TypingPracticeHub
947 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
💡 Typing Tip of the Day:

👉 एक चूक झाली तर पुढचे ३-४ शब्द वाचवा!

जेव्हा विद्यार्थ्यांकडून एखादा शब्द चुकतो, तेव्हा ते पॅनिक होतात आणि गडबडीत पुढचे ३-४ शब्दही चुकीचे टाईप करतात.

आजचा नियम:

एखादा शब्द चुकला तर तिथेच सोडून द्या (जर Backspace अलाऊड नसेल तर). एक दीर्घ श्वास घ्या आणि पुढचा शब्द अगदी शांतपणे आणि अचूक टाईप करा. एका चुकीची शिक्षा पूर्ण वाक्याला देऊ नका!

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com


@TypingPracticeHub
🙏5👌31
Day 14: Legal Words Challenge ⚖️

हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

1. Amicus Curiae?
2. Suo Motu067
3. Res Judicata/-
4. Prima Facie203
5. Bona Fide"


"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 14: Legal Words Challenge


@TypingPracticeHub
2👌1
📝Daily Typing Practice Paragraph - 14

The Family Court dissolved the marriage between the parties by a decree of divorce on the ground of cruelty. The husband was directed to pay a permanent alimony of Rs. 35,000/- per month to the wife and Rs. 15,000/- towards the educational expenses of their minor daughter, effectively from 01.01.2024.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 14


@TypingPracticeHub
🙏2
PYQ 28. 'सोवळे' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. (BHC 2025)
Anonymous Quiz
18%
1) पोवळे
3%
2) पिवळे
75%
3) ओवळे
5%
4) आवळे
PYQ 29. With a fresh coat / of paint / the school can / look much nice (BHC 2025)
Anonymous Quiz
13%
1) With a fresh coat
13%
2) of paint
25%
3) the school can
49%
4) look much nice
PYQ 30. Synonym of "Novice" is: (BHC 2025)
Anonymous Quiz
3%
1) Expert
67%
2) Beginner
16%
3) Professional
13%
4) Veteran
PYQ 31. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? (BHC 2025)
Anonymous Quiz
1%
1) 16
76%
2) 19
21%
3) 18
2%
4) 15
1
PYQ 32. एक माणूस पूर्वेकडे 1 किमी चालतो आणि नंतर तो दक्षिणेकडे वळतो आणि 5 किमी चालतो. पुन्हा तो पूर्वेकडे वळतो आणि 2 किमी चालतो, त्यानंतर तो उत्तरेकडे वळतो आणि 9 किमी चालतो. आता, तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? (BHC 2025)
Anonymous Quiz
3%
1) 3 किमी
20%
2) 4 किमी
70%
3) 5 किमी
7%
4) 7 किमी
PYQ 33. रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? (BHC 2025)
Anonymous Quiz
9%
1) स्टेथोस्कोप
81%
2) स्फिग्मोमॅनोमीटर
2%
3) थर्मामीटर
7%
4) ॲनिमोमीटर
PYQ 34. 8, 17, 35, 71, 143, ? (BHC 2025)
Anonymous Quiz
2%
1) 284
87%
2) 287
7%
3) 286
4%
4) 292
PYQ 35. 5 च्या पहिल्या पाच पटींची सरासरी आहे. (BHC 2025)
Anonymous Quiz
28%
1) 25
11%
2) 12
2%
3) 18
59%
4) 15
PYQ 36. Which language is used for Artificial Intelligence (AI)? (BHC 2025)
Anonymous Quiz
33%
1) FORTRAN
16%
2) COBOL
21%
3) C++
30%
4) PROLOG
TypingPracticeHub pinned «🚨 एक कटू सत्य: फक्त टायपिंगच्या टिप्स वाचून स्पीड वाढणार नाही! 🚨 👉मित्रांनो, गेल्या 8 दिवसापासून आपण चॅनेलवर रोज प्रॅक्टिससाठी अत्यंत महत्त्वाचे Legal Words + Legal Paragraphs आणि WPM वाढवण्याच्या टिप्स टाकत आहोत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, अनेक…»
संपर्क: @Helpdesktph


@TypingPracticeHub
6🙏2
💡 Typing Tip of the Day:

👉 व्यक्ती आणि ठिकाणांची नावे टाईप करताना वेग कमी करा!

जजमेंट्समध्ये अनेकदा 'Dnyaneshwar', 'Krishnakant', किंवा 'Brahmapuri' अशी अवघड नावे येतात.

