Comp Abbrivations.pdf
83.6 KB
📘 Subject: Computer
📝 Topic: Abbreviations Related to Computer
➡️ पाठांतर करत बसू नका. सलग ४ - ५ वेळा वाचून घ्या. परीक्षेत पर्याय दिसल्यावर आपोआप आठवते.💯✔️
♦️Join :
@TypingPracticeHub

🙏2
Forwarded from TypingPracticeHub
📢 Premium Members साठी महत्त्वाची सूचना ...
👉 जर तुम्हाला पॅसेज क्रमांक 1 ते 250 पर्यंतचे सर्व पॅसेज हे एकाच pdf file मध्ये पाहिजे असल्यास, कृपया आमच्या Telegram ID @Helpdesktph वर संपर्क करा.
👉 संपर्क करताना "Passage Pdf" असा मेसेज करा आणि सोबतच तुमचा Registered Mail ID सुद्धा नक्की पाठवा.
✅ Passages Practice करतांना घ्यावयाची काळजी:
https://typingpracticehub.com या Website वर Log in केल्यानंतर Website वरील Passage number आणि pdf मधील तोच Passage number हा सारखाच आहे हे बघून Practice सुरू करावी....
✅ संपर्क: @Helpdesktph
✅ @TypingPracticeHub

🙏3👌1
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯
High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!
✨आमची खास वैशिष्ट्ये:
🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.
📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.
📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)
📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.
➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.
🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!
💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !
🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/
📢 Telegram Channel: @TypingPracticeHub
💬 संपर्क: @Helpdesktph

❤3🙏2
🚨 फक्त १२ दिवस बाकी... आजचा दिवस संकल्प करण्याचा! 🚨
मित्रांनो, आज १४ एप्रिल! महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेबांनी दिवसाचे १८-१८ तास अभ्यास करून, पोटाला चिमटा काढून जगाला दाखवून दिलं की, शिक्षणाच्या आणि संघर्षाच्या जोरावर जगातला कोणताही गड सर करता येतो. त्यांनी संकटांची कधीच कारणे दिली नाहीत, तर संकटांवर पाय रोवून स्वतःचा इतिहास घडवला!
आणि आज आपण कुठे आहोत?
तुमच्या 'हायकोर्ट स्क्रीनिंग टेस्ट' (२६ एप्रिल) साठी आजपासून फक्त आणि फक्त १२ दिवस उरले आहेत! ⏳
तुम्हाला भीती वाटतेय? टेन्शन आलंय? वेळ कमी पडतोय अशी तक्रार करताय? मग आज बाबासाहेबांचा संघर्ष आठवा. तुमच्याकडे लॅपटॉप आहे, पुस्तके आहेत, फॅन खाली बसून अभ्यास करायची सोय आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे... स्वतःला झोकून देणे!
🔥 आता माघार नाही!
शेवटचे १२ दिवस उरलेत. आता 'मला जमेल का?' असा विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. आता फक्त 'मीच करणार' ही जिद्द हवी. जो विद्यार्थी या शेवटच्या १२ दिवसांत स्वतःच्या शरीराला आणि मनाला जास्तीत जास्त ताण देईल, तोच २६ तारखेला विजयाचा गुलाल उधळेल.🔥🔥
⚖️ अभ्यास आणि टायपिंगची सांगड:
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!" हा विचार फक्त व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवून हायकोर्टाची नोकरी मिळणार नाही, तर तो विचार आजच्या अभ्यासात उतरावा लागेल.
स्क्रीनिंगचा अभ्यास जीवतोडून करा, पण त्या गडबडीत टायपिंगकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. दररोज किमान १-२ तास टायपिंगसाठी द्या. कारण लेखनी पास झालात तरी, प्रत्यक्ष टायपिंगच्या रणांगणात तुमची बोटे आणि अचूकताच (Accuracy) तुमची ढाल असणार आहे.
आज जयंतीच्या निमित्ताने स्वतःशी एक प्रामाणिक संकल्प करा: "पुढचे १२ दिवस मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी मेहनत करेन आणि हायकोर्टाची ती खुर्ची मिळवूनच राहीन!" 🏛️✊
उठा, पुस्तक हातात घ्या आणि कीबोर्डवर बोटे चालू द्या.
