💡 Typing Tip of the Day:
👉 टायपिंग आणि नखांची लांबी!
✅
👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com
✅ @TypingPracticeHub
👉 टायपिंग आणि नखांची लांबी!
✅
ही खूप छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे. टायपिंग करताना तुमची नखे (Nails) वाढलेली नसतील याची काळजी घ्या. वाढलेल्या नखांमुळे बोटे कीबोर्डवरून सटकतात (Slip होतात) आणि बाजूचे चुकीचे बटन दाबले जाऊन 'Mistake' होते. परीक्षेला जाण्यापूर्वी आणि सराव करताना नखे नेहमी कापलेली असावीत.👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com
✅ @TypingPracticeHub
👌5❤2🙏2
Day 12: Legal Words Challenge ⚖️
👉 हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
1. Decree!
2. Caveat,
3. Probate/
4. Legal%
5. Succession?
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 12: Legal Words Challenge
✅ @TypingPracticeHub
👉 हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
1. Decree!
2. Caveat,
3. Probate/
4. Legal%
5. Succession?
"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 12: Legal Words Challenge
✅ @TypingPracticeHub
❤5👌2🙏1
📝Daily Typing Practice Paragraph - 12
The Motor Accident Claims Tribunal (MACT) awarded a total compensation of Rs. 15,75,000/- along with interest at the rate of 7.5% p.a. from the date of the claim petition. The offending vehicle, a heavy truck bearing registration No. MH-12-PQ-8901, was driven in a rash and negligent manner by the respondent no. 1.
"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 12

❤5🙏1👌1
तुम्ही Passage Type करून झाल्यानंतर स्वतःच्या चुकांचे (Errors) विश्लेषण करता का?
Anonymous Poll
42%
१. हो, मी प्रत्येक चूक चेक करतो आणि पुन्हा सराव करतो.
14%
२. कधी-कधी चेक करतो, नेहमी नाही.
25%
३. नाही, मी फक्त माझा WPM बघून विंडो बंद करतो.
25%
४. चुकांचे विश्लेषण कसे करावे हे मला माहीत नाही.
🏆 Special Typing Masterly Series अंतर्गत:🏆
✨मित्रांनो, आपल्या 'Special Typing Masterly Series' ला मिळणाऱ्या तुमच्या कडक प्रतिसादानंतर, या रविवारी सर्वांसाठी एक ४०० शब्दांचा 'Court Exam Pattern' Passage पूर्णपणे मोफत (FREE)🔥 उपलब्ध करून दिला जाणार आहे! 🎯
⏰ वेळ: रविवारी सकाळी 9:00 ते रात्री 12:00 वाजेपर्यंत.
➡️ही मोफत टेस्ट फक्त रविवारी रात्री 12 वाजेपर्यंतच Live राहील. त्यामुळे तुमचा रविवारचा वेळ नक्की राखून ठेवा!🗓
♦️ पॅसेज क्रमांक 201 ते 250 मधील Court Verdict मध्ये असलेला पॅसेज क्रमांक 201 (जो की फक्त Premium User साठी उपलब्ध आहे) तो Special Typing Masterly Series Follow करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना फक्त रविवारसाठी मोफत 🔥 उपलब्ध!
🥇 सर्वात महत्त्वाचे (Live Leaderboard): या रविवारी फक्त टेस्ट द्यायची नाहीये, तर विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही 'Top 10' मध्ये कुठे बसता, हे तपासायचे आहे! टेस्ट दिल्यानंतर लगेच तुमची 'Rank' तुम्हाला समजेल.
🤝 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची खरी रँक बघण्यासाठी आणि खरी स्पर्धा अनुभवण्यासाठी ही पोस्ट तुमच्या टायपिंग करणाऱ्या मित्रांना आणि इतर ग्रूपवर नक्की शेअर करा! (जितके जास्त विद्यार्थी, तितकी अचूक तुमची रँक!) 🚀
💻 Test कुठे आणि कशी द्यायची?🤔
🔹सर्वात आधी दिलेला Passage Print काढा त्यानंतर https://typingpracticehub.com या लिंक वर click करा.
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Court Exam Typing Practice
⬇️
C Passage 201

