TypingPracticeHub
947 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
Channel created
मा. उच्च न्यायालय लिपिक या परीक्षेचे खालीलप्रमाणे टप्पे आहेत👇👇

1) टप्पा क्रमांक 1 - चाळणी परीक्षा (Screening Test)
हा पहिला टप्पा असून तो लेखी स्वरूपाचा असेल.

▪️एकूण गुण: ९० गुण.
▫️प्रश्नांचे स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (Objective type multiple choice questions).
▪️कालावधी: १ तास.

🔻या परीक्षेसाठी विषय आणि त्याची गुण विभागणी.
🔸इंग्रजी: २० गुण.
🔹सामान्य बुद्धिमत्ता: २० गुण.
🔸अंकगणित: २० गुण
🔹मराठी: १० गुण.
🔸सामान्य ज्ञान: १० गुण.
🔹संगणक: १० गुण.

➡️या टप्प्यात उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४५ गुण मिळवणे आवश्यक आहे.

✔️ @TypingPracticeHub
1
2) टप्पा क्रमांक 2 - इंग्रजी टायपिंग चाचणी (English Typing Test)
जे उमेदवार चाळणी परीक्षेत उत्तीर्ण होतील, त्यांनाच या चाचणीसाठी बोलावले जाईल:

🔸एकूण गुण: २० गुण.
🔹कालावधी: १० मिनिटे.
🔸स्वरूप: ४०० शब्दांचा एक इंग्रजी उतारा दिला जाईल.

➡️ही चाचणी केवळ संगणकावरच घेतली जाईल. यात किमान १० गुण मिळवणे अनिवार्य आहे.

✔️ @TypingPracticeHub
3) टप्पा क्रमांक 3 - मुलाखत (Viva-voce)
टायपिंग चाचणीत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना शेवटच्या टप्प्यासाठी बोलावले जाईल:
🔸एकूण गुण: ४० गुण.

➡️मुलाखतीचे स्वरूप (Nature of Interview)
मुलाखतीमध्ये उमेदवाराच्या खालील गोष्टींची प्रामुख्याने चाचणी घेतली जाऊ शकते:

▪️व्यक्तिमत्व (Personality): तुमची बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास आणि सादरीकरण.

▫️कामाची आवड: तुम्हाला न्यायालयातील लिपिक पदाच्या जबाबदाऱ्यांबद्दल किती माहिती आहे आणि तुम्हाला ही नोकरी का करायची आहे.

▪️सामान्य ज्ञान आणि कायदेशीर ज्ञान: जरी हे पद कायदेशीर तज्ञाचे नसले तरी, न्यायालयाचे कामकाज आणि मूलभूत कायदेशीर शब्दावलीबद्दल थोडे ज्ञान असणे फायद्याचे ठरू शकते.

▫️चारित्र्य आणि पूर्ववृत्त: तुमची पार्श्वभूमी आणि चारित्र्य तपासले जाते.

✔️ @TypingPracticeHub
🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या! 🎯

♦️MPSC आणि कोर्ट (High Court) टायपिंग परीक्षेची तयारी आता करा अधिक आधुनिक पद्धतीने. 'Typing Practice Hub' घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास डिझाइन केलेले वेब-ॲप्लिकेशन!

➡️नुसती टायपिंग नको, तर TypingPracticeHub Team सोबत करा परीक्षानिहाय अचूक सराव.💯

♦️TypingPracticeHub Web Application ची खास वैशिष्ट्ये:👇👇

हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वेळी कोणताही दबाव येऊ नये यासाठी प्रत्यक्ष परीक्षेसारखा 'User Interface'.

MPSC आणि कोर्ट स्पेशल: दोन्ही परीक्षांच्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार स्वतंत्र सराव सुविधा तेही आता एकाच प्लॅटफॉर्म वर.

इंग्रजी टायपिंग लेसन्स: जर तुमची Typing Speed कमी असेल, तर बेसिकपासून Speed वाढवण्यासाठी विशेष टायपिंग लेसन्स उपलब्ध.

सरावासाठी भरपूर Passages : सध्या कायदेशीर (Legal) आणि सामान्य विषयांवरील २००+ पॅसेज उपलब्ध आणि लवकरच त्यांची संख्या ५०० पर्यंत वाढवण्यात येईल.

