🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या! 🎯
♦️MPSC आणि कोर्ट (High Court) टायपिंग परीक्षेची तयारी आता करा अधिक आधुनिक पद्धतीने. 'Typing Practice Hub' घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास डिझाइन केलेले वेब-ॲप्लिकेशन!
➡️नुसती टायपिंग नको, तर TypingPracticeHub Team सोबत करा परीक्षानिहाय अचूक सराव.💯
♦️TypingPracticeHub Web Application ची खास वैशिष्ट्ये:👇👇
✅ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वेळी कोणताही दबाव येऊ नये यासाठी प्रत्यक्ष परीक्षेसारखा 'User Interface'.
✅ MPSC आणि कोर्ट स्पेशल: दोन्ही परीक्षांच्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार स्वतंत्र सराव सुविधा तेही आता एकाच प्लॅटफॉर्म वर.
✅ इंग्रजी टायपिंग लेसन्स: जर तुमची Typing Speed कमी असेल, तर बेसिकपासून Speed वाढवण्यासाठी विशेष टायपिंग लेसन्स उपलब्ध.
✅ सरावासाठी भरपूर Passages : सध्या कायदेशीर (Legal) आणि सामान्य विषयांवरील २००+ पॅसेज उपलब्ध आणि लवकरच त्यांची संख्या ५०० पर्यंत वाढवण्यात येईल.
✅ अडव्हान्स्ड रिझल्ट सेक्शन (Result Analysis):
केवळ सराव नाही, तर तुमच्या प्रगतीचे मोजमाप करा! प्रत्येक टेस्टनंतर तुम्हाला मिळेल:
1) Accuracy Tracking: तुम्ही किती अचूक आहात याचा रिपोर्ट.
2) Mistake Count: सरावात झालेल्या चुकांचे अचूक विश्लेषण.
3) Keystrokes and Words per minute.
✅ मोबाईल आणि लॅपटॉपवर सोयीस्कर (Fully Responsive):
तुमच्याकडे लॅपटॉप असो किंवा मोबाईल, आमची वेबसाईट दोन्हीवर उत्तम चालते. आता OTG केबलद्वारे कीबोर्ड जोडून तुम्ही तुमच्या मोबाईलवरही प्रत्यक्ष परीक्षेसारखा सराव करू शकता!
💰 अत्यंत माफक दर:
फक्त ₹४९/- मध्ये १ महिना अमर्याद सराव!
🎁 खास ऑफर - 'Try Before You Buy'!
▫️पहिले ५ पॅसेज सर्वांसाठी मोफत !
▪️लॉगिन केल्यावर अजून ५ पॅसेज मोफत मिळवा!
(सॉफ्टवेअरचा दर्जा तपासा आणि मगच खरेदी करा)
🚀 आजच सरावाला सुरुवात करा आणि आपले यश निश्चित करा!
🌐 वेबसाइट लिंक : www.typingpracticehub.com
✔️Telegram Channel: https://t.me/TypingPracticeHub
➡️अधिक माहितीसाठी आम्हाला या telegram I'd वर संपर्क करा : @Helpdesktph
(टीप: कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज नाही, थेट तुमच्या ब्राउझरवर सराव करा!)

❤2
♦️कोर्ट टायपिंग बाबत खालील गोष्टी लक्षात असूद्या.
🔸 आधी pdf download करून ती प्रिंट काढा किंवा जमत नसेल तर मोबाईल मध्ये save करा.
🔹आता त्या प्रिंट काढलेल्या पेजवर बघून तुम्ही (किंवा मोबाईल मध्ये pdf बघून) पेसेज टाईप करा.
➡️COURT EXAM मध्ये तुम्हाला स्क्रीन वर पेसेज दिसणार नाही. त्यामुळे सॉफ्टवेअर सुध्धा त्याच पद्धतीने design केलेले आहे.

