TypingPracticeHub
947 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
♦️जून च्या पहिल्या आठवड्यात टायपिंग होण्याची शक्यता...💻🔥🔥 किंवा त्याच्याही आधीच....
🙏3
💡 Typing Tip of the Day:

👉फक्त टेस्ट देऊ नका, रिझल्टचे विश्लेषण करा!

टेस्ट संपल्यावर फक्त WPM बघून ती विंडो बंद करू नका. तुम्ही कोणत्या बोटाने चूक केली? Capital Letters चुकले की Numbers चुकले? 'i' च्या जागी 'e' टाईप होतोय का?

आजचा नियम:

या चुका शोधून काढणे आणि त्या एका कागदावर लिहून ठेवणे, हाच स्पीड वाढवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
👌21👍1
Day 19: Legal Words Challenge ⚖️

हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

1. Clemency!
2. Pardon_
3. Commutation@
4. Remission%
5. Reprieve?

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 19: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
🙏1
📝Daily Typing Practice Paragraph - 19

The National Green Tribunal (NGT), Western Zone Bench, Pune, passed a strict order against the Municipal Corporation. The Tribunal observed, "The discharge of untreated industrial effluents into the river basin is a blatant violation of the Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974." A penalty of Rs. 1,00,00,000/- was imposed.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 19

@TypingPracticeHub
4🙏1
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
🔴 TypingPracticeHub वेब ॲप्लिकेशन चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला पेमेंट करत असताना काही अडचण येत असल्यास @Helpdesktph या telegram id वर संपर्क करा🙏
"थेंबे थेंबे तळे साचे, आणि रोजच्या प्रॅक्टिसने स्पीड वाढे!"

🔹मित्रांनो, जेव्हा आपण एखादे मोठे झाड🌴 लावतो, तेव्हा ते एका रात्रीत फळे🍋 देत नाही. त्याला रोज पाणी🚰 द्यावे लागते. टायपिंगचेही💻 अगदी तसेच आहे. आज केलेली प्रॅक्टिस उद्या लगेच तुमचा स्पीड लगेच 10 WPM ने वाढवणार नाही, पण 10-15 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या बोटांमध्ये झालेला बदल नक्की जाणवेल.💯💪

🔹तुमच्या🫵 मेहनतीवर संशय घेऊ नका. जे आज अशक्य वाटत आहे, ते उद्या तुमची सवय बनणार आहे. फक्त कीबोर्डवरचे हात थांबू देऊ नका! 🏛️

@TypingPracticeHub
➡️संपर्क : @Helpdesktph
👍32👌1
♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

🌐 https://typingpracticehub.com/

♦️संपर्क : @Helpdesktph

@TypingPracticeHub
2🙏2👌1
Forwarded from TypingPracticeHub
🔴यापैकी कोणताही कीबोर्ड परीक्षेला येऊ शकतो..

➡️
यापैकी कोणत्याही एका keyboard वर तुम्ही regular Practice करा परंतु इतर दोन कीबोर्ड वर कधीतरी अधून मधून प्रॅक्टिस करायला हवी.

➡️शक्यतोवर Medium किंवा Broad यांपैकी कोणत्याही एकाच keyboard चा वापर केला तरी काही हरकत नाही कारण दोन्हींमध्ये जास्त फरक नसतो.

➡️Flat keyboard वर अधून मधून (५-६ दिवसातून एकदा) Passage टाईप करुन बघावेत.

➡️ शेवटच आणि महत्त्वाचं हे असले कीबोर्ड चे प्रयोग तुम्ही तुमची चांगली स्पीड आल्यावरच करा.... तुमची स्पीड येईपर्यंत कोणताही एकच कीबोर्ड वापरा.🙏

♦️Join : @TypingPracticeHub

🌐टायपिंग सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
4👍3👌1
Forwarded from The StudyEra
♦️High court Clerk Typing Exam ची तयारी करणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे निर्णय घेऊ शकतात.... ✔️

➡️50-60 : अभ्यास करा सोबत टायपिंग प्रॅक्टिस करा.

➡️60-70 : टायपिंग प्रॅक्टिस करा सोबत थोडा थोडा पुढील परीक्षेचा अभ्यास करा.

➡️70+ : जोरात टायपिंग प्रॅक्टिस करा......

➡️80+ : नुसत टायपिंग एके टायपिंग.

♦️टायपिंग ची परीक्षा कधी होईल ? या चर्चेत पडण्यापेक्षा तुम्ही टायपिंग परिक्षेकरीता पूर्णपणे तयार आहात काय हा प्रश्न स्वतःला विचारा.🤔

@TheStudyEra
1
👉 सलग सरावापेक्षा 'विश्रांतीसह सराव' (Short Breaks) अधिक फायदेशीर!

