TypingPracticeHub
948 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
📝Daily Typing Practice Paragraph - 16

Taking into consideration the peculiar facts and circumstances of the present case, this Court is of the view that the prosecution has miserably failed to prove the guilt of the accused beyond reasonable doubt. The learned counsel appearing for the State could not justify the unwarranted delay in lodging the FIR.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 16


@TypingPracticeHub
👌21🙏1
मुंबई उच्च न्यायालय भरती प्रक्रिया फास्ट होण्याच संकेत येत असल्याने सर्वानी टायपींग तयारीत रहा. खूप वेळ मिळणार नाही
5💯4👏2
📢 Premium Members साठी महत्त्वाची सूचना ...

👉 जर तुम्हाला पॅसेज क्रमांक 1 ते 250 पर्यंतचे सर्व पॅसेज हे एकाच pdf file मध्ये पाहिजे असल्यास, कृपया आमच्या Telegram ID @Helpdesktph वर संपर्क करा.

👉 संपर्क करताना "Passage Pdf" असा मेसेज करा आणि सोबतच तुमचा Registered Mail ID सुद्धा नक्की पाठवा.

Passages Practice करतांना घ्यावयाची काळजी:
https://typingpracticehub.com या Website वर Log in केल्यानंतर Website वरील Passage number आणि pdf मधील तोच Passage number हा सारखाच आहे हे बघून Practice सुरू करावी....

संपर्क: @Helpdesktph

@TypingPracticeHub
3🙏2👏1
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

💬 संपर्क: @Helpdesktph
2🙏1
TPH_Input Output Devices_50_MCQ with Answer.pdf
1.2 MB
📘 Subject: Computer
📝 Topic: 2. Input & Output Devices

👉 या PDF मध्ये काय खास आहे?

50 अतिमहत्त्वाचे MCQs (परीक्षेच्या दृष्टिकोनातून निवडलेले)
प्रत्येक प्रश्नाचे अचूक विश्लेषण
रिव्हिजन करायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत मांडणी!

ही PDF तुमच्या इतर अभ्यासू मित्रांसोबत आणि ग्रुप्सवर नक्की शेअर करा! 🤝

🔥 Next Topic वरील MCQ लवकरच उपलब्ध होईल...

👉 अशाच दर्जेदार स्टडी मटेरियलसाठी जॉईन करा: @TypingPracticeHub
🙏21👌1
🚨 मिशन २६ एप्रिल: शेवटचे २६ दिवस आणि आर-पारची लढाई! 🚨

✔️मित्रांनो, आज ३१ मार्च. कॅलेंडरवर नजर टाका... तुमच्या हायकोर्टाच्या 'Screening Test' ला (२६ एप्रिल) आजपासून बरोबर २६ दिवस उरले आहेत! उलटी गिनती सुरू झाली आहे. टिकटिक करणारी घड्याळाची सुई आता थांबणार नाहीये.

हे २६ दिवस ठरवणार आहेत की येत्या काळात तुम्ही हायकोर्टाच्या त्या ऐतिहासिक इमारतीत सन्मानाने पाऊल ठेवणार, की पुन्हा एकदा पुढच्या भरतीची वाट बघत निराशेने फॉर्म भरणार? निवड तुमची आहे!

➡️कंटाळा येतोय? 🥱झोप येतेय?🤔
जेव्हा पुस्तक वाचताना डोळे जड होतील किंवा टायपिंग करताना बोटे दुखतील, तेव्हा फक्त एकदा डोळे बंद करा आणि त्या आई-वडिलांच्या चेहऱ्याकडे बघा, जे तुमच्या रिझल्टची आतुरतेने वाट बघत आहेत. तुमच्या एका 'Selection' च्या मेसेजसाठी ते कित्येक वर्षांपासून थांबले आहेत. जेव्हा तुम्ही कंटाळा करून पुस्तक बंद करता किंवा टायपिंगची टेस्ट मध्येच 'Cancel' करता, तेव्हा लक्षात ठेवा... महाराष्ट्राच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक पोरगा किंवा पोरगी रात्रंदिवस एक करून तुमच्या पुढ्यातून ती 'हायकोर्टाची खुर्ची' खेचून नेण्याची तयारी करत आहे! स्पर्धेत दयामाया नसते, तिथे फक्त 'मेहनत' जिंकते.🎉