जयंतीच्या शुभेच्छा फक्त मेसेजमधून नाही, तर तुमच्या 'रिझल्ट' मधून द्या! 💙🔥
तुमच्या रोजच्या टायपिंग सरावाला धार देण्यासाठी आणि परीक्षेच्या हुबेहूब वातावरणासाठी आजच सराव सुरू करा:
🌐 https://typingpracticehub.com

❤6🙏2👌2
💙 १४ एप्रिल विशेष ऑफर: विद्यार्थ्यांच्या कष्टाला 'TypingPracticeHub' ची भक्कम साथ! 💙
✨महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थी मित्रांना विनम्र अभिवादन! बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणातून आणि संघर्षातून प्रगतीचा मार्ग दाखवला. याच मार्गावर चालत 'हायकोर्ट क्लर्क' बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी TypingPracticeHub घेऊन आले आहे एक अत्यंत खास ऑफर!🔥
♦️स्क्रीनिंग टेस्ट (२६ एप्रिल) जवळ आली असली, तरी टायपिंगचा सराव मागे पडून चालणार नाही. तुमच्या या ध्येयपूर्तीच्या प्रवासात अडचण येऊ नये, म्हणून आम्ही ही विशेष सवलत देत आहोत:
🎯 High Court Special Typing Offer 🎯
⏩ऑफर फी (Price): फक्त १४९ रुपये! 🔥
⏩कालावधी (Validity): पूर्ण २ महिने (६० दिवस)
♦️TypingPracticeHub वर तुम्हाला काय मिळेल?🤔
▪️हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारखा हुबेहूब इंटरफेस (Exam Interface).
▫️दररोज नवीन Legal Passages, Judgments आणि अवघड शब्दांचा (Legal Words) सराव.
▪️तुमच्या 'WPM Speed' आणि 'Accuracy' चे अचूक आणि सविस्तर विश्लेषण.
▫️आकडे (Numbers), ब्रॅकेट्स आणि चिन्हे (Punctuation) असलेल्या विशेष उताऱ्यांची प्रॅक्टिस.
▪️आणखीही बरेच काही....
♦️आजच्या या प्रेरणादायी दिवशी एक पाऊल पुढे टाका आणि तुमची बोटे परीक्षेसाठी सज्ज करा.
👉 आजच लॉगिन करा:
🌐 https://typingpracticehub.com
(टीप: ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. वेळ वाया न घालवता आजच आपला पास बुक करा आणि सरावाला लागा!) 🏛️💻💪
🔴या Offer चा लाभ घेण्यासाठी @Helpdesktph या Telegram I'd वर संपर्क करा✔️

🙏2💯1
'Screening Test' आणि 'Typing' ची तुमची तयारी सध्या कोणत्या टप्प्यावर आहे? खरं खरं सांगा!
Anonymous Poll
32%
१. दोन्हीची तयारी एकदम कडक चालू आहे! (Screening + Typing 💯)
40%
२. सध्या फक्त Screening वर फोकस आहे, Typing नंतर बघू! 📚😅
9%
३. Typing छान होतंय, पण Screening च्या अभ्यासाचं टेन्शन आलंय! ⌨️😰
26%
४. दोन्हीची भीती वाटतेय, वेळ खूप कमी राहिलाय! ⏳🤦♂️
recruitbom20260418201110.pdf
19.2 KB
मुंबई उच्च न्यायालयाच्या "लिपिक" (Clerk) पदाच्या भरतीसाठी होणाऱ्या चाळणी परीक्षेबाबतची (Screening Test) महत्त्वाची सूचना आहे.
प्रवेशपत्र (Hall Ticket): उमेदवार आपले प्रवेशपत्र २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून डाउनलोड करू शकतात आणि परीक्षेच्या वेळी ते सोबत आणणे आवश्यक आहे.
✅ @TypingPracticeHub
प्रवेशपत्र (Hall Ticket): उमेदवार आपले प्रवेशपत्र २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून डाउनलोड करू शकतात आणि परीक्षेच्या वेळी ते सोबत आणणे आवश्यक आहे.
