TypingPracticeHub
947 subscribers
61 photos
1 video
15 files
162 links
💻High Court Clerk & Mpsc साठी खास डिझाईन केलेले Typing Practice Hub.
➡️Web App. & Telegram Channel🏆

💪तुमची खरी प्रॅक्टिस इथेच होईल👇
Daily Free: Tips, Legal Words, Passages & Much more!
🎯40+ WPM Speed & 98%+ Accuracy
🌐https://typingpracticehub.com
Download Telegram
🔴टायपिंग प्रॅक्टिस हब वेब ॲप्लिकेशन चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला पेमेंट करत असताना काही अडचण येत असल्यास @Helpdesktph या telegram id वर संपर्क करा🙏
TPH_Passages_1-50.pdf
55 MB
🎉 Hon. High Court Clerk Typing Practice Passages 1-50

Passages Practice करतांना घ्यावयाची काळजी: https://typingpracticehub.com या वेबसाईटवर login करून PDF मध्ये दिलेला Passage क्रमांक आणि वेबसाईट वरील Passage क्रमांक सारखाच असावा...


संपर्क: @Helpdesktph


@TypingPracticeHub
🙏21👏1👌1
🔴 टायपिंग प्रॅक्टिस हब वेब ॲप्लिकेशन चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला पेमेंट करत असताना काही अडचण येत असल्यास @Helpdesktph या telegram id वर संपर्क करा... 10-15 min मध्ये Access मिळून जाईल...🙏
1👍1💯1
💡 Typing Tip of the Day:

👉 कीबोर्डच्या आवाजाची सवय करा!

मित्रांनो, परीक्षेच्या हॉलमध्ये मुले एकाच वेळी टाईप करत असतात, तेव्हा कीबोर्डचा प्रचंड मोठा आवाज (खडखडाट) येतो. यामुळे अनेक मुले घाबरतात आणि एकाग्रता गमावतात..

आजचा नियम:

आज सराव करताना यूट्यूबवर 'Typing Hall Keyboard Sound' लावून मोठ्या आवाजात प्रॅक्टिस करा. यामुळे परीक्षेच्या दिवशी तुम्हाला त्या आवाजाचा अजिबात त्रास होणार नाही!

👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com


@TypingPracticeHub
🙏53👌1💯1
Day 11: Legal Words Challenge ⚖️

👉 हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:

1. Evidentiary,
2. Admissibility,
3. Cross-examination,
4. Rebuttal,
5. Verdict.


"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 11: Legal Words Challenge


@TypingPracticeHub
🙏42👏1
📝Daily Typing Practice Paragraph - 11

The dispute pertains to the acquisition of agricultural land bearing Gat No. 458/B, admeasuring roughly 2 hectares and 15 ares, situated at Village Shirur. The Land Acquisition Officer, vide his award dated 12.04.2016, fixed the compensation at Rs. 2,50,000/- per hectare, which the claimant found highly inadequate and disproportionate.

"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻

👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com

लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 11


@TypingPracticeHub
3🙏3👏1
➡️ऑफरचा आजचा शेवटचा दिवस ✔️
आज प्रीमियम सबस्क्रिप्शन फक्त ₹५९ (₹९९) मध्ये उपलब्ध.

➡️ पेमेंट करत असताना काही अडचण येत असल्यास @Helpdesktph या telegram id वर संपर्क करा... 10-15 min मध्ये तुम्हाला Access दिल्या जाईल...🙏
🙏41👌1
PYQ 10. 'तो मोठ्याने गातो' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Anonymous Quiz
2%
1) तो
90%
2) मोठ्याने
6%
3) गातो
2%
4) मोठ्याने गातो
1
PYQ 11. My friend become / terribly upset / after losing her purse / at the supermarket.
Anonymous Quiz
51%
1) My friend become
12%
2) terribly upset
23%
3) after losing her purse
13%
4) at the supermarket
PYQ 12. The opposite of 'professional' is?
Anonymous Quiz
68%
1) Amateur
13%
2) Tradesman
15%
3) Labour
4%
4) Customer
PYQ 13. महाराष्ट्रातील कोणते शहर "टायगर कॅपिटल ऑफ इंडिया" ("वाघ राजधानी") म्हणून ओळखले जाते?
Anonymous Quiz
92%
1) नागपूर
5%
2) नाशिक
1%
3) पुणे
1%
4) मुंबई
PYQ 14. जर पाण्याला काळे, काळ्याला झाड, झाडाला निळे, निळ्याला पाऊस, पावसाला गुलाबी आणि गुलाबी रंगाला मासे असे एका विशिष्ट भाषेत म्हटले तर त्या भाषेत आकाशाचा रंग काय म्हणतात?
Anonymous Quiz
6%
1) निळा
4%
2) मासा
87%
3) पाऊस
3%
4) गुलाबी
PYQ 15. गटात न बसणाऱ्या संख्यांची जोडी शोधा.
Anonymous Quiz
4%
1) 46 - 64
3%
2) 97 - 79
26%
3) 77 - 77
66%
4) 52 - 15
PYQ 16. तीन वर्षांत दर वर्षी 8.5 दराने 18000/- रुपयांच्या साध्या व्याजावर किती व्याज मिळेल?
Anonymous Quiz
10%
1) 4400
24%
2) 6520
18%
3) 4420
47%
4) 4590
PYQ 17. हवेत एक फासा फेकला तर विषम संख्या मिळण्याची शक्यता किती असते?
Anonymous Quiz
62%
1) 1/2
27%
2) 3/2
10%
3) 1
1%
4) 0
PYQ 18. Which of the following keyboard shortcuts is used to cut the selected text in MS Word 2010?
Anonymous Quiz
73%
1) Ctrl + X
14%
2) Ctrl + U
11%
3) Ctrl + P
2%
4) Ctrl + Q
संपर्क: @Helpdesktph


@TypingPracticeHub
6💯2🙏1👌1