♻️ 29 ऑगस्ट 2019 चालुघडामोडी ♻️
☀️ संरक्षण
👉भारतीय हवाई दलाची प्रथम महिला फ्लाइट कमांडर - विंग कमांडर शालिजा धामी.
👉चेहर्याचा बायो-मेट्रिक डेटा साठवून ठेवणारा ‘बायोमेट्रिक सीफेअरर आयडेंटिटी डॉक्युमेंट’ (BSID) कार्ड सादर करणारा जगातला पहिला देश – भारत.
☀️ राष्ट्रीय
👉भारत सरकारच्या ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ यामध्ये अग्रस्थानी असलेला राज्य – केरळ.
👉केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रीने शुभारंभ केलेले शालेय शिक्षण संदर्भातले व्यासपीठ - शगुन.
☀️ क्रिडा
👉दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ याच्या निर्णयानुसार, दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला स्टेडियमला दिले जाणारे नवे नाव - अरूण जेटली स्टेडियम.
👉स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या 2019 BWF विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय दिव्यांग खेळाडूंच्या पथकाने जिंकलेल्या पदकांची एकूण संख्या – 12 (त्यात 3 सुवर्ण).
👉माद्रिद (स्पेन) येथे झालेल्या 2019 विश्व तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेतली भारताची रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती - कोमलिका बारी.
☀️ राज्य विशेष
👉या राज्य सरकारने 27 ऑगस्ट रोजी नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) 10 टक्के आरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली - छत्तीसगड.
👉28 ऑगस्ट 2019 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, या ठिकाणी हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात येणार आहे - मुंबई.
☀️ विज्ञान व तंत्रज्ञान
👉27 ऑगस्ट रोजी केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी चालू केलेला मोबाइल अॅप - जनौषधी सुगम.
☀️ सामान्य ज्ञान
👉भारतीय हवाई दलाचा स्थापना दिन - 8 ऑक्टोबर 1932.
👉जागतिक तिरंदाजी महासंघ – स्थापना वर्ष: सन 1931 (4 सप्टेंबर); मुख्यालय: ल्युसाने, स्वित्झर्लंड.
👉जागतिक बॅडमिंटन महासंघ – स्थापना वर्ष: सन 1934; मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया.
👉छत्तीसगड राज्याची राजधानी - रायपूर.
http://dl.flipkart.com/dl/shortcut-marathi-vyakaran-by-rajesh-meshe/p/itmfhpzfzvswzyth?pid=RBKFHPHHFACDCMGR&cmpid=product.share.pp

Flipkart.com
Shortcut Marathi Vyakaran (By Rajesh Meshe): Buy Shortcut Marathi Vyakaran (By Rajesh Meshe) by RAJESH MESHE at Low Price in India…
Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.
📣 येणार आमदारांसाठीही आचारसंहिता
📍 लवकरच सर्व आमदारांसाठी आचारसंहिता तयार केली जाईल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली घोषणा.
🗣 ओम बिर्ला म्हणाले :
● ही आचारसंहिता तयार करण्यासाठी सर्व विधानसभा सभापतींची समिती स्थापन केली जाईल.
● ही समिती सर्व विधानसभांच्या आणि विधान परिषदांच्या सभापतींशी चर्चा करेल.
● हि समिती नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
🤝 बैठकीत एकमुखाने पाठिंबा :
● यासंदर्भात विधानसभा आणि विधान परिषदांचे सभापती मिळून 30 हून अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक झाली.
● यावेळी विधानसभांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमावली तयार करण्यावर सर्व सभापतींचे मतैक्य झाले.
● सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे आणि कमीत कमी वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ यावी, यासाठी आमदारांसाठी आचारसंहिता तयार करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला.
💫 यामुळे विधानसभेतील कामकाज सुरळीत चालेल आणि सातत्याने सभागृह स्थगित होण्याचे प्रकार कमी होतील.
https://youtu.be/n31N43sIe50