✅ @TypingPracticeHub
❤2🙏2
🔥 मिशन High Court Clerk: Screening Test Master Plan! (अचूक रणनीती आणि Daily Routine) 🔥
मित्रांनो, Screening Test (चाळणी परीक्षा) ९० गुणांची असून ती सोडवण्यासाठी फक्त १ तास (६० मिनिटे) वेळ आहे.
म्हणून आता इथून पुढे परीक्षेच्या दिवसापर्यंत आपला संपूर्ण फोकस हा फक्त आणि फक्त Screening Test मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यावर असणार आहे!
👉 खालील अचूक रणनीती आजपासूनच आपल्या अभ्यासात लागू करा:
⭐ १. अभ्यासाचे 'Smart' नियोजन (सर्व विषयांचा रोज अभ्यास):
रोज सर्व ६ विषयांचा अभ्यास झालाच पाहिजे, पण तो वेटेज नुसार असावा:
♦️Phase 1 (सर्वाधिक वेटेज - ६० गुण): English (२०), General Intelligence (२०), आणि Arithmetic (२०). हे ३ विषय तुमचा Result ठरवतील. दिवसातला जास्तीत जास्त वेळ या विषयांच्या सरावासाठी (Rules, Formulas, Shortcuts) द्या.
♦️Phase 2 (कमी वेळेत जास्त गुण - ३० गुण): Marathi (१०), GK (१०), आणि Computer (१०). हे विषय तुमचा पेपरमधील खूप वेळ वाचवतात. यांची रोज उजळणी करा.
⭐२. यशाचा गुरुमंत्र - "रोज एक Mock Test!":
परीक्षेच्या दिवसापर्यंत रोज न चुकता अचूक १ तासाचा टायमर लावून ९० प्रश्नांचा एक पेपर सोडवाच!
♦️Time Management: ६० मिनिटांत ९० प्रश्न सोडवायचे असल्याने एका प्रश्नासाठी सरासरी ४० सेकंद मिळतात.
♦️२०-२५ मिनिटे: Marathi, English, GK आणि Computer या ५० प्रश्नांसाठी द्या. हे प्रश्न calculation चे नसल्याने इथे वेळ वाचतो.
♦️उरलेली ३५-४० मिनिटे: Arithmetic आणि Intelligence या ४० प्रश्नांसाठी. इथे calculation ला वेळ लागतो.
⭐३. पेपर सोडवताना या चुका टाळा (Art of Skipping):
♦️Skip करायला शिका: जर Math किंवा Intelligence चा एखादा प्रश्न १ मिनिटापेक्षा जास्त वेळ घेत असेल, तर तो लगेच Skip करा. सोपे प्रश्न आधी सोडवून घ्या.
♦️सखोल Analysis करा: Mock Test दिल्यानंतर कोणत्या विषयात आणि का मार्क्स गेले ते लगेच तपासा (उदा. Calculation ला वेळ लागतोय की English Grammar चुकतंय). त्या Weak Points वर त्याच दिवशी काम करा.
⭐४. Daily Routine:
♦️Revision: सर्व महत्त्वाच्या नोट्स, Math चे formulas आणि English/Marathi Grammar rules ची फास्ट उजळणी.
♦️Mock Test: १ तासाची Mock Test आणि त्यानंतर पेपरचे सखोल Analysis.
♦️Practice: Mock Test मध्ये चुकलेल्या प्रश्नांवरून स्वतःचे Weak Topics ओळखून त्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस.
⭐५.Typing Practice: आपले TypingPracticeHub वरील 'Special Typing Mastery Series' सोबत थोडा वेळ टायपिंगचा सराव सुरूच ठेवा, कारण Screening नंतर टायपिंग टेस्ट (४० w.p.m, १० मिनिटे, ४०० शब्द) ला सामोरे जायचे आहे!