❤1
🔴मा. उच्च न्यायालय लिपिक या परीक्षेचे खालीलप्रमाणे टप्पे आहेत👇👇
1) टप्पा क्रमांक 1 - चाळणी परीक्षा (Screening Test)
2) टप्पा क्रमांक 2 - इंग्रजी टायपिंग चाचणी (English Typing Test)
3) टप्पा क्रमांक 3 - मुलाखत (Viva-voce)
➡️सध्या जास्तीत जास्त टप्पा क्रमांक 1 यावर तुम्ही फोकस करा कारण चाळणी परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्ही टायपिंग साठी पात्र ठरणार नाही.
➡️परंतु एक गोष्ट लक्ष्यात घ्या की टायपिंग परीक्षेची एकूणच काठिण्य पातळी बघता तुम्ही चाळणी परीक्षेनंतरच टायपिंग प्रॅक्टिस साठी सुरुवात करणे हे सुध्दा अडचणीचे ठरू शकते.
➡️म्हणून तुम्ही सध्या अभ्यास करत असताना दिवसाचा 1-2 तास हा टायपिंग सरावाला देणे उपयुक्त ठरेल.
➡️शेवटच्या टप्प्याची तयारी ही पहिल्या टप्प्यात पास झाल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस सोबतच करता येईल त्यासाठी आपल्या चॅनल वर तज्ञांच(याआधी high court मध्ये निवड झालेले उमेदवार) एक लेक्चर घेण्यात येईल.
👉For more updates Join : @TypingPracticeHub

👍1
✅TypingPracticeHub या वेब ॲप्लिकेशन वर paid user's साठी खालीलप्रमाणे पेसेजेस प्रॅक्टीस साठी उपलब्ध आहेत.
🔸Mpsc English Typing ➖ 154(लवकरच 200+ अपलोड केल्या जातील)
🔹Court English Typing ➖ 168 (लवकरच 200+ अपलोड केल्या जातील)
@TypingPracticeHub

✅मराठी टायपिंग ची तयारी करणारे विद्यार्थी याप्रमाणे टायपिंग करू शकता.
#Mpsc_Skill_Test
@TypingPracticeHub
#Mpsc_Skill_Test
@TypingPracticeHub
✅ High Court Clerk Exam टप्पा क्रमांक १ तो म्हणजे चाळनी परीक्षा (Screening Test) याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया.
➡️चाळणी परीक्षा एकूण ९० गुणांची असून, प्रत्येक विषयाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:👇👇👇
✅१. इंग्रजी (English) - २० गुण
👉यामध्ये उमेदवाराच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाईल.
▪️Grammar: Tenses, Active/Passive Voice, Direct/Indirect Speech.
▫️Vocabulary: Synonyms, Antonyms, Idioms & Phrases.
▪️Spelling check: चुकीचे शब्द ओळखणे.
✅२.मराठी (Marathi) - १० गुण
👉मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान तपासण्यासाठी हा विभाग असेल.
▪️मराठी व्याकरण: नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ, प्रयोग आणि समास.
▫️ शब्दसंपत्ती: समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार.
✅३. सामान्य ज्ञान (General Knowledge) - १० गुण
👉यामध्ये चालू घडामोडी आणि मूलभूत माहितीवर प्रश्न असतील.
▪️इतिहास आणि भूगोल: विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ.
▫️भारतीय संविधान: संविधानाची मूलभूत माहिती.
▪️ चालू घडामोडी: सध्याच्या काळातील महत्त्वाच्या घटना.
✅४. सामान्य बुद्धिमत्ता (General Intelligence) - २० गुण
👉उमेदवाराची तर्कक्षमता तपासण्यासाठी हा विभाग आहे.
▪️तर्कशास्त्र (Logic): नातेसंबंध, दिशा, बैठक व्यवस्था, श्रेणी पूर्ण करणे (Series).
▫️कोडी (Puzzles): साध्या प्रकारची कोडी आणि तर्क लावणे.
✅५. अंकगणित (Arithmetic) - २० गुण
👉गणितातील मूलभूत क्रियांवर आधारित प्रश्न.
▪️ संख्याशास्त्र: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार.
▫️ महत्त्वाचे घटक: सरासरी (Average), टक्केवारी (Percentage), नफा-तोटा (Profit & Loss), काळ-काम-वेग (Time & Work).
➡️ही परीक्षा १ तासाची (६० मिनिटे) असेल. वेळ कमी असल्यामुळे उमेदवारांनी गणिते आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे.
✅६. संगणक (Computer) - १० गुण
लिपिक पदासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक असल्याने हा विभाग महत्त्वाचा आहे.
▪️ Hardware & Software: संगणकाचे भाग आणि सॉफ्टवेअरची माहिती.
▫️ Operating Systems: Windows आणि Linux बद्दल प्राथमिक माहिती.
▪️MS Office: Word, Excel आणि PowerPoint मधील शॉर्टकट की आणि प्राथमिक वापर.
▫️ Internet: इंटरनेट आणि ईमेलची मूलभूत माहिती.
♦️For more updates about Court Typing Exam / Mpsc Typing stay connected with @TypingPracticeHub