अडव्हान्स्ड रिझल्ट सेक्शन (Result Analysis):
केवळ सराव नाही, तर तुमच्या प्रगतीचे मोजमाप करा! प्रत्येक टेस्टनंतर तुम्हाला मिळेल:
1) ​Accuracy Tracking: तुम्ही किती अचूक आहात याचा रिपोर्ट.
2) ​Mistake Count: सरावात झालेल्या चुकांचे अचूक विश्लेषण.
3) Keystrokes and Words per minute.

मोबाईल आणि लॅपटॉपवर सोयीस्कर (Fully Responsive):
तुमच्याकडे लॅपटॉप असो किंवा मोबाईल, आमची वेबसाईट दोन्हीवर उत्तम चालते. आता OTG केबलद्वारे कीबोर्ड जोडून तुम्ही तुमच्या मोबाईलवरही प्रत्यक्ष परीक्षेसारखा सराव करू शकता!

💰 अत्यंत माफक दर:
फक्त ₹४९/- मध्ये १ महिना अमर्याद सराव!

🎁 खास ऑफर - 'Try Before You Buy'!
▫️पहिले ५ पॅसेज सर्वांसाठी मोफत !
▪️लॉगिन केल्यावर अजून ५ पॅसेज मोफत मिळवा!
(सॉफ्टवेअरचा दर्जा तपासा आणि मगच खरेदी करा)

🚀 आजच सरावाला सुरुवात करा आणि आपले यश निश्चित करा!

🌐 वेबसाइट लिंक : www.typingpracticehub.com

✔️Telegram Channel: https://t.me/TypingPracticeHub

➡️अधिक माहितीसाठी आम्हाला या telegram I'd वर संपर्क करा : @Helpdesktph

(टीप: कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज नाही, थेट तुमच्या ब्राउझरवर सराव करा!)
2
♦️कोर्ट टायपिंग बाबत खालील गोष्टी लक्षात असूद्या.

🔸 आधी pdf download करून ती प्रिंट काढा किंवा जमत नसेल तर मोबाईल मध्ये save करा.
🔹आता त्या प्रिंट काढलेल्या पेजवर बघून तुम्ही (किंवा मोबाईल मध्ये pdf बघून) पेसेज टाईप करा.

➡️COURT EXAM मध्ये तुम्हाला स्क्रीन वर पेसेज दिसणार नाही. त्यामुळे सॉफ्टवेअर सुध्धा त्याच पद्धतीने design केलेले आहे.
1
🔴मा. उच्च न्यायालय लिपिक या परीक्षेचे खालीलप्रमाणे टप्पे आहेत👇👇

1) टप्पा क्रमांक 1 - चाळणी परीक्षा (Screening Test)
2) टप्पा क्रमांक 2 -  इंग्रजी टायपिंग चाचणी (English Typing Test)
3) टप्पा क्रमांक 3 -  मुलाखत (Viva-voce)

➡️सध्या जास्तीत जास्त टप्पा क्रमांक 1 यावर तुम्ही फोकस करा कारण चाळणी परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्ही टायपिंग साठी पात्र ठरणार नाही.

➡️परंतु एक गोष्ट लक्ष्यात घ्या की टायपिंग परीक्षेची एकूणच काठिण्य पातळी बघता तुम्ही चाळणी परीक्षेनंतरच टायपिंग प्रॅक्टिस साठी सुरुवात करणे हे सुध्दा अडचणीचे ठरू शकते.

➡️म्हणून तुम्ही सध्या अभ्यास करत असताना दिवसाचा 1-2 तास हा टायपिंग सरावाला देणे उपयुक्त ठरेल.

➡️शेवटच्या टप्प्याची तयारी ही पहिल्या टप्प्यात पास झाल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस सोबतच करता येईल त्यासाठी आपल्या चॅनल वर तज्ञांच(याआधी high court मध्ये निवड झालेले उमेदवार) एक लेक्चर घेण्यात येईल.

👉For more updates Join : @TypingPracticeHub
👍1
TypingPracticeHub या वेब ॲप्लिकेशन वर paid user's साठी खालीलप्रमाणे पेसेजेस प्रॅक्टीस साठी उपलब्ध आहेत.

🔸Mpsc English Typing 154(लवकरच 200+ अपलोड केल्या जातील)

🔹Court English Typing 168 (लवकरच 200+ अपलोड केल्या जातील)

@TypingPracticeHub
मराठी टायपिंग ची तयारी करणारे विद्यार्थी याप्रमाणे टायपिंग करू शकता.

#Mpsc_Skill_Test

@TypingPracticeHub
High Court Clerk Exam टप्पा क्रमांक १ तो म्हणजे चाळनी परीक्षा (Screening Test) याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया.