⚖️ सर्वात मोठी चूक: "आधी स्क्रीनिंग पास होऊ, मग टायपिंग बघू!"
अनेक विद्यार्थी या भ्रमात आहेत की आधी फक्त लेखनी (Screening) काढू आणि मग टायपिंगचा सराव करू. मित्रांनो, हा 'हायकोर्टाचा' पॅटर्न आहे! इथे स्क्रीनिंगचा निकाल लागल्यावर टायपिंगसाठी वेळ मिळत नाही.
जर तुम्ही आज कीबोर्डवर बोटे घासली नाहीत, तर स्क्रीनिंग पास होऊनही टायपिंगच्या हॉलमध्ये तुमची बोटे कापतील, घाम फुटेल आणि हातात आलेली नोकरी निसटून जाईल.
पुढचे २६ दिवस तुमचा एकच मंत्र असला पाहिजे: 👉 एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हाताखाली कीबोर्ड! 💻📚

🏆 पुढच्या २६ दिवसांसाठी स्वतःशी ३ शपथा घ्या:👇👇
१. नो एक्सक्यूजेस (No Excuses): इन्स्टाग्राम रील्स, वेबसिरीज, मित्रांच्या गप्पा आणि फालतू कारणे आजपासून बंद. आता फक्त आणि फक्त 'Tunnel Vision' (एकलव्य फोकस).

२. रोजचा सराव: दिवसातले काही तास स्क्रीनिंगच्या अभ्यासाला द्या आणि उरलेल्या वेळात Typing Practice. बोटे दुखली तरी चालतील, पण टायपिंग थांबता कामा नये!

. स्वतःवरचा विश्वास: "माझं होईल का?" ही शंका आजच मनातून काढून फेकून द्या. "माझंच होणार आणि मीच करणार!" ही आग उरात पेटवा.🔥

➡️मित्रांनो, हे २६ दिवस मी आणि माझा अभ्यास. जगाला विसरा. २६ तारखेला जेव्हा तुम्ही परीक्षेच्या हॉलमधून बाहेर याल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एकच समाधान पाहिजे - "मी माझा १००% दिला!"

✔️उठा... वेळ संपत चालली आहे. अभ्यासाला लागा आणि त्यानंतर बोटांना कीबोर्डवर आग लावू द्या! हायकोर्ट तुमची वाट बघत आहे! 🏛️💪🔥
टायपिंगच्या रोजच्या कडक सरावासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजच भेट द्या:
🌐 https://typingpracticehub.com


@TypingPracticeHub
14💯3🙏2👌2
Forwarded from TypingPracticeHub
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

💬 संपर्क: @Helpdesktph
1
Comp Abbrivations.pdf
83.6 KB
📘 Subject: Computer
📝 Topic: Abbreviations Related to Computer

➡️ पाठांतर करत बसू नका. सलग ४ - ५ वेळा वाचून घ्या. परीक्षेत पर्याय दिसल्यावर आपोआप आठवते.💯✔️

♦️Join :
@TypingPracticeHub
🙏2
संपर्क: @Helpdesktph


@TypingPracticeHub
🙏41👌1
संपर्क: @Helpdesktph


@TypingPracticeHub
🙏84👏2
Forwarded from TypingPracticeHub
📢 Premium Members साठी महत्त्वाची सूचना ...

👉 जर तुम्हाला पॅसेज क्रमांक 1 ते 250 पर्यंतचे सर्व पॅसेज हे एकाच pdf file मध्ये पाहिजे असल्यास, कृपया आमच्या Telegram ID @Helpdesktph वर संपर्क करा.

👉 संपर्क करताना "Passage Pdf" असा मेसेज करा आणि सोबतच तुमचा Registered Mail ID सुद्धा नक्की पाठवा.

Passages Practice करतांना घ्यावयाची काळजी:
https://typingpracticehub.com या Website वर Log in केल्यानंतर Website वरील Passage number आणि pdf मधील तोच Passage number हा सारखाच आहे हे बघून Practice सुरू करावी....

