📝Daily Typing Practice Paragraph - 8
The learned counsel appearing for the petitioner vehemently submitted that the impugned order passed by the trial Court is perverse, arbitrary and contrary to the settled principles of law. The respondent has failed to produce any cogent and convincing evidence on record to prove his case beyond reasonable doubt.
"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 8
✅ @TypingPracticeHub

🙏2
🚨 एक कटू सत्य: फक्त टायपिंगच्या टिप्स वाचून स्पीड वाढणार नाही! 🚨
👉मित्रांनो, गेल्या 8 दिवसापासून आपण चॅनेलवर रोज प्रॅक्टिससाठी अत्यंत महत्त्वाचे Legal Words + Legal Paragraphs आणि WPM वाढवण्याच्या टिप्स टाकत आहोत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, अनेक विद्यार्थी या पोस्ट्स फक्त 'वाचून' सोडून देत आहेत.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: टायपिंग हा 'वाचायचा' विषय नाही, तर 'बोटांना वळण लावण्याचा' विषय आहे! पोहायला किंवा सायकल चालवायला जसे पुस्तके वाचून शिकता येत नाही, तसेच टायपिंगचेही आहे.
👉स्वतःला हे ३ प्रश्न नक्की विचारा:👇
१. मी रोज टाकले जाणारे ५ Legal Words + Paragraph + Other Passages खरंच टाईप करून बघतोय का?
२. आज जर अचानक हायकोर्टाची परीक्षा झाली, तर माझा ४० WPM स्पीड आणि ९८% Accuracy येईल का?
३. फक्त 'पोस्ट सेव्ह' करून ठेवली म्हणजे माझी प्रॅक्टिस झाली, या भ्रमात मी जगतोय का?
👉हायकोर्टची स्किल टेस्ट खूप स्पर्धात्मक असते. जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये १०० कीबोर्डचा खडखडाट सुरू होईल आणि स्क्रीनवर टायमरचे सेकंद कमी व्हायला लागतील(जर Timer दिसत असल्यास), तेव्हा हातांची थरथर थांबवण्यासाठी तुमची 'Muscle Memory' (बोटांची सवय) च कामी येईल. जर आज तुम्ही स्वतःसाठी ३० मिनिटे वेळ काढू शकत नसाल, तर मेरीट लिस्टमध्ये येणे खूप कठीण आहे.
👉उद्या करू, संध्याकाळी करू... हे सर्व सोडून द्या आणि थोडा वेळ कुठेही, कोणत्याही Software वर Practice साठी द्या. तुमचा स्पीड २० WPM आला तरी चालेल, पण आज सुरुवात करणे महत्त्वाचे आहे!
👉स्वतःची फसवणूक थांबवा आणि आजच कीबोर्डवर बोटे चालवायला सुरुवात करा. स्पर्धा मोठी आहे, मागे राहू नका! 🙏
✅@TypingPracticeHub

❤8💯4
आज तुम्ही High Court चे किती Passages टाईप करण्याचे टार्गेट (Target) ठेवले आहे? 🎯
Anonymous Poll
16%
10 पेक्षा जास्त Passages (मी आज फोडून काढणार!) 🔥
49%
4 ते 5 Passages प्रामाणिकपणे टाईप करणार 👍
24%
फक्त 1 Passage (वेळ कमी आहे) ⏳
11%
मी फक्त टिप्स वाचणार, प्रॅक्टिस करणार नाही 🙈
सध्या टायपिंगचा सराव करताना तुमची सर्वात मोठी अडचण (Problem) कोणती आहे?
Anonymous Poll
33%
स्पीड एका मर्यादेपुढे वाढतच नाहीये
55%
बोटे चुकीच्या बटनांवर जातात (Accuracy Issue)
15%
Legal Wordsआणि Number Row ची भीती वाटते
10%
सराव करायला कंटाळा येतो / सातत्य राहत नाही
💡 Typing Tip of the Day:
✅सुरुवातीचे २०-३० सेकंद ठरवतील तुमचा स्पीड!
👉प्रत्यक्ष परीक्षेत टायमर सुरू झाल्यावर अनेक विद्यार्थी पहिल्या सेकंदापासूनच वेगाने टाईप करायला जातात आणि तिथेच हाताची थरथर सुरू होऊन चुका होतात. काय करावे?
सुरुवातीचे २० ते ३० सेकंद जाणीवपूर्वक हळू आणि १००% अचूक टाईप करा. एकदा का बोटांना तो 'ताल' (Rhythm) मिळाला आणि थरथर थांबली, की उरलेल्या वेळेत तुमचा स्पीड आपोआप सर्वोच्च पातळीवर जाईल!
👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com
संपर्क: @Helpdesktph

आजचा नियम:

❤4🙏1👌1💯1
Day 9: Legal Words Challenge ⚖️
👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
1. Culpable
2. Homicide
3. Extortion
4. Absconding
5. Absolution
"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 9: Legal Words Challenge

👌2
📝Daily Typing Practice Paragraph - 9
Having heard the learned Advocates for the respective parties at length and having carefully perused the voluminous record, this Court finds no merit in the present civil revision application. The concurrent findings of fact recorded by both the courts below do not warrant any interference in the revisional jurisdiction.
"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 9