➡️चाळणी परीक्षा एकूण ९० गुणांची असून, प्रत्येक विषयाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:👇👇👇

१. इंग्रजी (English) - २० गुण
👉यामध्ये उमेदवाराच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाईल.
▪️Grammar: Tenses, Active/Passive Voice, Direct/Indirect Speech.
▫️Vocabulary: Synonyms, Antonyms, Idioms & Phrases.
▪️Spelling check: चुकीचे शब्द ओळखणे.

२.मराठी (Marathi) - १० गुण
👉मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान तपासण्यासाठी हा विभाग असेल.
▪️मराठी व्याकरण: नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ, प्रयोग आणि समास.
▫️ शब्दसंपत्ती: समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार.

३. सामान्य ज्ञान (General Knowledge) - १० गुण
👉यामध्ये चालू घडामोडी आणि मूलभूत माहितीवर प्रश्न असतील.
▪️इतिहास आणि भूगोल: विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ.
▫️भारतीय संविधान: संविधानाची मूलभूत माहिती.
▪️ चालू घडामोडी: सध्याच्या काळातील महत्त्वाच्या घटना.

४. सामान्य बुद्धिमत्ता (General Intelligence) - २० गुण
👉उमेदवाराची तर्कक्षमता तपासण्यासाठी हा विभाग आहे.
▪️तर्कशास्त्र (Logic): नातेसंबंध, दिशा, बैठक व्यवस्था, श्रेणी पूर्ण करणे (Series).
▫️कोडी (Puzzles): साध्या प्रकारची कोडी आणि तर्क लावणे.

५. अंकगणित (Arithmetic) - २० गुण
👉गणितातील मूलभूत क्रियांवर आधारित प्रश्न.
▪️ संख्याशास्त्र: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार.
▫️ महत्त्वाचे घटक: सरासरी (Average), टक्केवारी (Percentage), नफा-तोटा (Profit & Loss), काळ-काम-वेग (Time & Work).

➡️ही परीक्षा १ तासाची (६० मिनिटे) असेल. वेळ कमी असल्यामुळे उमेदवारांनी गणिते आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे.

६. संगणक (Computer) - १० गुण
लिपिक पदासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक असल्याने हा विभाग महत्त्वाचा आहे.
▪️ Hardware & Software: संगणकाचे भाग आणि सॉफ्टवेअरची माहिती.
▫️ Operating Systems: Windows आणि Linux बद्दल प्राथमिक माहिती.
▪️MS Office: Word, Excel आणि PowerPoint मधील शॉर्टकट की आणि प्राथमिक वापर.
▫️ Internet: इंटरनेट आणि ईमेलची मूलभूत माहिती.


♦️For more updates about Court Typing Exam / Mpsc Typing stay connected with @TypingPracticeHub
2🙏1👌1
तुमच्या अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करा सध्या दिवसाच्या अभ्यासातील ८०% वेळ हा चाळणी परिक्षेकरीता द्या आणि २०% वेळ हा टायपिंगसाठी द्या..💯✔️

@TypingPracticeHub
4
Limited Time Offer


🌐Link 🔗: www.typingpracticehub.com
📞Contact - @Helpdesktph

@TypingPracticeHub
1
tph_Passages 1 to 5.pdf
5.3 MB
✔️Court Typing साठी Typing Practice Hub या वेब ॲप्लिकेशन वर सुरुवातीचे ५ पेसेज पूर्णपणे फ्री आहेत.

✔️तसेच sign up केल्यानंतर Passage 6 पासून Passage 10 पर्यंतचे Extra 5 passages तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध होतील.

🌐Link : www.typingpracticehub.com

Contact : @Helpdesktph
@TypingPracticeHub
👍3
♦️High Court Clerk Examination
(Stage - 1)

@TypingPracticeHub
👌1
🎯 टायपिंग परीक्षेत १००% यशाची खात्री - आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: २००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस.(लवकरच पॅसेजची संख्या ५०० पर्यंत वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

➡️ 2 in 1 प्लॅटफॉर्म: MPSC आणि Court Exam साठी स्वतंत्र पॅटर्न.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰अगदी माफक दरात उपलब्ध: फक्त ₹४९🔥 मध्ये १ महिना अमर्याद सराव!(Limited Time Offer)
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज(सुरुवातीचे ५ पॅसेज प्रॅक्टीस करायला लॉगिन करण्याची आवश्यकता नाही) सर्वांसाठी मोफत
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

💬 संपर्क: @Helpdesktph