YouTube
शब्दसिद्धी - देशी शब्द Tricks Part 2 , Shortcut Marathi Vyakaran - Rajesh Meahe
#Shortcutmarathi #RajeshMeshe #MarathiGrammar
शब्दसिद्धी - देशी शब्द , शॉर्टकट मराठी व्याकरण , लेखक - राजेश मेशे
🔴👆शॉर्टकट मराठीतून सर्वच प्रश्न जशास तसे तलाठी परीक्षेत उतरत आहेत 👆🔴
😃 सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सध्या चालू असणाऱ्या तलाठी परीक्षेत…

❇️ आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚उद्देश-
1. अण्वस्त्रांच्या नकारात्मक प्रभावांविषयी आणि जग अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी आवश्यक जागरूकता निर्माण करणे.
2.जगातील सुरक्षा सुनिश्चित करणे.
3.सर्वत्र अण्वस्त्रेच्या चाचण्यांवर बंदी घालणे.
▪️पहिली अणू चाचणी-16 जुलै 1545 रोजी अमेरिकेत न्यू मेक्सिकोमधील अलामोगोर्डो वाळवंटात.
▪️ तेव्हापासुन आतापर्यंत 2000 हून अधिक अणू चाचण्या.
▪️सर्वात मोठी अणू दुर्घटना- 1986 ची चेरनोबिल, युक्रेन दुर्घटना
▪️संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर 2009 मध्ये अणू चाचणीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिन जाहीर
✅ पहिल्यांदा- 29 ऑगस्ट 2010
▪️दर वर्षी हा दिवस 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
▪️ 29 ऑगस्ट 1991 मध्ये जगातील सर्वात मोठी अणु चाचणी केंद्र- सोव्हिएत सेमीपलाटिंस्क साइट (कझाकिस्तान)बंद करण्यात आली.त्याच्या स्मरणार्थ.

