपिंग!
https://t.me/TypingPracticeHub/286

2️⃣5️⃣ 'Apostrophe' ( ' ) आणि 'अवतरण चिन्हे' (" ") यांचा अचूक सराव!
https://t.me/TypingPracticeHub/291

2️⃣6️⃣ संपूर्ण शब्दांसाठी 'Caps Lock' चा प्रभावी आणि अचूक वापर (All Caps Formatting)!
https://t.me/TypingPracticeHub/297

2️⃣7️⃣ '-able' आणि '-ible' या प्रत्ययांनी (Suffixes) शेवट होणाऱ्या फसव्या कायदेशीर शब्दांचा अचूक सराव!
https://t.me/TypingPracticeHub/306

2️⃣8️⃣'विशेष चिन्हे' (Special Symbols - &, %, @) आणि 'Shift' की चा अचूक समन्वय!
https://t.me/TypingPracticeHub/313


♦️वरील लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमचा सराव सुरू करा. नियमित सराव करा आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवा! 💻


👉 आजपर्यंत आपण दिलेल्या Daily Tips, Daily Legal Words Challenge & Daily Paragraph एकाच ठिकाणी.


@TypingPracticeHub
4👍2🙏1
"टायपिंगचा सराव पूर्ण झाल्यावर लगेच दुसरा उतारा घेण्याची घाई आपण करत आहात का?" 🛑💻

👉सराव करताना अनेक विद्यार्थ्यांची अशी पद्धत असू शकते की, १० मिनिटांचा टायमर संपला की केवळ आपला वेग (WPM) आणि अचूकता (Accuracy) किती आली, हे बघायचे आणि लगेच पुढचा उतारा (Passage) टाईप करायला घ्यायचा. 📉

👉मित्रांनो, उच्च न्यायालय (High Court) किंवा प्रशासकीय परीक्षांच्या अचूक तयारीसाठी ही पद्धत थोडी हानिकारक ठरू शकते. 🏛️⚖️

जोपर्यंत आपण आधीच्या उताऱ्यात झालेल्या चुकांचे सविस्तर विश्लेषण करत नाही, तोपर्यंत पुढच्या उताऱ्यातही नेमक्या त्याच चुका पुन्हा होण्याची दाट शक्यता असते.

खऱ्या प्रगतीसाठी आपण खालील सवयीचा आपल्या रोजच्या सरावात अवलंब करू शकता: 👇
♦️१. चुकांचे सविस्तर विश्लेषण (Error Analysis): 🔍
रिझल्ट आल्यावर जे शब्द लाल रंगात (Red Color) किंवा चुकीचे (Misspelled) दाखवले आहेत, ते नेमके का चुकले? घाईमुळे स्पेलिंग मिस्टेक झाली की बोट चुकीच्या 'Key' वर गेले? की words omitted हे बारकाईने तपासून पाहू शकता.

♦️२. कठीण शब्दांची नोंद ठेवणे: 📝
जे न्यायालयीन किंवा मोठे शब्द (Legal Words) वारंवार चुकत आहेत, ते एका स्वतंत्र वहीत लिहून काढू शकता आणि रोज Typing ला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचा ५-१० वेळा स्वतंत्र सराव करू शकता.

♦️३. चुकांमधून शिकण्याची तयारी: 🎯
चुका होणे हा प्रगतीच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यामुळे 'माझे इतके शब्द चुकले' यावर निराश होण्यापेक्षा, 'हे कठीण शब्द मला नव्याने शिकायला मिळाले' या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहू शकता.
मनातील सर्व दडपण बाजूला ठेवून, एक दीर्घ श्वास घेऊ शकता 🧘‍♂️🌬️ आणि केवळ सराव पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर कालपेक्षा आज चुका कशा कमी होतील या उद्देशाने आजच्या सरावाला सुरुवात करू शकता. 💻🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💡 चुकांचे अचूक आणि सविस्तर विश्लेषण करण्यासाठी:
आपल्या रिझल्टमध्ये हिरव्या (बरोबर), लाल (चुकीचे) आणि वगळलेल्या (Omitted) शब्दांचे स्पष्ट कलर-कोडिंग पाहण्यासाठी, तसेच चुकीच्या शब्दांचे 'View' पर्यायाद्वारे सविस्तर विश्लेषण बघण्यासाठी आजच आपला डॅशबोर्ड चेक करू शकता. 🏛️💻
https://typingpracticehub.com


TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🚀💯
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

@TypingPracticeHub
8🙏1
📢 TypingPracticeHub WebApp premium plan घेताना कोणाला पेमेंट करताना अडचण(payment fail, etc) आल्यास त्यांनी @Helpdesktph या telegram आयडी वर संपर्क करा...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मित्रांनो, काल आपण घेतलेल्या अभ्यासाच्या आढावा पोलमध्ये आपण आपला प्रामाणिक अभिप्राय नोंदवला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद!

👉या पोलच्या निकालावरून एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे, ज्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

👉सर्वाधिक विद्यार्थ्यांची मुख्य अडचण ही आहे की:
"वेग चांगला आहे, पण घाईमुळे खूप जास्त चुका (Spelling/Omitted Mistakes) होत आहेत." 📉

👉मित्रांनो, केवळ वेगाच्या मागे धावून जास्तीत जास्त चुका करणे, हे गुणांच्या (Marks) दृष्टीने खूप हानिकारक ठरू शकते. ⚖️🏛️
ज्या चुका घाईमुळे होत आहेत, त्यांनी पुढील काही दिवस खालील सूत्रांचा नक्की अवलंब करावा: 👇

♦️१. वेगाचा मोह तात्पुरता बाजूला ठेवा: 🛑
तुमची बोटे कीबोर्डवर वेगाने धावत आहेत ही चांगली गोष्ट आहे, पण आता त्यांना 'नियंत्रणात' (Control) आणण्याची वेळ आली आहे. पुढील ३-४ दिवस तुमचा वेग ५-१० WPM ने कमी झाला तरी चालेल, पण प्रत्येक शब्द १००% अचूक टाईप करण्यावरच आपले पूर्ण लक्ष केंद्रित करावे.

♦️२. चुकांचे सखोल विश्लेषण करा (Error Analysis): 🔍
सराव पूर्ण झाल्यावर लगेच दुसरा उतारा घेण्याची घाई टाळावी. पहिल्या उताऱ्यात नेमके कोणते शब्द चुकले, स्पेलिंग मिस्टेक झाली की पूर्ण शब्दच वगळला गेला (Omitted), हे बारकाईने तपासावे.

♦️३. 'Rhythm' (लय) राखा: 🎹
घाईगडबडीत चुकीचे टाईप केल्याने टायपिंगची लय बिघडते. त्यापेक्षा थोड्या संथ, पण एका समान गतीने पहिल्याच प्रयत्नात अचूक 'Key' दाबण्याचा सराव आपण करू शकता.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💡 तुमच्या चुका सुधारण्यासाठी TypingPracticeHub ची मदत कशी होईल?
'Result Section' मध्ये तुम्हाला तुमचे अचूक शब्द हिरव्या रंगात आणि चुकीचे/अतिरिक्त शब्द लाल रंगात दिसतील.
तसेच, जे शब्द तुमच्याकडून घाईत चुकले आहेत (Misspelled Words, Extra Words & Omitted Words), त्यांच्यासमोर दिलेल्या 'View' पर्यायावर क्लिक करून तुम्ही त्या शब्दाची नेमकी काय चूक झाली आहे की पूर्ण ओळ च टाईप करायची राहून गेली आहे, हे अगदी सविस्तरपणे बघू शकता.

अचूकता हीच यशाची पहिली पायरी आहे. आजच आपल्या चुका ओळखून त्या सुधारण्यावर भर देऊ शकता! 🚀

TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🏆💯
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

अधिक माहितीसाठी संपर्क:- @Helpdesktph


@TypingPracticeHub
3🙏2