संपर्क: @Helpdesktph

@TypingPracticeHub
🙏3👌1
संपर्क: @Helpdesktph


@TypingPracticeHub
💯74
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

💬 संपर्क: @Helpdesktph
3🙏2
संपर्क: @Helpdesktph


@TypingPracticeHub
🙏32💯1
🚨 फक्त १२ दिवस बाकी... आजचा दिवस संकल्प करण्याचा! 🚨

मित्रांनो, आज १४ एप्रिल! महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेबांनी दिवसाचे १८-१८ तास अभ्यास करून, पोटाला चिमटा काढून जगाला दाखवून दिलं की, शिक्षणाच्या आणि संघर्षाच्या जोरावर जगातला कोणताही गड सर करता येतो. त्यांनी संकटांची कधीच कारणे दिली नाहीत, तर संकटांवर पाय रोवून स्वतःचा इतिहास घडवला!
आणि आज आपण कुठे आहोत?
तुमच्या 'हायकोर्ट स्क्रीनिंग टेस्ट' (२६ एप्रिल) साठी आजपासून फक्त आणि फक्त १२ दिवस उरले आहेत!
तुम्हाला भीती वाटतेय? टेन्शन आलंय? वेळ कमी पडतोय अशी तक्रार करताय? मग आज बाबासाहेबांचा संघर्ष आठवा. तुमच्याकडे लॅपटॉप आहे, पुस्तके आहेत, फॅन खाली बसून अभ्यास करायची सोय आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे... स्वतःला झोकून देणे!
🔥 आता माघार नाही!
शेवटचे १२ दिवस उरलेत. आता 'मला जमेल का?' असा विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. आता फक्त 'मीच करणार' ही जिद्द हवी. जो विद्यार्थी या शेवटच्या १२ दिवसांत स्वतःच्या शरीराला आणि मनाला जास्तीत जास्त ताण देईल, तोच २६ तारखेला विजयाचा गुलाल उधळेल.🔥🔥

⚖️ अभ्यास आणि टायपिंगची सांगड:
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!" हा विचार फक्त व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवून हायकोर्टाची नोकरी मिळणार नाही, तर तो विचार आजच्या अभ्यासात उतरावा लागेल.
स्क्रीनिंगचा अभ्यास जीवतोडून करा, पण त्या गडबडीत टायपिंगकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. दररोज किमान १-२ तास टायपिंगसाठी द्या. कारण लेखनी पास झालात तरी, प्रत्यक्ष टायपिंगच्या रणांगणात तुमची बोटे आणि अचूकताच (Accuracy) तुमची ढाल असणार आहे.
आज जयंतीच्या निमित्ताने स्वतःशी एक प्रामाणिक संकल्प करा: "पुढचे १२ दिवस मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी मेहनत करेन आणि हायकोर्टाची ती खुर्ची मिळवूनच राहीन!" 🏛️
उठा, पुस्तक हातात घ्या आणि कीबोर्डवर बोटे चालू द्या.
जयंतीच्या शुभेच्छा फक्त मेसेजमधून नाही, तर तुमच्या 'रिझल्ट' मधून द्या! 💙🔥
तुमच्या रोजच्या टायपिंग सरावाला धार देण्यासाठी आणि परीक्षेच्या हुबेहूब वातावरणासाठी आजच सराव सुरू करा:
🌐 https://typingpracticehub.com

@TypingPracticeHub
6🙏2👌2
💙 १४ एप्रिल विशेष ऑफर: विद्यार्थ्यांच्या कष्टाला 'TypingPracticeHub' ची भक्कम साथ! 💙

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थी मित्रांना विनम्र अभिवादन! बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणातून आणि संघर्षातून प्रगतीचा मार्ग दाखवला. याच मार्गावर चालत 'हायकोर्ट क्लर्क' बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी TypingPracticeHub घेऊन आले आहे एक अत्यंत खास ऑफर!🔥

♦️स्क्रीनिंग टेस्ट (२६ एप्रिल) जवळ आली असली, तरी टायपिंगचा सराव मागे पडून चालणार नाही. तुमच्या या ध्येयपूर्तीच्या प्रवासात अडचण येऊ नये, म्हणून आम्ही ही विशेष सवलत देत आहोत:

🎯 High Court Special Typing Offer 🎯

ऑफर फी (Price): फक्त १४९ रुपये! 🔥
कालावधी (Validity): पूर्ण २ महिने (६० दिवस)

♦️TypingPracticeHub वर तुम्हाला काय मिळेल?🤔

▪️हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारखा हुबेहूब इंटरफेस (Exam Interface).
▫️दररोज नवीन Legal Passages, Judgments आणि अवघड शब्दांचा (Legal Words) सराव.
▪️तुमच्या 'WPM Speed' आणि 'Accuracy' चे अचूक आणि सविस्तर विश्लेषण.
▫️आकडे (Numbers), ब्रॅकेट्स आणि चिन्हे (Punctuation) असलेल्या विशेष उताऱ्यांची प्रॅक्टिस.
▪️आणखीही बरेच काही....

♦️आजच्या या प्रेरणादायी दिवशी एक पाऊल पुढे टाका आणि तुमची बोटे परीक्षेसाठी सज्ज करा.
👉 आजच लॉगिन करा:
🌐 https://typingpracticehub.com

(टीप: ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. वेळ वाया न घालवता आजच आपला पास बुक करा आणि सरावाला लागा!) 🏛️💻💪


🔴या Offer चा लाभ घेण्यासाठी @Helpdesktph या Telegram I'd वर संपर्क करा✔️


@TypingPracticeHub
🙏2💯1
recruitbom20260418201110.pdf
19.2 KB
मुंबई उच्च न्यायालयाच्या "लिपिक" (Clerk) पदाच्या भरतीसाठी होणाऱ्या चाळणी परीक्षेबाबतची (Screening Test) महत्त्वाची सूचना आहे.

प्रवेशपत्र (Hall Ticket): उमेदवार आपले प्रवेशपत्र २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून डाउनलोड करू शकतात आणि परीक्षेच्या वेळी ते सोबत आणणे आवश्यक आहे.

@TypingPracticeHub
2🙏2
🔥 मिशन High Court Clerk: Screening Test Master Plan! (अचूक रणनीती आणि Daily Routine) 🔥

मित्रांनो, Screening Test (चाळणी परीक्षा) ९० गुणांची असून ती सोडवण्यासाठी फक्त १ तास (६० मिनिटे) वेळ आहे.
म्हणून आता इथून पुढे परीक्षेच्या दिवसापर्यंत आपला संपूर्ण फोकस हा फक्त आणि फक्त Screening Test मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यावर असणार आहे!

👉 खालील अचूक रणनीती आजपासूनच आपल्या अभ्यासात लागू करा:

१. अभ्यासाचे 'Smart' नियोजन (सर्व विषयांचा रोज अभ्यास):
रोज सर्व ६ विषयांचा अभ्यास झालाच पाहिजे, पण तो वेटेज नुसार असावा:

♦️Phase 1 (सर्वाधिक वेटेज - ६० गुण): English (२०), General Intelligence (२०), आणि Arithmetic (२०). हे ३ विषय तुमचा Result ठरवतील. दिवसातला जास्तीत जास्त वेळ या विषयांच्या सरावासाठी (Rules, Formulas, Shortcuts) द्या.

♦️Phase 2 (कमी वेळेत जास्त गुण - ३० गुण): Marathi (१०), GK (१०), आणि Computer (१०). हे विषय तुमचा पेपरमधील खूप वेळ वाचवतात. यांची रोज उजळणी करा.

२. यशाचा गुरुमंत्र - "रोज एक Mock Test!":
परीक्षेच्या दिवसापर्यंत रोज न चुकता अचूक १ तासाचा टायमर लावून ९० प्रश्नांचा एक पेपर सोडवाच!

♦️Time Management: ६० मिनिटांत ९० प्रश्न सोडवायचे असल्याने एका प्रश्नासाठी सरासरी ४० सेकंद मिळतात.

♦️२०-२५ मिनिटे: Marathi, English, GK आणि Computer या ५० प्रश्नांसाठी द्या. हे प्रश्न calculation चे नसल्याने इथे वेळ वाचतो.