♻️ लष्करी सराव (जानेवारी २०१९ ते जुलै २०१९):- ♻️
● सी व्हिजिल- २०१९
* भारतीय नौदलाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा तटरक्षीय सराव
* भारतीय सागर किनारपट्टीला सरक्षण देण्याच्या उद्देशाने २६/११ हल्यानंतर १० वर्षानी भारतीय नौदलाने पोरबंदरपासून ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या ७५१५ किमीलांबीच्या किनारपट्टीवर एकाचवेळी दोन दिवशीय सी व्हीजील हा लष्करी सराव आयोजित केला होता.
● इम्बेक्स २०१८-१९:-
भारत आणि म्यानमार
ठिकाण;- चंडीमंदीर (हरियाणा) लष्करी तळावर पार पडला
उद्देश:-
सयुंक्त राष्ट्र संघाच्या शांतता अभियानासाठी म्यानमार सैन्यदलास प्रशिक्षण देणे.
●संप्रिती २०१९ :-
भारत आणि बांगलादेश
ठिकाण :- तंगैल (बांगलादेश)
यावर्षी या सराव मालिकेची आठवी आवृत्ती आयोजित केली आहे.
●वरुण 19.1:-
भारत आणि फ्रान्स
ही संयुक्त कवायत दोन टप्प्यात होणार आहे. गोवा आणि जिबोती येथे मे महिन्याच्या शेवटी घेतला जाणार आहे.
●ग्रुप सेल:-
कालावधी :- ३ ते ९ मे
* जपान, फिलीपीन्स आणि अमेरिकेच्या नौदल जहाजांसमवेत भारताच्या कोलकाता आणि शक्ती या जहाजांनी दक्षिण चीनी समुद्रात एकत्रित सहा दिवसांचा नौसेना ग्रुप सेल’ (Group Sail) मध्ये सहभाग घेतला
उद्देश :-
* सहभागी राष्ट्रांची भागीदारी अधिकारी दृढ करणे आणि सहभागी राष्ट्रांच्या नौदलात परस्पर सामंजस्य वृद्धींगत करणे हा यामागचा उद्देश आहे.
●सिम्बेक्स-2019:-
१६ मे ते २२ मे २०१९ या दरम्यान भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स-2019 हा २६ वा युद्ध अभ्यास आयोजित केला होता. १९९३ या वर्षापासून दरवर्षी भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स हा युद्धसराव आयोजित केला जातो.
●बुल स्ट्राइक:-
* ९ मे २०१९ रोजी भारतीय सैन्य दलाने अंदमान निकोबार येथे बुल स्ट्राइक’ (Bull Strike) या नावाने सैन्य अभ्यास आयोजित केला होता. या सैन्य अभ्यासात भूसेना,वायुसेना व नौदल या सैनिकांनी भाग घेतला.
●“IN-VPN BILAT EX”
* दोन्ही देशांमधील सागरी संबंध वाढविण्याच्या उद्देशाने, भारत आणि व्हिएतनाम यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव म्हणून यावर्षी “IN-VPN BILAT EX” या मालिकेची द्वितीय आवृत्ती आयोजित करण्यात आली.
●वायु शक्ति २०१९;-
* १६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने जैसलमेर येथे सर्वात मोठा युद्धाभ्यास केला. पोखरणमध्ये हवाई दलाने आयोजित केलेल्या 'वायुशक्ती २०१९' या युद्धसरावात सुखोई ३०, मिग २९, मिराज २०००, जगुआर, मिग २७ या लढाऊ विमानांनी शक्तीप्रदर्शन केले. आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या विमानांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
●अल नागह 2019”:-
* 13 मार्च 2019 रोजी भारत आणि ओमान यांच्या “अल नागह 2019” नावाच्या संयुक्त युद्धसरावाचा शुभारंभ झाला. भारतीय पायदळ आणि रॉयल आर्मी ऑफ ओमानी यांचा दोन आठवडे चालणारा हा सराव ओमानमध्ये निझवा येथील तळावर आयोजित करण्यात आला होता
●AUSINDEX - 2019
* भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या AUSINDEX या सयुक्त नौदल सरावाची तिसरी आवृती २ ते १६ एप्रिल दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडली
* AUSINDEX हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचा द्वैपक्षीय सागरी सराव असून या सरावाला २०१५ साली सुरुवात झाली.
●बोल्ड कुरुक्षेत्र-2019
* भारत आणि सिंगापुर या दोन्ही देशामधला १२ वा सयुक्त सैन्य अभ्यास ८ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९ या दरम्यान झांसीच्या बबीना मिलिट्री येथे छावणीत पार पडला.दहशतवादविरोधी कार्यात सहकार्य वाढविणे, संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि सागरी सुरक्षा सुधारणे हा या सरावाचा उद्देश आहे.
●लिमा :- २०१९
* लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी हवाई प्रदर्शन (लिमा 2019) मलेशियातल्या लांगकावी इथे २६ ते ३० मार्च २०१९ या दरम्यान पार पडले.
* भारतीय हवाई दल प्रथमच या सागरी हवाई प्रदर्शनात सहभागी होणार असून, स्वदेशात विकसित केलेल्या एलसीए लढाऊ विमानानी यात सहभाग घेतला या प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे भारतीय हवाई दलाला रॉयल मलेशियन एअर फोर्स समवेत संवाद साधण्याची आणि दोन्ही देशातल्या हवाई दलात अधिक घनिष्ट संबंध निर्माण करण्याची संधी मिळाली
●मित्र शक्ती-६:
* भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-६ ” हा संयुक्त लष्करी सराव . २०१८-१९ या वर्षासाठी २६ मार्च ते ८ एप्रिल या काळात श्रीलंकेत आयोजित करण्यात आला होता.
* दोन्ही देशाच्या लष्करांच्या दरम्यान लष्करी संबंध आणि देवाणघेवाण यांचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘मित्र शक्ती’ लष्करी सराव दरवर्षी आयोजित केला जातो.
●सारी-अरका-अॅंटी टेरर 2019”:
“सारी-अरका-अॅंटी टेरर 2019” या शीर्षकाखाली शांघाय सहकार संघटना (SCO) याचा दहशतवाद-विरोधी सराव आयोजित केला जाणार आहे.
उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात रशियाच्या नेतृत्वात SCO समुहाच्या ‘रिजनल अॅंटी-टेररीस्ट स्ट्रक्चर’ (RATS) परिषदेच्या 34 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.याशिवाय बैठकीत "सॉलिडटरी 2019-2021" या नावाने संयुक्त स