✅ टप्पा क्रमांक १ आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पार करायचा आहे. जिद्दीने लागा, यश नक्की मिळेल! 🚀
शुभेक्षा! 👍

❤5💯2🙏1
🔥 जिंकण्याची जिद्द: शेवटचे ७ दिवस आणि तुमचा '१ तास'! 🔥
मित्रांनो, २६ एप्रिलच्या Screening Test ला आता बरोबर आजपासून ७ दिवस उरले आहेत!
हा तो काळ आहे जिथे परीक्षेच्या दडपणामुळे अनेकांचा आत्मविश्वास डळमळतो, पण आपल्याला इथेच खंबीर राहायचे आहे. "माझा अभ्यास पूर्ण झालाय का?", "मला चांगले मार्क्स मिळतील का?" हे नकारात्मक विचार आता पूर्णपणे बाजूला ठेवा. तुम्ही आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे, आणि आता वेळ आहे ती मेहनत परीक्षेच्या त्या '६० मिनिटांत' सिद्ध करण्याची!
👉आज स्वतःला या ३ गोष्टींची आठवण करून द्या:
⭐ १. लढाई स्वतःशी आहे: स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा!
⭐ २. तुमचे शस्त्र - '६० मिनिटे': परीक्षेचा तो १ तास ठरवेल की तुम्ही टायपिंग टेस्टच्या खुर्चीवर बसणार की नाही. त्यामुळे आता अभ्यासाचे प्रत्येक मिनिट योग्य ठिकाणी गुंतवा. आता नवीन काहीतरी वाचत बसण्यापेक्षा, जे वाचले आहे त्याचीच उजळणी करा.
⭐ ३. घाबरू नका, झुंजा: "पेपर कठीण आला तर?" असा विचार करू नका. जर पेपर कठीण असेल, तर तो सर्वांसाठीच कठीण असेल. तिथे तुमचा 'Smart Work', & 'Time Management' तुम्हाला इतरांच्या पुढे घेऊन जाईल.
🚀 आजचा संकल्प: आजची Mock Test देताना मनात कोणतीही भीती न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पेपर सोडवा. कालच्या पेक्षा आज किमान २ गुण तरी जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा.
लक्षात ठेवा, ही Screening Test क्लिअर केल्यावर टायपिंगचा खरा थरार सुरू होणार आहे. आणि त्यासाठी आपले TypingPracticeHub सज्ज आहेच! पण सर्वात आधी आपल्याला ही पहिली पायरी डौलाने पार करायची आहे.
🔥उठा, उजळणीला लागा आणि आजची टेस्ट फोडा! आपण जिंकणारच! 💪🏆

🙏5❤2👌2
⏳ ६० मिनिटे आणि ९० प्रश्न: 'Time Management' चा हुकमी एक्का! ⏳
मित्रांनो, परीक्षेला बसल्यावर तुमचा सर्वात मोठा शत्रू कठीण प्रश्न नसतील, तर तो असेल 'वेळ' (Time)!
आपल्याला ९० प्रश्न फक्त ६० मिनिटांत सोडवायचे आहेत. जर आपण सरळ हिशोब केला, तर एका प्रश्नासाठी आपल्याला सरासरी फक्त ४० सेकंद मिळतात. पण इथेच खरी गोम आणि परीक्षेचे मोठे आव्हान लपलेले आहे!
⚠️ सर्वात मोठा धोका: गणित आणि बुद्धिमत्ता (४० प्रश्न)
या ९० पैकी तब्बल ४० प्रश्न हे 'अंकगणित (Arithmetic - २०)' आणि 'बुद्धिमत्ता (General Intelligence - २०)' चे आहेत. वास्तवात हे ४० प्रश्न प्रत्येकी ४० सेकंदात सुटणे जवळजवळ अशक्य आहे, कारण तिथे Calculation साठी आणि लॉजिक लावण्यासाठी वेळ लागणारच!
मग अशा वेळी पेपर वेळेत कसा पूर्ण करायचा? यासाठी खालील 'Time Management Formula' आजपासूनच Mock Test मध्ये लागू करा:
🚀 टप्पा १: वेळ वाचवा (पहून उत्तर देणारे ५० प्रश्न)
विषय: मराठी (१०), इंग्रजी (२०), GK (१०) आणि कॉम्प्युटर (१०).