❤4💯3🙏2👌1
tph_C_Passage_201.pdf
1.1 MB
♦️पॅसेज क्रमांक 201 ची pdf येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
♦️याची आजच प्रिंट काढून ठेवा. उद्या सकाळी 9 वाजता सर्वांसाठी हा पॅसेज TypingPracticeHub वेब ॲप्लिकेशन वर सरावासाठी उपलब्ध असेल.
♦️ज्यांना pdf वरून टाईप करणे शक्य होत नसेल त्यांनी हाच पॅसेज स्क्रीन वरून बघून टाईप करावा..तो पुढील प्रमाणे
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Mpsc Exam Typing Practice
⬇️
C Passage 201
अधिक माहितीसाठी संपर्क:- @Helpdesktph

❤5👌2💯2🙏1
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
♦️आपल्या High Court Clerk परीक्षेच्या टायपिंग प्रॅक्टिससाठी आपण सुरू केलेल्या 'Special Typing Mastery Series' मार्फत आतापर्यंतच्या सर्व टायपिंग टिप्सच्या लिंक खाली दिल्या आहेत.👇👇
♦️ज्या विद्यार्थ्यांना हायकोर्ट क्लर्क परीक्षेसाठी आपला टायपिंग स्पीड आणि अचूकता (accuracy) वाढवायची आहे, त्यांच्यासाठी ही सिरीज अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर ठरेल. तुम्ही खालील लिंकवरून अगदी सहजपणे सर्व प्रॅक्टिस सेशन्सचा ॲक्सेस घेऊ शकता.
1️⃣ सध्या गतीपेक्षा अचूकतेला महत्त्व द्या
https://t.me/TypingPracticeHub/59
2️⃣ कीबोर्डकडे बघण्याची सवय आजच सोडा! https://t.me/TypingPracticeHub/62
3️⃣ मोठे स्पेलिंग बघून घाबरू नका! https://t.me/TypingPracticeHub/65
4️⃣ Shift Key वापरण्याची योग्य पद्धत! https://t.me/TypingPracticeHub/70
5⃣ तुमचा स्पीड तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतो
https://t.me/TypingPracticeHub/76
6⃣ कोर्टाच्या उताऱ्यांमधील खरा अडथळा - विरामचिन्हे
https://t.me/TypingPracticeHub/80
7⃣ Number Row ची भीती घालवा! https://t.me/TypingPracticeHub/85
8⃣ खाली न बघता पुन्हा Home Row वर कसे यावे? https://t.me/TypingPracticeHub/89
9⃣ सुरुवातीचे २०-३० सेकंद ठरवतील तुमचा स्पीड! https://t.me/TypingPracticeHub/96
🔟 लॅपटॉपच्या कीबोर्डवर सराव करणे धोक्याचे ठरू शकते
https://t.me/TypingPracticeHub/104
1️⃣1️⃣ कीबोर्डच्या आवाजाची सवय करा! https://t.me/TypingPracticeHub/128
1️⃣2️⃣ टायपिंग आणि नखांची लांबी! https://t.me/TypingPracticeHub/144
♦️वरील लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमचा सराव सुरू करा. नियमित सराव करा आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवा! 💻✨

❤3👌2💯1
💡 Typing Tip of the Day:
👉 स्पेसबारसाठी कोणता अंगठा वापरावा?
अनेक विद्यार्थी कधी डावा तर कधी उजवा अंगठा स्पेसबारसाठी वापरतात. यामुळे टायपिंगची लय बिघडते.
सुरवातीला स्पेसबार दाबण्यासाठी नेहमी फक्त एकाच अंगठ्याचा (शक्यतो उजव्या अंगठ्याचा) वापर करा. डावा अंगठा हवेतच राहू द्या. यामुळे तुमच्या मेंदूला आणि हातांना एक विशिष्ट सवय लागते आणि WPM वाढतो.
👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com
✅@TypingPracticeHub

आजचा नियम:

❤2🙏1👌1💯1
Day 13: Legal Words Challenge ⚖️
👉 हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
1. Indemnity825
2. Guarantee167
3. Mortgage?
4. Lease431
5. Conveyance,
"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 13: Legal Words Challenge