❤2
👉 काही मित्र - मैत्रिणींना Passage ची PDF Download करण्यात अडचण येत आहे. त्यांच्यासाठी 15-20 Min मध्ये एक Short Video टाकण्यात येईल.
संपर्क: @Helpdesktph
✅ @TypingPracticeHub
संपर्क: @Helpdesktph
✅ @TypingPracticeHub
🙏3❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
या Short Video मध्ये Typing Practice Hub या Web Application वर High Court Clerk Typing Practice साठी Passages Download & Practice कशी करावी सांगितले आहे.
संपर्क: @Helpdesktph
✅ @TypingPracticeHub
संपर्क: @Helpdesktph
✅ @TypingPracticeHub
❤2🙏2👌1
जर High Court Clerk Typing (टप्पा क्र.2) परीक्षेची तारीख अचानक Screening Test (टप्पा क्र.1) झाल्यानंतर 15-20 दिवसावर आली, तर तुमची सध्याची तयारी कशी आहे?
Anonymous Poll
11%
मी पूर्ण तयार आहे! (40+ WPM आणि 98% Accuracy)
44%
स्पीड 30-40 WPM च्या मध्ये अडकलाय (अजून सरावाची गरज)
22%
स्पीड आहे पण Accuracy खूप खराब आहे (खूप चुका होतात)
24%
मी अजून गंभीरपणे टायपिंगला सुरुवातच केली नाही
💡 Typing Tip of the Day:
👉लॅपटॉपच्या कीबोर्डवर सराव करणे धोक्याचे ठरू शकते!
परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला डेस्कटॉपचा मोठा आणि बऱ्याचदा 'हार्ड' (Hard keys) कीबोर्ड दिला जातो. जर तुम्हाला फक्त लॅपटॉपच्या मऊ (Soft) बटनांची सवय असेल, तर परीक्षेत बोटे लवकर दमतात आणि स्पीड १५-२० WPM ने कमी होतो.
जर तुम्ही लॅपटॉपवर सराव करत असाल, तर एक स्वस्त External Keyboard जोडून सराव करा. परीक्षेच्या वातावरणाची आत्तापासूनच सवय करा.
👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com
संपर्क: @Helpdesktph
✅@TypingPracticeHub
👉लॅपटॉपच्या कीबोर्डवर सराव करणे धोक्याचे ठरू शकते!
परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला डेस्कटॉपचा मोठा आणि बऱ्याचदा 'हार्ड' (Hard keys) कीबोर्ड दिला जातो. जर तुम्हाला फक्त लॅपटॉपच्या मऊ (Soft) बटनांची सवय असेल, तर परीक्षेत बोटे लवकर दमतात आणि स्पीड १५-२० WPM ने कमी होतो.
आजचा नियम:
जर तुम्ही लॅपटॉपवर सराव करत असाल, तर एक स्वस्त External Keyboard जोडून सराव करा. परीक्षेच्या वातावरणाची आत्तापासूनच सवय करा.
👉 आजच सरावाला सुरवात करा:
https://typingpracticehub.com
संपर्क: @Helpdesktph
✅@TypingPracticeHub
❤4💯1
Day 10: Legal Words Challenge ⚖️
👉हे ५ शब्द आज प्रत्येकी ५ वेळा न चुकता टाईप करून बघा:
1. Bailable
2. Cognizable
3. Summons
4. Warrant
5. Magistrate
"मित्रांनो, वरील शब्द टाईप करताना तुमचा स्पीड कमी होतोय का? यांसारख्या हजारो कायदेशीर शब्दांचा आणि हायकोर्टाच्या जुन्या Judgments चा सलग सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या लेसनचा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Day 10: Legal Words Challenge

📝Daily Typing Practice Paragraph - 10
In view of the aforesaid discussion, the writ petition is hereby allowed. The impugned Government Resolution (G.R.) dated 12th May, 2021, is quashed and set aside. The respondents are directed to disburse the pensionary benefits along with arrears at the rate of 6% p.a. within a period of eight weeks from today. No order as to costs.
"मित्रांनो, वरील पॅसेज टायमर लावून टाईप करून बघा. किती वेळ लागला आणि किती चुका झाल्या?
हायकोर्टाच्या प्रत्यक्ष परीक्षेसारख्या इंटरफेसवर आणि अचूक WPM (Words Per Minute) रिझल्टसह सराव करण्यासाठी आजच TypingPracticeHub ला भेट द्या! 💻
👉 येथे क्लिक करा आणि या Paragraph चा FREE🔥 मध्ये सराव सुरू करा: https://typingpracticehub.com
लिंक वर Click केल्यानंतर
⬇️
Get Started/Sign In
⬇️
English Typing
⬇️
Typing Lessons
⬇️
Daily Typing Practice Paragraph - 10

❤1👌1
तुम्ही दररोज टायपिंगचा सराव करण्यासाठी प्रामाणिकपणे किती वेळ देता?
Anonymous Poll
15%
2 तासापेक्षा जास्त (पूर्ण फोकस)
38%
1-2 तास
29%
30 ते 45 मिनिटे
9%
फक्त 15-20 मिनिटे
15%
रोज जमत नाही, कधीतरी करतो
PYQ 1. हात टेकणे म्हणजे -
Anonymous Quiz
1%
नमस्कार करणे
0%
मदत करणे
98%
नाईलाजामुळे माघार घेणे
2%
धीर सुटणे
PYQ 2. From the following Synonym of "Pristine" is:
Anonymous Quiz
13%
Dirty
50%
Pure
22%
Grimy
16%
Charming
PYQ 3. A person who helps another to commit a crime is called
Anonymous Quiz
5%
Colleague
5%
Assistant
68%
Accomplice
21%
Gangster
PYQ 4. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
Anonymous Quiz
5%
सोलापूर
29%
नाशिक
58%
पुणे
8%
नागपूर