Forwarded from Tricks Guru राजेश मेशे सर
😃 उपलब्ध करून दिले आहे, मर्यादीत प्रति शिल्लक 😃
👇 आजच ऑर्डर करा व मराठी व्याकरण तोंडपाठ करा 👇
🙏 प्रचंड प्रतिसदा बद्दल तुम्हा सर्व विद्यार्थी
मित्रांचे खूप खूप धन्यवाद 🙏
🔴 शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक 🔴
✍ लेखक - राजेश मेशे सर ✍
👇👇👇 ऑनलाईन ऑर्डर 👇👇👇
https://dl.flipkart.com/dl/shortcut-marathi-vyakaran-triks-book-rajesh-meshe/p/itmfhpjmfuwygyz3?pid=RBKFHN66KNKGRZFG&cmpid=product.share.pp
♻️ महाराष्ट्रात सर्व बुक सेन्टर वर उपलब्ध आहे ♻️

पोलीस भरती फॉर्म चालू 3 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरमध्ये फॉर्म भरायचे आहे 👇
www.mahapariksha.gov.in
महापोर्टल घेणार परीक्षा
बुक लिस्ट - https://www.flipkart.com/search?q=rajesh%20meshe%20books&marketplace=FLIPKART&sid=search.flipkart.com
जॉईन करा - T.me/missionpolicebharti

Forwarded from Balaji Shejul
📚 गणित मार्गदर्शक संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध 📚
✍ प्रा.बालाजी शेजुळ
👉 बेसिक + मेडियम + ऍडव्हान्स या पद्धतीने मांडणी
👉 परीक्षा मध्ये आलेले जास्तीतजास्त प्रश्न विश्लेषण करून दिलेले आहेत...
❇️ एकदा पुस्तक नक्की अभ्यासा म्हणजे या पुस्तकाचे महत्त्व परीक्षा देऊन आल्यानंतर समजेल....
संपर्क 🔴🔴🔴
👉 ⭕️ नागपूर विभाग
1) साई जोती पब्लिकेशन ...
9764673503
2) फिनिक्स करियर अकादमी...
9860176855
👉 ⭕️ अकोला विभाग
1) हर्णे बुक डेपो... 9922669647
👉 ⭕️ पुणे विभाग
1) ज्युपिटर बुक डेपो... 98509 56542
2) सैम कट्ट बुक वर्ल्ड ...
9422872805
3) स्कॉलर बुक सेन्टर... 88885 29389
👉 ⭕️ नांदेड विभाग
1) गुट्टे MPSC अकॅडमी...
9545854408
2) पाटील बुक सेन्टर... 7385376102
👉⭕️ हिंगोली विभाग
औंढा नागनाथ
👉कल्पवृक्ष बुक सेन्टर... 7774883838
👉 ⭕️ कोल्हपूर विभाग
1) विजयश्री बुक सेन्टर...
98239 46085
जर आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेता कडे पुस्तक मिळत नसेल तर आमच्याशी संपर्क करा 9226474372/9028974372

Forwarded from MPSC NEWS
🙏 विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव अजून 2 दिवस ही ऑफर चालू........
_______________________________________
📚 3 ही बुक फक्त
300/- रुपये या किंमतीत combo offer
_______________________________________
📚 बुक विषयी अधिक माहितीसाठी
व्हाट्सअप्प 9970310965
खालील लिंक वरून किंवा वरील नंबर वर संपर्क साधून मागणी करु शकता👇
www.shop101.com/shauryapublicationbooks
Shipping charges free