आजचा नियम:

जेव्हा असे नाव स्क्रीनवर दिसेल, तेव्हा ते पूर्ण वाचण्याऐवजी, एक-एक अक्षर (Letter by Letter) मनात वाचून टाईप करा. (उदा. D-N-Y-A-N...). यामुळे स्पेलिंग अजिबात चुकणार नाही.

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com


@TypingPracticeHub
6👌3💯2🙏1
Day 15: Legal Words Challenge ⚖️

👉 हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

1. Dnyaneshwar,
2. Vivekanand.
3. Maharashtra@,
4. Himachal.
5. Janakidevi.


"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 15: Legal Words Challenge


@TypingPracticeHub
👍1
📝Daily Typing Practice Paragraph - 15

The complainant, Shri. Purushottam Ramchandra Deshpande, a resident of Vidyavihar Society, lodged an FIR at the Chaturshringi Police Station. He alleged that the accused, Mr. Suryakant Kadam, had deceitfully transferred the proprietary rights of the commercial shop located in the bustling area of Shivajinagar, Pune.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 15


@TypingPracticeHub
3🙏2
⚖️ Hon. High Court Clerk ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास ऑफर! ⚖️

👉 Hon. High Court Clerk परीक्षेसाठी टायपिंग स्पीड (Speed) आणि अचूकता (Accuracy) अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांसोबत मिळून टायपिंगचा सराव करताय? मग '@TypingPracticeHub' ची ही भन्नाट ऑफर खास तुमच्यासाठी आहे!

🔥 Buy 4 Subscriptions, Get 1 FREE! (४ वर १ पूर्णपणे मोफत!) 🔥

तुमच्या ५ मित्रांचा ग्रुप बनवा, फक्त ४ सबस्क्रिप्शनचे पैसे भरा आणि ५ व्या मित्राला सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळवा! 🤩

👉ऑफरचा लाभ कसा घ्यावा? (Steps):
१. आपल्या Web Application ( 🌐https://typingpracticehub.com ) वर जाऊन ४ सबस्क्रिप्शनचे Payment पूर्ण करा.
२. Payment Successful झाल्याचे स्पष्ट Screenshots काढून घ्या.
३. हे Screenshots आणि ज्या ई-मेल (E-mail) आयडीवर फ्री ॲक्सेस हवा आहे, तो E-mail @Helpdesktph या टेलिग्राम आयडीवर पाठवा.
४. तुमचं मोफत अकाउंट लगेच ॲक्टिव्हेट केलं जाईल!

ही ऑफर मर्यादित वेळेसाठी आहे. (Limited Time Offer) आजच मित्रांसोबत या ऑफरचा लाभ घ्या आणि हायकोर्टाच्या टायपिंग टेस्टमध्ये यश मिळवा! 🏆

@TypingPracticeHub
💯21👌1
TPH_Computer Fundamentals_50_MCQ with Answer.pdf
1.3 MB
नमस्कार मित्रांनो,
तुमच्या आगामी Hon. High Court Clerk परीक्षेच्या तयारीला गती देण्यासाठी @TypingPracticeHub घेऊन आले आहे एक अत्यंत महत्त्वाची FREE MCQ PDF! 🔥

📘 Subject: Computer
📝 Topic: 1. Computer: Fundamental & An Introduction

👉 या PDF मध्ये काय खास आहे?

50 अतिमहत्त्वाचे MCQs (परीक्षेच्या दृष्टिकोनातून निवडलेले)
प्रत्येक प्रश्नाचे अचूक विश्लेषण
रिव्हिजन करायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत मांडणी!

ही pdf फक्त बघून सोडून देऊ नका तर ही प्रिंट काढून वाचा. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ३०-३५ मिनिट लागतील.

तुमचा 'Computer' या विषयाचा बेस पक्का करण्यासाठी ही PDF नक्की डाऊनलोड करा आणि सोडवून पहा. आगामी परीक्षांमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 💯

ही PDF तुमच्या इतर अभ्यासू मित्रांसोबत आणि ग्रुप्सवर नक्की शेअर करा! 🤝

🔥 Next Topic वरील MCQ लवकरच उपलब्ध होईल...

👉 अशाच दर्जेदार स्टडी मटेरियलसाठी जॉईन करा: @TypingPracticeHub
2👏2👌2
संपर्क: @Helpdesktph


@TypingPracticeHub
👌3💯21