❤2🙏1👌1
तुमच्या अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करा सध्या दिवसाच्या अभ्यासातील ८०% वेळ हा चाळणी परिक्षेकरीता द्या आणि २०% वेळ हा टायपिंगसाठी द्या..💯✔️
✅ @TypingPracticeHub
✅ @TypingPracticeHub
❤4
tph_Passages 1 to 5.pdf
5.3 MB
✔️Court Typing साठी Typing Practice Hub या वेब ॲप्लिकेशन वर सुरुवातीचे ५ पेसेज पूर्णपणे फ्री आहेत.
✔️तसेच sign up केल्यानंतर Passage 6 पासून Passage 10 पर्यंतचे Extra 5 passages तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध होतील.
🌐Link : www.typingpracticehub.com
Contact : @Helpdesktph

👍3
🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या!🎯
High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!
✨आमची खास वैशिष्ट्ये:
🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.
📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.
📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)
📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.
➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.
🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!
💰अगदी माफक दरात उपलब्ध: फक्त ₹४९🔥 मध्ये १ महिना अमर्याद सराव!(Limited Time Offer)
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph

TypingPracticeHub:
🔴Court Typing परीक्षेत येणाऱ्या passage मध्ये सुरुवातील एक Tab देऊन पॅसेज टाईप करावा लागतो आणि संपूर्ण passage टाईप करत असताना त्यामध्ये एक paragraph येतो त्यासाठी तुम्हाला ENTER की चा वापर करावा लागतो.....
👉या सर्व बाबींचा विचार करूनच Typing Practice Hub या वेब ॲप्लिकेशन वर कोर्ट टायपिंग प्रॅक्टीस साठी 200+ passages उपलब्ध करून दिलेले आहेत.
🌐Web Application Link :
https://typingpracticehub.com/
♦️For more updates Join : @TypingPracticeHub
📞Any Doubt Contact : @HelpdeskTph

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph
High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!
✨आमची खास वैशिष्ट्ये:
🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.
📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.
📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)
📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.
➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.
🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!
💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph
❤2👌1
🔴मा. उच्च न्यायालय लिपिक परीक्षेच्या तिन्ही टप्प्याचे नियोजन कसे कराल 🤔 ❓
➡️For more updates about Court Typing Exam / Mpsc Typing Skill Test please stay connected with...
✔️ @TypingPracticeHub
✅टायपिंग सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
➡️For more updates about Court Typing Exam / Mpsc Typing Skill Test please stay connected with...
✔️ @TypingPracticeHub
✅टायपिंग सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
💯3
➡️मा.मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी आलेल्या अर्जांची एकूण संख्या खंडपीठनिहाय खालीलप्रमाणे आहे.
🔹बॉम्बे. :- 69,697
🔸नागपूर :- 20,890
🔹छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) :- 37,240
♦️एकूण अर्ज = 1,27,827
✅ @TypingPracticeHub
🌐टायपिंग सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
🔹बॉम्बे. :- 69,697
🔸नागपूर :- 20,890
🔹छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) :- 37,240
♦️एकूण अर्ज = 1,27,827
✅ @TypingPracticeHub
🌐टायपिंग सराव करण्यासाठी वेब ॲप लिंक :
https://typingpracticehub.com/
🔴यापैकी कोणताही कीबोर्ड परीक्षेला येऊ शकतो..
➡️ यापैकी कोणत्याही एका keyboard वर तुम्ही regular Practice करा परंतु इतर दोन कीबोर्ड वर कधीतरी अधून मधून प्रॅक्टिस करायला हवी.
➡️शक्यतोवर Medium किंवा Broad यांपैकी कोणत्याही एकाच keyboard चा वापर केला तरी काही हरकत नाही कारण दोन्हींमध्ये जास्त फरक नसतो.
➡️Flat keyboard वर अधून मधून (५-६ दिवसातून एकदा) Passage टाईप करुन बघावेत.
➡️ शेवटच आणि महत्त्वाचं हे असले कीबोर्ड चे प्रयोग तुम्ही तुमची चांगली स्पीड आल्यावरच करा.... तुमची स्पीड येईपर्यंत कोणताही एकच कीबोर्ड वापरा.🙏
♦️Join : @TypingPracticeHub