❤2🙏1
📝Daily Typing Practice Paragraph - 13
The Board of Directors of the Appellant Company convened an Annual General Meeting (AGM) on 30th September, 2022. It was resolved to declare a final dividend of 15% on the equity shares. However, the minority shareholders, holding exactly 12.5% of the total paid-up capital, strongly objected to the proposed merger.
"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 13

❤1🙏1👌1
"मित्रांनो, आम्ही हा स्क्रीनशॉट इथे मुद्दाम शेअर करत आहोत, कारण तुमच्यापैकी अनेकांच्या मनात टायपिंगबद्दल अशाच शंका असू शकतात. एका विद्यार्थ्याच्या प्रश्नातून सर्वांच्या शंका दूर व्हाव्यात हाच यामागचा उद्देश आहे.
अर्थातच, रोज येणारे सर्वांचे मेसेजेस इथे शेअर करणे शक्य नाही. पण ज्या प्रश्नांतून किंवा अनुभवातून आपल्या सर्वांचा फायदा होईल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल, असेच निवडक आणि महत्त्वाचे मेसेजेस इथून पुढे चॅनेलवर शेअर केल्या जातील.
सराव करत राहा, यश नक्की मिळेल! 💯⌨️"
संपर्क: @Helpdesktph

❤1🙏1💯1
टायपिंग करताना तुम्हाला Backspace वापरण्याची किती सवय आहे?
Anonymous Poll
41%
१. अजिबात नाही, मी शक्यतो Backspace वापरतच नाही
38%
२. थोडाफार वापरतो (फक्त मोठ्या चुकांसाठी)
12%
३. खूप जास्त! एका ओळीत ३-४ वेळा Backspace दाबतो
10%
४. Backspace शिवाय माझे टायपिंग पूर्णच होत नाही
❤4
PYQ 19. 'गड आला पण सिंह गेला' या वाक्याचा प्रकार ओळखा. (BHC 2025)
Anonymous Quiz
5%
1) केवल वाक्य
30%
2) मिश्र वाक्य
63%
3) संयुक्त वाक्य
2%
4) उद्गारार्थी वाक्य
PYQ 20. Which preposition correctly completes the sentence?
India has signed an agreement ......... France to enhance trade relations. (BHC 2025)
India has signed an agreement ......... France to enhance trade relations. (BHC 2025)
Anonymous Quiz
13%
On
11%
At
8%
Over
68%
With
PYQ 21. It took me / almost a hour / to fill the / application form. (BHC 2025)
Anonymous Quiz
12%
1) It took me
84%
2) almost a hour
4%
3) to fill the
0%
4) application form
PYQ 22. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? (BHC 2025)
Anonymous Quiz
9%
1) गुरु
1%
2) प्लूटो
87%
3) मंगळ
3%
4) शनि
❤2
PYQ 23. नगीना पुष्पापेक्षा उंच आहे पण मनीषइतकी उंच नाही. रमा नमितापेक्षा उंच आहे पण पुष्पाइतकी उंच नाही. त्यापैकी सर्वात उंच कोण आहे? (BHC 2025)
Anonymous Quiz
54%
1) मनीष
26%
2) पुष्पा
9%
3) नमिता
11%
4) नगीना
PYQ 24. 'ब' हा 'अ' पेक्षा दुप्पट वयाचा आहे परंतु 'फ' पेक्षा दुप्पट लहान आहे. 'क' हा 'अ' च्या वयाच्या निम्मा आहे परंतु 'ड' पेक्षा दुप्पट मोठा आहे. दुसरा सर्वात मोठा कोण आहे? (BHC 2025)
Anonymous Quiz
20%
1) फ
37%
2) क
17%
3) ड
27%
4) ब
PYQ 25. जर एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौरस सेमी असेल, तर त्या चौरसाची परिमिती किती? (BHC 2025)
Anonymous Quiz
23%
1) 9 सेमी
7%
2) 18 सेमी
68%
3) 36 सेमी
2%
4) 28 सेमी
PYQ 26. प्रश्नचिन्ह (?) च्या जागी काय असावे ?
4, 2, 2, 3, ?, 15 (BHC 2025)
4, 2, 2, 3, ?, 15 (BHC 2025)
Anonymous Quiz
12%
1) 4
48%
2) 6
32%
3) 3
8%
3) 9