♻️ झटपट सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे 👇♻️
*🔹 इन्शुलिनची निर्मिती ___ होते.*
Ans : स्वादुपिंडात
*🔹 आखातापेक्षा ........... लहान अ अरुंद असते?*
Ans : खाडी
*🔹 भारताच्या अनुविज्ञानाचे जनक:*
Ans : डॉ.होमी भाभा
*🔹 महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?*
Ans : वर्धा जिल्ह्यामध्ये आहे
*🔹 चीनच्या भिंतीची लांबी किती आहे?*
Ans : ८८५१.८ कि.मी.
*🔹 करा किंवा मरा,भारत छोडो, चले जाव-*
Ans : महात्मा गांधी
*🔹 महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील ....... व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे?*
Ans : तिसरे

Forwarded from Tricks Guru राजेश मेशे सर (Sushil Shinde)
👱♀ आर्ची :- मंग्या, पोलीस भरती फॉर्म
भर...!
😃 मंग्या :- परशा आणि मी भरत आहोत..!
🤔 परशा :- मराठी साठी कोणते पुस्तक
घेऊ लका....??
😔 मंग्या :- मराठी व्याकरण समजत नाय
लका..!
👱♀ आर्ची :- शॉर्टकट मराठी व्याकरण
पुस्तक वाच की मग....!!
😳 मंग्या :- त्यात काय आहे विशेष ?
👱♀ आर्ची :- अरं, हसत खेळत आणि मजेशीर स्वरूपात सर्व व्याकरण दिले आहे पुस्तकात... ते पण मजेशीर गोष्टी व जोक्स स्वरूपात...!!
😃 मंग्या :- हे बेस्ट झालं लका....!
👱♀ आर्ची :- अरं, तलाठी परीक्षेत व MPSC
मुख्य परीक्षेत, सर्व प्रश्न शॉर्टकट
मराठी पुस्तकातून पडली...!
😎 मंग्या :- आजच जाऊन शॉर्टकट मराठी
पुस्तक खरेदी करतो व वाचून काढतो...!!
👱♀ आर्ची :- ये रताळ्या... त्या परशासाठी पण
आन... त्याचे पण मराठी कच्चं हाय.... !!!
👮♂ चला मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स
घेऊया 👮♂
👉👉 ऑनलाईन खरेदी करण्यास क्लीक करा 👈👈
🔴 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे, आजच
शॉर्टकट व्याकरण पुस्तक खरेदी करा🔴

♻️ इतिहासातील २९ ऑगस्ट – घटना ♻️
🔹 *७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८)*
🔹 *१४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.*
🔹 *१८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.*
🔹 *१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.*
🔹 *१८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.*
🔹 *१८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.*
🔹 *१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.*
🔹 *१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.*
🔹 *१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.*
🔹 *१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.*
🔹 *२००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.*
https://www.flipkart.com/search?q=rajesh%20meshe%20books&marketplace=FLIPKART&sid=search.flipkart.com

