TypingPracticeHub
947 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
Forwarded from TypingPracticeHub
🔴 TypingPracticeHub वेब ॲप्लिकेशन चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला पेमेंट करत असताना काही अडचण येत असल्यास @Helpdesktph या telegram id वर संपर्क करा🙏
🙏2
🏆 Special Typing Masterly Series अंतर्गत:🏆

मित्रांनो, आपल्या 'Special Typing Masterly Series' ला मिळणाऱ्या तुमच्या कडक प्रतिसादानंतर, या रविवारी सर्वांसाठी एक ४०० शब्दांचा 'Court Exam Pattern' Passage पूर्णपणे मोफत (FREE)🔥 उपलब्ध करून दिला जाणार आहे! 🎯

वेळ: रविवारी दिनांक 3 मे, सकाळी 9:00 ते रात्री 12:00 वाजेपर्यंतच Live राहील. त्यामुळे तुमचा रविवारचा वेळ नक्की राखून ठेवा!🗓

♦️ पॅसेज क्रमांक 201 ते 250 मधील Court Verdict मध्ये असलेला पॅसेज क्रमांक 202 (जो की फक्त Premium User साठी उपलब्ध आहे) तो Special Typing Masterly Series Follow करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना फक्त रविवारसाठी मोफत 🔥 उपलब्ध!

🥇 सर्वात महत्त्वाचे (Live Leaderboard): या रविवारी फक्त टेस्ट द्यायची नाहीये, तर विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही 'Top 10' मध्ये कुठे बसता, हे तपासायचे आहे! टेस्ट दिल्यानंतर लगेच तुमची 'Rank' तुम्हाला समजेल.

🤝 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची खरी रँक बघण्यासाठी आणि खरी स्पर्धा अनुभवण्यासाठी ही पोस्ट तुमच्या टायपिंग करणाऱ्या मित्रांना आणि इतर ग्रूपवर नक्की शेअर करा! (जितके जास्त विद्यार्थी, तितकी अचूक तुमची रँक!) 🚀

💻 Test कुठे आणि कशी द्यायची?🤔
🔹सर्वात आधी दिलेला Passage Print काढा त्यानंतर https://typingpracticehub.com या लिंक वर click करा.

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Court Exam Typing Practice
⬇️
C Passage 202

@TypingPracticeHub
🙏51💯1
tph_C_Passage_202.pdf
1.1 MB
♦️पॅसेज क्रमांक 202 ची pdf येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

♦️याची आजच प्रिंट काढून ठेवा. उद्या सकाळी 9 वाजता सर्वांसाठी हा पॅसेज https://typingpracticehub.com या वेब ॲप्लिकेशन वर सरावासाठी उपलब्ध असेल.

👉 महत्वाची टिप: सुरवातीला 1 tab key enter करून direct Passage ची सुरवात करावी.

♦️ज्यांना pdf वरून टाईप करणे शक्य होत नसेल त्यांनी हाच पॅसेज स्क्रीन वरून बघून टाईप करावा..तो पुढील प्रमाणे

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Mpsc Exam Typing Practice
⬇️
C Passage 202

अधिक माहितीसाठी संपर्क:- @Helpdesktph

@TypingPracticeHub
🙏32
TypingPracticeHub pinned «🏛️ हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षा विशेष! ♦️हायकोर्ट लिपिक टायपिंग 💻 परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची PDF फक्त ₹२९/- मध्ये! 🔥 वैशिष्ट्ये: 🔹 ५०० सराव उतारे (PDF Format) 🔹 ४००+ शब्द प्रति पॅसेज 🔹 घरबसल्या प्रिंट काढून सराव करण्यासाठी…»
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
🔴 TypingPracticeHub वेब ॲप्लिकेशन चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला पेमेंट करत असताना काही अडचण येत असल्यास @Helpdesktph या telegram id वर संपर्क करा🙏
💡 Typing Tip of the Day:

👉 शेवटच्या एका मिनिटात स्पीड वाढवू नका!

जेव्हा टायमरमध्ये फक्त १ मिनिट शिल्लक असतो, तेव्हा अनेक विद्यार्थी "अजून जास्त टाईप करून कव्हर करू" या विचाराने वेगाने टाईप करायला जातात आणि नेमक्या तिथेच १०-१२ चुका करून बसतात.

आजचा नियम:

शेवटच्या १ मिनिटात तुमचा स्पीड 'कमी' करा आणि फक्त अचूकतेवर (Accuracy) भर द्या. शेवटच्या चुका महागात पडतात!