वेळ: जास्तीत जास्त २० ते २५ मिनिटे.
रणनीती: या ५० प्रश्नांमध्ये कोणतेही आकडेमोड किंवा calculation नसते. तुम्हाला उत्तर एकतर येत असते किंवा नसते. त्यामुळे हे ५० प्रश्न सुरुवातीलाच आणि अतिशय वेगाने सोडवून घ्या. इथे वाचवलेला प्रत्येक सेकंद तुम्हाला गणितासाठी उपयोगी पडेल!
🚀 टप्पा २: वेळ गुंतवा (Calculation चे ४० प्रश्न)
विषय: गणित आणि बुद्धिमत्ता.
वेळ: उरलेली ३५ ते ४० मिनिटे.
रणनीती: टप्पा १ मुळे आता तुमच्याकडे या ४० प्रश्नांसाठी भरपूर वेळ शिल्लक असेल. शांत डोक्याने शॉर्ट ट्रिक्स वापरून हे प्रश्न सोडवा.
🚫 परीक्षेतला 'Golden Rule' (Ego बाजूला ठेवा):
गणिताचा किंवा बुद्धिमत्तेचा एखादा प्रश्न जर १ मिनिटापेक्षा जास्त वेळ घेत असेल, तर तो तात्काळ Skip करा. वेळ मिळाला तर नंतर solve करा आधी येणारे प्रश्न सोडवून घ्या. एखाद्या प्रश्नावर 'हा मला का सुटत नाहीये?' असा इगो ठेवून ५ मिनिटे वाया घालवलीत, तर पुढचे ५ सोपे प्रश्न वाचायला तुम्हाला वेळच मिळणार नाही!
💡 लक्षात ठेवा: आपल्याला नुसते ४५ गुण (Passing marks) मिळवून पास व्हायचे नाहीये, तर टायपिंग टेस्टसाठी (२० गुण, १० मिनिटे) निवड होण्यासाठी 'Cut-off' (मेरिट लिस्ट) च्या वर जायचे आहे!
त्यामुळे एकाही सेकंदाची किंमत कमी समजू नका. आजची Mock Test देताना हाच 'Time Management' चा फॉर्म्युला काटेकोरपणे वापरून पहा आणि तुमचा स्कोर कसा वाढतोय ते स्वतः अनुभवा!

फक्त ३ दिवस बाकी... आता घाबरायचं नाही, जिंकायचं! (The Final ३ Days!) 🚨
मित्रांनो, आज २४ एप्रिल! २६ तारखेच्या 'हायकोर्ट स्क्रीनिंग टेस्ट' ला आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतके म्हणजे आजपासून बरोबर फक्त ३ दिवस उरले आहेत! ⏳
सध्या तुमच्यापैकी अनेकांना एक विचित्र फीलिंग येत असेल... "मी सगळं विसरलोय असं वाटतंय", "परीक्षेत काहीच आठवलं नाही तर काय होईल?", "माझा अभ्यास खरंच पूर्ण झालाय का?" मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल, तर अभिनंदन! याचा अर्थ तुम्ही खरोखरच प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे. हे 'Blank' वाटणे पूर्णपणे नैसर्गिक आहे. तुमच्या मेंदूने सगळा डेटा सेव्ह केला आहे, परीक्षेच्या हॉलमध्ये चार पर्याय दिसले की तुम्हाला अचूक उत्तर नक्की आठवेल. स्वतःवर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा!
🔥 पुढच्या ३ दिवसांसाठी 'सुपर-फोकस' स्ट्रॅटेजी:
⭐१. शांत राहा आणि स्वतःला जपा 🧠: आता जागरण करून तब्येत खराब करू नका. परीक्षेच्या दिवशी तुमचा मेंदू 'Fresh' असणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. झोप पूर्ण घ्या. जो शांत राहील, तोच या ३ दिवसांच्या प्रेशरमधून बाहेर पडेल.
⭐२. फक्त आणि फक्त Revision 🛑: आता नवीन काहीही वाचायच्या भानगडीत पडू नका. जे स्वतःच्या हाताने काढलेल्या नोट्स आहेत, फक्त त्यावरून नजर फिरवा. 'Current Affairs' आणि 'Computer' च्या शॉर्टकट कीज (Shortcut keys) एकदा डोळ्यांखालून घाला.