♦️उरलेली ३५-४० मिनिटे: Arithmetic आणि Intelligence या ४० प्रश्नांसाठी. इथे calculation ला वेळ लागतो.

३. पेपर सोडवताना या चुका टाळा (Art of Skipping):

♦️Skip करायला शिका: जर Math किंवा Intelligence चा एखादा प्रश्न १ मिनिटापेक्षा जास्त वेळ घेत असेल, तर तो लगेच Skip करा. सोपे प्रश्न आधी सोडवून घ्या.

♦️सखोल Analysis करा: Mock Test दिल्यानंतर कोणत्या विषयात आणि का मार्क्स गेले ते लगेच तपासा (उदा. Calculation ला वेळ लागतोय की English Grammar चुकतंय). त्या Weak Points वर त्याच दिवशी काम करा.

४. Daily Routine:

♦️Revision: सर्व महत्त्वाच्या नोट्स, Math चे formulas आणि English/Marathi Grammar rules ची फास्ट उजळणी.

♦️Mock Test: १ तासाची Mock Test आणि त्यानंतर पेपरचे सखोल Analysis.

♦️Practice: Mock Test मध्ये चुकलेल्या प्रश्नांवरून स्वतःचे Weak Topics ओळखून त्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस.

५.Typing Practice: आपले TypingPracticeHub वरील 'Special Typing Mastery Series' सोबत थोडा वेळ टायपिंगचा सराव सुरूच ठेवा, कारण Screening नंतर टायपिंग टेस्ट (४० w.p.m, १० मिनिटे, ४०० शब्द) ला सामोरे जायचे आहे!

टप्पा क्रमांक १ आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पार करायचा आहे. जिद्दीने लागा, यश नक्की मिळेल! 🚀
शुभेक्षा! 👍

@TypingPracticeHub
5💯2🙏1
🔥 जिंकण्याची जिद्द: शेवटचे ७ दिवस आणि तुमचा '१ तास'! 🔥

मित्रांनो, २६ एप्रिलच्या Screening Test ला आता बरोबर आजपासून ७ दिवस उरले आहेत!
हा तो काळ आहे जिथे परीक्षेच्या दडपणामुळे अनेकांचा आत्मविश्वास डळमळतो, पण आपल्याला इथेच खंबीर राहायचे आहे. "माझा अभ्यास पूर्ण झालाय का?", "मला चांगले मार्क्स मिळतील का?" हे नकारात्मक विचार आता पूर्णपणे बाजूला ठेवा. तुम्ही आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे, आणि आता वेळ आहे ती मेहनत परीक्षेच्या त्या '६० मिनिटांत' सिद्ध करण्याची!

👉आज स्वतःला या ३ गोष्टींची आठवण करून द्या:

१. लढाई स्वतःशी आहे: स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा!

२. तुमचे शस्त्र - '६० मिनिटे': परीक्षेचा तो १ तास ठरवेल की तुम्ही टायपिंग टेस्टच्या खुर्चीवर बसणार की नाही. त्यामुळे आता अभ्यासाचे प्रत्येक मिनिट योग्य ठिकाणी गुंतवा. आता नवीन काहीतरी वाचत बसण्यापेक्षा, जे वाचले आहे त्याचीच उजळणी करा.

३. घाबरू नका, झुंजा: "पेपर कठीण आला तर?" असा विचार करू नका. जर पेपर कठीण असेल, तर तो सर्वांसाठीच कठीण असेल. तिथे तुमचा 'Smart Work', & 'Time Management' तुम्हाला इतरांच्या पुढे घेऊन जाईल.

🚀 आजचा संकल्प: आजची Mock Test देताना मनात कोणतीही भीती न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पेपर सोडवा. कालच्या पेक्षा आज किमान २ गुण तरी जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा.

लक्षात ठेवा, ही Screening Test क्लिअर केल्यावर टायपिंगचा खरा थरार सुरू होणार आहे. आणि त्यासाठी आपले TypingPracticeHub सज्ज आहेच! पण सर्वात आधी आपल्याला ही पहिली पायरी डौलाने पार करायची आहे.