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
4🙏2👌2💯2
Day 18 : Legal Words Challenge ⚖️

👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

1. Nullity703
2. Voidable
3. Infringement803
4. Trademark908
5. Copyright338

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 18: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
🙏32
📝Daily Typing Practice Paragraph - 18

The post-mortem report (Exhibit-24) prepared by the Chief Medical Officer explicitly details the nature of the injuries. The cause of death is stated to be "cardio-respiratory arrest due to severe hypovolemic shock caused by multiple stab wounds on the thoracic region." The viscera was preserved for chemical analysis.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 18

@TypingPracticeHub
🙏21
🎯 यशाचा वेग तुमच्या 🫵जिद्दीवर ठरतो! 🎯

🔺मित्रांनो, टायपिंगचा सराव करताना बोटे दुखतात, कधी कधी स्पीड एकाच जागेवर अडकल्यासारखा वाटतो, आणि वारंवार होणाऱ्या चुका (Mistakes) पाहून निराशा येते... हे अगदी साहजिक आहे. पण लक्षात ठेवा, जो आज या सरावातून तावून सुलाखून निघेल, तोच उद्या 'High Court' च्या गुणवत्ता यादीत (Merit List) दिमाखात झळकेल! 🏛️

🔺एकदा विचार करा, 🤔आज तुम्ही कीबोर्डवर मारलेला प्रत्येक 'Keystroke' तुम्हाला तुमच्या स्वप्नाजवळ घेऊन जात आहे. सुरुवातीला 25-30 WPM चा वेग गाठणे कठीण वाटते, पण सातत्य (Consistency) राखले की 40-50 WPM चा टप्पाही सहज पार होतो.

🔺वेळ जात आहे... स्पर्धा मोठी आहे. पण जर तुमची प्रॅक्टिस प्रामाणिक असेल, तर तुम्हाला कोणीही मागे खेचू शकणार नाही!

🔺स्वतःवर विश्वास 🤝ठेवा आणि कीबोर्डवर हात ठेवून पुन्हा एका नव्या ऊर्जेने🔥 सुरुवात करा. आज गाळलेला घाम उद्याच्या यशाची शाई बनेल!💯 💯💪

🏃‍♂‍➡️चला, आजचे टायपिंग टार्गेट 💻पूर्ण करूया! 🚀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

@TypingPracticeHub
6🙏4
Forwarded from TypingPracticeHub
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
🏛️ हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षा विशेष!

♦️हायकोर्ट लिपिक टायपिंग 💻 परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची PDF फक्त ₹२९/- मध्ये! 🔥

वैशिष्ट्ये:
🔹 ५०० सराव उतारे (PDF Format)
🔹 ४००+ शब्द प्रति पॅसेज
🔹 घरबसल्या प्रिंट काढून सराव करण्यासाठी उत्तम
🔹 परीक्षेच्या धर्तीवर आधारित (Legal, History, Science इ.)

टायपिंगचा वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त सराव साहित्य.

किंमत: फक्त २९ रुपये!🔥

🎯 तुमच्या यशाची तयारी आजच सुरू करा!

📌PDF मिळवण्यासाठी लगेच संपर्क करा: @HelpDeskTph
♦️जून च्या पहिल्या आठवड्यात टायपिंग होण्याची शक्यता...💻🔥🔥 किंवा त्याच्याही आधीच....
🙏3
💡 Typing Tip of the Day:

👉फक्त टेस्ट देऊ नका, रिझल्टचे विश्लेषण करा!

टेस्ट संपल्यावर फक्त WPM बघून ती विंडो बंद करू नका. तुम्ही कोणत्या बोटाने चूक केली? Capital Letters चुकले की Numbers चुकले? 'i' च्या जागी 'e' टाईप होतोय का?

आजचा नियम:

या चुका शोधून काढणे आणि त्या एका कागदावर लिहून ठेवणे, हाच स्पीड वाढवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
👌21👍1
Day 19: Legal Words Challenge ⚖️

हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

1. Clemency!
2. Pardon_
3. Commutation@
4. Remission%
5. Reprieve?

"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 19: Legal Words Challenge

@TypingPracticeHub
🙏1
📝Daily Typing Practice Paragraph - 19

The National Green Tribunal (NGT), Western Zone Bench, Pune, passed a strict order against the Municipal Corporation. The Tribunal observed, "The discharge of untreated industrial effluents into the river basin is a blatant violation of the Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974." A penalty of Rs. 1,00,00,000/- was imposed.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 19

@TypingPracticeHub
4🙏1
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
🔴 TypingPracticeHub वेब ॲप्लिकेशन चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला पेमेंट करत असताना काही अडचण येत असल्यास @Helpdesktph या telegram id वर संपर्क करा🙏
"थेंबे थेंबे तळे साचे, आणि रोजच्या प्रॅक्टिसने स्पीड वाढे!"

🔹मित्रांनो, जेव्हा आपण एखादे मोठे झाड🌴 लावतो, तेव्हा ते एका रात्रीत फळे🍋 देत नाही. त्याला रोज पाणी🚰 द्यावे लागते. टायपिंगचेही💻 अगदी तसेच आहे. आज केलेली प्रॅक्टिस उद्या लगेच तुमचा स्पीड लगेच 10 WPM ने वाढवणार नाही, पण 10-15 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या बोटांमध्ये झालेला बदल नक्की जाणवेल.💯💪

🔹तुमच्या🫵 मेहनतीवर संशय घेऊ नका. जे आज अशक्य वाटत आहे, ते उद्या तुमची सवय बनणार आहे. फक्त कीबोर्डवरचे हात थांबू देऊ नका! 🏛️

@TypingPracticeHub
➡️संपर्क : @Helpdesktph
👍32👌1
♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

🌐 https://typingpracticehub.com/

♦️संपर्क : @Helpdesktph

@TypingPracticeHub
2🙏2👌1