⭐३. टायपिंगची 'Muscle Memory' जपा ⌨️: मित्रांनो, शेवटचे ३ दिवस राहिलेत म्हणून टायपिंगचा कीबोर्ड कपाटात बंद करून ठेवू नका. दिवसभर स्क्रीनिंगचा अभ्यास करा, पण दिवसभरातून फक्त २० ते ३० मिनिटे का होईना, कीबोर्डवर बोटे फिरवा. बोटांचा फ्लो आणि 'Muscle Memory' टिकवून ठेवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.
🏆 लक्षात ठेवा:
गेले कित्येक महिने तुम्ही या एका दिवसासाठी रात्रंदिवस एक केला आहे. आता माघार घ्यायची नाही. स्वतःला सांगा, "माझी तयारी झाली आहे आणि मी ही परीक्षा पास होणारच!" तुमच्या स्वप्नातील ती हायकोर्टाची इमारत तुमच्यापासून फक्त ३ दिवसांच्या अंतरावर आहे. शेवटचा प्रहार एवढ्या ताकदीने करा की रिझल्टच्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव झळकलंच पाहिजे! 🏛️💪🔥
✅@TypingPracticeHub

❤8🙏5
Screening Test मध्ये सर्वच प्रश्न सोडवण्याच्या नादात अनेक विद्यार्थी सोपे प्रश्न पाहूच शकत नाहीत.
काय टाळावे?
जर Arithmetic, General Intelligence चा एखादा प्रश्न खूप lengthy वाटत असेल, तर तो तात्पुरता Skip करावा.
English, Marathi, Computer, etc मधील एखादा कठीण प्रश्न आठवत नसेल तर तात्पुरता Skip करावा. सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर Skip केलेल्या प्रश्नांकडे जावे आणि ते सोडवावे.

💯9❤4
⚠️अत्यंत महत्त्वाची सूचना! (Exam Documents)👇
♦️उद्याच्या परीक्षेची धांदल उडू नये म्हणून आजच खालील गोष्टी तयार ठेवा:
➡️Hall Ticket / Admit Card ची Printout.
Original Photo Proof: Aadhaar Card / PAN Card / Election Identity Card / Driving Licence / Passport यापैकी एक सोबत असणे अनिवार्य आहे.
➡️(Original ID सोबत नसल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही याची नोंद घ्या.)
➡️अधिक माहितीसाठी Hall Ticket सोबत Instructions चे page दिलेले आहे ते व्यवस्थित वाचून घ्यावे.
♦️सर्व गोष्टी रात्रीच बॅगेत ठेवा आणि शांत झोप घ्या! 😴

❤4🙏1
🎉 आज तुमची वेळ⌛️ आहे!
(All The Best Worriers!) 💐👍💯
✨मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्याचा आहे. शांत डोक्याने पेपर सोडवा. 60 मिनिटे, 90 प्रश्न. वेळेचे भान ठेवा आणि Exam पार करा! 💯💪
✨परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! पेपर कसा गेला ते @HelpDeskTPH या Telegram I'd वर नक्की कळवा! 👍
➡️परीक्षा झाल्यानंतर पुढील टप्प्याच्या परिपूर्ण तयारीसाठी TypingPracticeHub Team सदैव सोबत असेलच🤝💯

❤4
🚨 स्क्रीनिंग टेस्ट संपली... पण पिक्चर अजून बाकी आहे! (Screening ➡️ Typing ➡️ Interview) 🚨
मित्रांनो, फायनली आज तुमची 'हायकोर्ट क्लर्क' ची पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजेच 'स्क्रीनिंग टेस्ट' पार पडली! गेले कित्येक महिने तुम्ही जे कष्ट घेतले, रात्र-रात्र जागून जो अभ्यास केला, त्याचं आज फळ मिळालं आहे. पेपर कसाही गेला असो, आजचा दिवस पूर्णपणे रिलॅक्स व्हा, मेंदूला आराम द्या!