Rajesh Meshe Books - Buy Products Online at Best Price in India - All Categories | Flipkart.com
Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.
♻️ जाणून घ्या पोळा सनाबद्दल: सर्जा-राजाचा सण
💁♂ शेतकऱ्यांसाठी सदैव कष्ट करणार्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणाऱ्या पोळा सणाचे महत्व जाणून घेऊ.
🌾 भारत कृषी प्राधान्य देश आहे आणि कृषीसाठी गुरांचे देखील आपले महत्त्व आहे. भारतात गुरांची देखील पूजा केली जाते आणि पोळा सण त्यापैकी एक आहे. पोळा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो. यादिवशी लोकं बैलांची पूजा करतात.
👀 सणाविषयी आख्यायिका : जेव्हा प्रभू विष्णू कृष्णाच्या रुपात धरतीवर आले तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस त्याचे प्राण घेऊ बघत असताना कंसाने अनेकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असुर पाठवले. एकदा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध करुन सर्वांना हैराण केले होते तो दिवस अमावस्येचा होता. म्हणून या दिवसाला पोळा असे म्हणू लागले.
🌑 पोळा अमावस्याच्या दिवशी येत असून याला पिठोरी अमावस्या म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैल पोळाला मोठा पोळा आणि दुसर्या दिवशी तान्हा पोळा असे म्हटले जाते.
💫 सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलाला पूजेचा मान देऊन नांगरापासून दूर ठेवले जाते. या दिवशी त्यांना उटणे लावून मालीश करुन स्नान करवतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवलं जातं. त्यांना रंगबिरंगी वस्त्रांनी, दाग-दागिन्यांनी सजवण्यात येतं.

♻️ आरबीआयचा महत्वपूर्ण निर्णय -चलनी नोटांचे वाढणार आयुष्य
⚡ जगभरात वापरल्या जाणाऱ्या वार्निश नोटांच्या पार्श्वभूमीवर RBI चा निर्णय
💁♂ आरबीआय ने 100 रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचं ठरवलं आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग केलं जाईल.
💵 या प्रयोगामुळे सध्या चलनात असेलेल्या जांभळ्या रंगाच्या 100 रुपयांच्या नोटा आणखी चमकणार
👀 जाणून घ्या फायदे
✔ नोटांचं आयुष्य वाढवण्यासाठी आरबीआय हा प्रयोग करत आहे.
✔ जगभरातील अनेक देशांत वार्निश नोटा वापरल्या जातात.
✔ त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
✔ प्रयोग यशस्वी झाल्यास 100 रुपयांच्या सर्व नोटांना वॉर्निश कोट लावला जाईल
🏦 नोटांच्या गुणवत्तेसाठी प्रयोगशाळा : मुंबईत एक बँक नोट क्वालिटी अॅश्युअरन्स प्रयोगशाळा देखील स्थापन करण्यात आली आहे. नोटांच्या गुणवत्तेकडे ही प्रयोगशाळा लक्ष केंद्रित करणार आहे.
https://dl.flipkart.com/dl/shortcut-marathi-vyakaran-triks-book-rajesh-meshe/p/itmfhpjmfuwygyz3?pid=RBKFHN66KNKGRZFG&cmpid=product.share.pp
⚡ जगभरात वापरल्या जाणाऱ्या वार्निश नोटांच्या पार्श्वभूमीवर RBI चा निर्णय
💁♂ आरबीआय ने 100 रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचं ठरवलं आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग केलं जाईल.
💵 या प्रयोगामुळे सध्या चलनात असेलेल्या जांभळ्या रंगाच्या 100 रुपयांच्या नोटा आणखी चमकणार
👀 जाणून घ्या फायदे
✔ नोटांचं आयुष्य वाढवण्यासाठी आरबीआय हा प्रयोग करत आहे.
✔ जगभरातील अनेक देशांत वार्निश नोटा वापरल्या जातात.
✔ त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
✔ प्रयोग यशस्वी झाल्यास 100 रुपयांच्या सर्व नोटांना वॉर्निश कोट लावला जाईल
🏦 नोटांच्या गुणवत्तेसाठी प्रयोगशाळा : मुंबईत एक बँक नोट क्वालिटी अॅश्युअरन्स प्रयोगशाळा देखील स्थापन करण्यात आली आहे. नोटांच्या गुणवत्तेकडे ही प्रयोगशाळा लक्ष केंद्रित करणार आहे.
https://dl.flipkart.com/dl/shortcut-marathi-vyakaran-triks-book-rajesh-meshe/p/itmfhpjmfuwygyz3?pid=RBKFHN66KNKGRZFG&cmpid=product.share.pp
Flipkart.com
Shortcut Marathi Vyakaran (Triks Book By Rajesh Meshe): Buy Shortcut Marathi Vyakaran (Triks Book By Rajesh Meshe) by RAJESH MESHE…
Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.
Forwarded from Tricks Guru राजेश मेशे सर (Sushil Shinde)
👆 पोलीस भरती करत आहात तर हे पुस्तक नक्की वाचून पहा 👆
😳 तलाठी भरती परीक्षेत सर्वच प्रश्न या पुस्तकातून पडले आहेत 😳
🙏 विश्वास नसेल बसत तर स्वतः वाचून पहा व स्वतः खात्री करून घ्या 🙏
😃 लवकरात लवकर ऑनलाईन ऑर्डर करा 😅
📚 महाराष्ट्राचा भूगोल ट्रिक्स बुक 📚
👇👇 भरगोस सवलत, लगेच ऑर्डर करा 👇👇
👇👇👇 ऑनलाईन ऑर्डर करा👇👇👇👇
https://www.cart91.com/en/products/maharashtracha-bhugol-tricks?pos=2&taxon_id=1&trk=author
👇👇 Flipkart वर ऑर्डर करा👇👇
https://www.flipkart.com/maharashrta-bhugol-tricks-book/p/itmfbf4n8kncgvvw?lid=LSTRBKFBFYQEHKY5TRCG38PNK&pid=RBKFBFYQEHKY5TRC
👇👇 Amazon वर ऑर्डर करा👇👇
https://www.amazon.in/dp/B07KVKVGLG/ref=cm_sw_r_cp_apa_i_tMDnCbHAFM9Y9
🔴 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे 🔴