▶️स्पीड वाढवण्याच्या नादात सलग २-३ तास सतत टायपिंग करतात. यामुळे बोटे आणि मनगटाचे स्नायू थकतात आणि अचूकता (Accuracy) झपाट्याने कमी होते. थकलेल्या बोटांनी सराव केल्यास चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे वेगात प्रगती होण्याऐवजी तो स्थिर (Stagnant) राहतो.
आजचा नियम:

आजपासून 'Pomodoro Technique' चा अवलंब करा. म्हणजेच २५ मिनिटे सलग आणि लक्ष केंद्रित करून टायपिंग करा आणि त्यानंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्या. या ब्रेक दरम्यान स्क्रीनवरून नजर हटवा आणि हातांना आराम द्या. या पद्धतीने सराव केल्यास तुमचा स्टॅमिना आणि स्पीड दोन्ही लक्षणीयरीत्या वाढेल.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
6🙏2
Day 20 : Legal Words Challenge ⚖️

👉हे 10 शब्द आज प्रत्येकी 5 वेळा न चुकता टाईप करून बघा:

Absolution
Culpable
Demurrer
Ejectment
Forfeiture
Garnishment
Inadmissible
Laches
Malicious

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 20: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
2👌1
📝Daily Typing Practice Paragraph - 20

The Information Technology Act provides legal recognition for transactions carried out by means of electronic data interchange and other means of electronic communication, commonly referred to as electronic commerce. With the digitization of court records, e-filing of petitions, and virtual judicial hearings, a modern typist must be proficient in computer-based legal documentation. Absolute precision in formatting e-documents, transcribing digital evidence, and maintaining data integrity is crucial for the effective functioning of the modern judicial system.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून 2 वेळेस टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 20

@TypingPracticeHub
👌21
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from TypingPracticeHub
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

🌐 https://typingpracticehub.com/

♦️संपर्क : @Helpdesktph

@TypingPracticeHub
🔴 TypingPracticeHub वेब ॲप्लिकेशन चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला पेमेंट करत असताना काही अडचण येत असल्यास @Helpdesktph या telegram id वर संपर्क करा🙏
"अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा, प्रयत्न न केल्याची खंत जास्त मोठी असते!"

👉टायपिंग टेस्ट देताना बऱ्याचदा मनात विचार येतो की, "जर माझा वेग कमी आला तर? जर मी पास नाही झालो तर?" ही भीती नैसर्गिक आहे. पण या भीतीमुळे जर तुम्ही प्रॅक्टिसलाच बसत नसाल, तर तो तुमचा सर्वात मोठा पराभव आहे. लक्षात ठेवा, जो मैदानात उतरतो, तोच जिंकतो किंवा काहीतरी नवीन शिकतो. चुका होतील, बोटे अडखळतील, पण प्रत्येक चुकीतून शिकून पुढे जाणाराच शेवटी जिंकतो. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका! 🏛️

♦️ संपर्क : @Helpdesktph

@TypingPracticeHub
10🙏5
👉 रोमन अंकांची (Roman Numerals) अचूक नोंदणी!

कायदेशीर (Legal) मसुद्यांमध्ये कलमांचे उपप्रकार, कायदेमंडळाचे भाग (Parts) आणि परिशिष्टे (Schedules) दर्शवण्यासाठी रोमन अंकांचा (उदा. I, II, IV, IX, XIV) वापर होतो. हे अंक टाईप करताना अनेक उमेदवार 'Caps Lock' ऑन करून टाईप करतात आणि नंतर विसरून तसेच पुढे टाईप करतात, ज्यामुळे मोठ्या चुका होतात.
आजचा नियम:

रोमन अंक टाईप करताना 'Caps Lock' ऐवजी नेहमी 'Shift' की चा वापर करण्याची सवय ठेवा, कारण हे अंक सहसा २ ते ३ अक्षरांचेच असतात. आजच्या सराव सत्रात 'Shift' की आणि संबंधित अक्षरे (I, V, X) यांचा समन्वय साधण्यावर आणि त्यानंतर येणारे पूर्णविराम किंवा कंस अचूक देण्यावर विशेष भर द्या.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
4🙏2
Day 21 : Legal Words Challenge ⚖️

👉हे 10 शब्द आज प्रत्येकी 5 वेळा न चुकता टाईप करून बघा:

Part III,
Schedule VIII,
Title IX,
Chapter IV,
Section XIV,
Clause (iv),
Annexure II,
Appendix VI,
Article XXI,
Chapter XIX.

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 21: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
2👌2🙏1