पण मित्रांनो... विजयाचा खरा उत्सव अजून खूप दूर आहे. कारण ही फक्त एक पायरी होती, संपूर्ण जिना अजून बाकी आहे!
⚠️ सर्वात मोठी चूक जी आता तुम्हाला टाळायची आहे: 'Cut-Off' च्या जाळ्यात अडकणे!
👉उद्यापासून हजारो विद्यार्थी Telegram आणि YouTube वर "Expected Cutoff किती लागेल?", "मला एवढे मार्क्स आहेत, मी पास होईन का?" या चर्चांमध्ये पुढचे १५-२० दिवस वाया घालवतील. मित्रांनो, या चक्रव्यूहात अजिबात अडकू नका! हायकोर्टाचा निकाल अचानक लागतो आणि निकाल लागल्यावर प्रत्यक्ष टायपिंग परीक्षेसाठी वेळ कमी मिळेल. जर तुम्ही निकालाची वाट बघत बसलात, तर हातात आलेली नोकरी फक्त 'वेळ वाया घालवल्यामुळे' जाऊ शकते!
🔥 पुढची रणनीती (Phase 2): टायपिंग - आर-पारची लढाई! ⌨️
👉लक्षात ठेवा, स्क्रीनिंग टेस्ट ही फक्त गर्दी कमी करण्यासाठी (Qualifying) होती. आता पेन खाली ठेवा आणि तुमचे हात थेट कीबोर्डवर येऊ द्या. उद्या सकाळपासून तुमचा संपूर्ण फोकस टायपिंगच्या 'स्पीड' आणि 'अचूकतेवर' (Accuracy) असला पाहिजे.
इंग्रजीमधील मोठे कायदेशीर शब्द (Legal Words) आणि कठीण शब्द... आता रोज ४ ते ५ तास कीबोर्डवर बोटे घासण्याची वेळ आली आहे!
👔 अंतिम टप्पा आणि गेम चेंजर: 'मुलाखत' (The Interview!) 🏛️
👉अनेक मुले या भ्रमात असतात की फक्त टायपिंग पास केली की नोकरी पक्की! पण मित्रांनो, हायकोर्टाची परीक्षा ही 'थ्री-स्टेज' मॅरेथॉन आहे. टायपिंग नंतर तुमचा अंतिम सामना 'मुलाखतीशी' (Interview) होणार आहे, आणि तिथेच खरं मेरीट ठरतं!
तिथे तुम्हाला टायपिंगचा स्पीड नाही, तर तुमचा आत्मविश्वास (Confidence), तुमची कायद्याची जुजबी माहिती (Basic Legal Knowledge), हायकोर्टाचा इतिहास आणि न्यायव्यवस्थेबद्दलचा तुमचा दृष्टिकोन तपासला जाऊ शकतो.
म्हणूनच, उद्यापासून टायपिंगचा सराव तर करायचा आहेच, पण त्यासोबतच:
रोज वर्तमानपत्रातील कायदेशीर आणि कोर्टाच्या बातम्या (Legal News) वाचायला सुरुवात करा.
हायकोर्टाचे कामकाज, महत्त्वाचे कायदे आणि चालू घडामोडी यावर नजर ठेवा.
स्वतःच्या बोलण्यात आणि व्यक्तिमत्त्वात (Personality) तो 'Court Clerk' चा रुबाब आतापासूनच आणायला सुरुवात करा!
♦️या Telegram Channel वर आपण Interview बाबत महत्वपूर्व Post टाकणार आहोतच.
🏆 आजची रात्र एकदम शांत झोपा, पण उद्या सकाळी उठल्यावर डोळ्यांसमोर दोनच ध्येये असली पाहिजेत - टायपिंगमध्ये 'Top Score' आणि मुलाखतीसाठी 'Solid Confidence'!
तुम्ही पहिली लढाई यशस्वीपणे लढला आहात, आता उरलेले दोन टप्पे पार करून थेट हायकोर्टात एंट्री मारायची आहे. कुणीही आता थांबायचं नाही! 🏛️💻🔥
✅कोणतीही वाट न बघता उद्यापासूनच हायकोर्टाच्या 'Exam Interface' वर आपला टायपिंगचा कडक सराव सुरू करण्यासाठी भेट द्या:

❤8👏2🙏2
आज झालेल्या High Court Clerk परीक्षेतील तुमचा स्कोअर किती ?