🔥उठा, उजळणीला लागा आणि आजची टेस्ट फोडा! आपण जिंकणारच! 💪🏆

@TypingPracticeHub
🙏52👌2
६० मिनिटे आणि ९० प्रश्न: 'Time Management' चा हुकमी एक्का!

मित्रांनो, परीक्षेला बसल्यावर तुमचा सर्वात मोठा शत्रू कठीण प्रश्न नसतील, तर तो असेल 'वेळ' (Time)!
आपल्याला ९० प्रश्न फक्त ६० मिनिटांत सोडवायचे आहेत. जर आपण सरळ हिशोब केला, तर एका प्रश्नासाठी आपल्याला सरासरी फक्त ४० सेकंद मिळतात. पण इथेच खरी गोम आणि परीक्षेचे मोठे आव्हान लपलेले आहे!

⚠️ सर्वात मोठा धोका: गणित आणि बुद्धिमत्ता (४० प्रश्न)
या ९० पैकी तब्बल ४० प्रश्न हे 'अंकगणित (Arithmetic - २०)' आणि 'बुद्धिमत्ता (General Intelligence - २०)' चे आहेत. वास्तवात हे ४० प्रश्न प्रत्येकी ४० सेकंदात सुटणे जवळजवळ अशक्य आहे, कारण तिथे Calculation साठी आणि लॉजिक लावण्यासाठी वेळ लागणारच!
मग अशा वेळी पेपर वेळेत कसा पूर्ण करायचा? यासाठी खालील 'Time Management Formula' आजपासूनच Mock Test मध्ये लागू करा:

🚀 टप्पा १: वेळ वाचवा (पहून उत्तर देणारे ५० प्रश्न)
विषय: मराठी (१०), इंग्रजी (२०), GK (१०) आणि कॉम्प्युटर (१०).
वेळ: जास्तीत जास्त २० ते २५ मिनिटे.
रणनीती: या ५० प्रश्नांमध्ये कोणतेही आकडेमोड किंवा calculation नसते. तुम्हाला उत्तर एकतर येत असते किंवा नसते. त्यामुळे हे ५० प्रश्न सुरुवातीलाच आणि अतिशय वेगाने सोडवून घ्या. इथे वाचवलेला प्रत्येक सेकंद तुम्हाला गणितासाठी उपयोगी पडेल!

🚀 टप्पा २: वेळ गुंतवा (Calculation चे ४० प्रश्न)
विषय: गणित आणि बुद्धिमत्ता.
वेळ: उरलेली ३५ ते ४० मिनिटे.
रणनीती: टप्पा १ मुळे आता तुमच्याकडे या ४० प्रश्नांसाठी भरपूर वेळ शिल्लक असेल. शांत डोक्याने शॉर्ट ट्रिक्स वापरून हे प्रश्न सोडवा.

🚫 परीक्षेतला 'Golden Rule' (Ego बाजूला ठेवा):
गणिताचा किंवा बुद्धिमत्तेचा एखादा प्रश्न जर १ मिनिटापेक्षा जास्त वेळ घेत असेल, तर तो तात्काळ Skip करा. वेळ मिळाला तर नंतर solve करा आधी येणारे प्रश्न सोडवून घ्या. एखाद्या प्रश्नावर 'हा मला का सुटत नाहीये?' असा इगो ठेवून ५ मिनिटे वाया घालवलीत, तर पुढचे ५ सोपे प्रश्न वाचायला तुम्हाला वेळच मिळणार नाही!

💡 लक्षात ठेवा: आपल्याला नुसते ४५ गुण (Passing marks) मिळवून पास व्हायचे नाहीये, तर टायपिंग टेस्टसाठी (२० गुण, १० मिनिटे) निवड होण्यासाठी 'Cut-off' (मेरिट लिस्ट) च्या वर जायचे आहे!
त्यामुळे एकाही सेकंदाची किंमत कमी समजू नका. आजची Mock Test देताना हाच 'Time Management' चा फॉर्म्युला काटेकोरपणे वापरून पहा आणि तुमचा स्कोर कसा वाढतोय ते स्वतः अनुभवा!

@TypingPracticeHub
6🙏2👌2