Anonymous Poll
4%
85-90
6%
80-85
12%
75-80
22%
70-75
32%
60+
25%
Poll Check
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🙏
♦️ज्या विद्यार्थ्यांना High Court Clerk परीक्षेसाठी आपला टायपिंग स्पीड आणि अचूकता (Accuracy) वाढवायची आहे, त्यांच्यासाठी आपली ही सिरीज अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
♦️आपल्या 'Special Typing Mastery Series' मध्ये तुम्हाला नियमितपणे मिळतील:
✅ Typing Tip of the Day
✅ Legal Words Challenge
✅ Daily Practice Paragraph
✅ Interview Tips & QnA (आता मुलाखतीचे मार्गदर्शनही!)
♦️तुमची Screening Test आता पार पडली आहे, त्यामुळे आता टायपिंगमध्ये बाजी मारण्याची वेळ आली आहे!
⏳ महत्त्वाची अपडेट: आपली ही सिरीज १ मे पासून पुन्हा नियमितपणे (Continue) सुरू होईल.
✅त्याआधी, आतापर्यंत दिलेल्या सर्व टिप्सची एकदा उजळणी करा. हायकोर्टाच्या नियमांनुसार अचूकतेला (Accuracy) खूप महत्त्व असते, त्यामुळे Legal Words आणि Paragraph टाईप करून चुका टाळण्याचा सराव करा.
👇 आतापर्यंतच्या सर्व टायपिंग टिप्सच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.👇
1️⃣ सध्या गतीपेक्षा अचूकतेला महत्त्व द्या
https://t.me/TypingPracticeHub/59
2️⃣ कीबोर्डकडे बघण्याची सवय आजच सोडा! https://t.me/TypingPracticeHub/62
3️⃣ मोठे स्पेलिंग बघून घाबरू नका! https://t.me/TypingPracticeHub/65
4️⃣ Shift Key वापरण्याची योग्य पद्धत! https://t.me/TypingPracticeHub/70
5⃣ तुमचा स्पीड तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतो
https://t.me/TypingPracticeHub/76
6⃣ कोर्टाच्या उताऱ्यांमधील खरा अडथळा - विरामचिन्हे
https://t.me/TypingPracticeHub/80
7⃣ Number Row ची भीती घालवा! https://t.me/TypingPracticeHub/85
8⃣ खाली न बघता पुन्हा Home Row वर कसे यावे? https://t.me/TypingPracticeHub/89
9⃣ सुरुवातीचे २०-३० सेकंद ठरवतील तुमचा स्पीड! https://t.me/TypingPracticeHub/96
🔟 लॅपटॉपच्या कीबोर्डवर सराव करणे धोक्याचे ठरू शकते
https://t.me/TypingPracticeHub/104
1️⃣1️⃣ कीबोर्डच्या आवाजाची सवय करा! https://t.me/TypingPracticeHub/128
1️⃣2️⃣ टायपिंग आणि नखांची लांबी! https://t.me/TypingPracticeHub/144
1⃣3⃣ स्पेसबारसाठी कोणता अंगठा वापरावा?
https://t.me/TypingPracticeHub/153
1⃣4⃣ एक चूक झाली तर पुढचे ३-४ शब्द वाचवा! https://t.me/TypingPracticeHub/168
1⃣5⃣ व्यक्ती आणि ठिकाणांची नावे टाईप करताना वेग कमी करा!
https://t.me/TypingPracticeHub/187
1⃣6⃣ वारंवार येणारे शब्दगट (Phrases) पाठ करा!
https://t.me/TypingPracticeHub/195
♦️वरील लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमचा सराव सुरू करा. नियमित सराव करा आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवा! 💻✨
👉लक्षात ठेवा: 1 May पासून आपण Series Continue करत आहोत तो पर्यंत आधीचे Tips, Legal Words Challenge & Paragraph पूर्ण करून ठेवा.

❤2🙏1