😳 ब्रेकिंग : देशातील 10 बँकांचे विलीनीकरण होणार 😳
⚡ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
📣 अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशातील दहा राष्ट्रियीकृत बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.
💁♂ या बँकांचे विलानीकरण :
▪ पंजाब नॅशनल बँक
▪ ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
▪ युनायटेड बँक
▪ कॅनरा बँक
▪ सिंडीकेट बँक
📍 देशावर घोंघावत असलेल्या आर्थिक मंदीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
🗣 बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली आहे.
🏦 बँकांच्या संख्येत घट : सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी बँकांची संख्या 27 वरुन 12 वर आली आहे.

Amazon
MPSC Maharashtracha Bhugol Tricks Book
♻️👇 महत्त्वाचे झटपट प्रश्नउत्तरे 👇♻️
1) ‘आनंद’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.
1) हर्ष 2) आनंदीआनंद
3) हास्य 4) उत्साह
उत्तर :- 1
2) ‘भव्दजन’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी आहे ?
1) सज्जन 2) दुर्जन
3) प्रेमीजन 4) विद्ववत्जन
उत्तर :- 2
3) ‘स्वत:मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.
1) खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी 2) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
3) आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला 4) उथळ पाण्याला खळखळाट फार
उत्तर :- 4
4) ‘पाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
1) शेतीला पाणी देणे 2) त्याग करणे
3) इतरांना मदत करणे 4) कोंडी फोडणे
उत्तर :- 2
5) ‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा.
1) अग्रज 2) अपूर्व
3) अनुज 4) अष्टावधानी
उत्तर :- 3
1) मानवाच्या कानात आंतरकर्णात शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते तिला काय म्हणतात ?
1) कर्णावर्त 2) कर्णशंख 3) कर्णपडदा 4) कर्णवक्र
उत्तर :- 1
2) सर्वप्रथम आम्ल व आम्लारीचा सिध्दांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला ?
1) लॉरी ब्रॉन्स्टेड 2) अ-हेनिअस
3) लुईस 4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2
3) ............................ द्रावणात ठेवल्यामुळे प्राणी किंवा वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य आकसते. म्हणून या क्रियेला आपण
रससंकोच म्हणतात.
1) अतिपरासरणी 2) समपरासरणी
3) अवपरासरणी 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
4) खालीलपैकी कोणत्या लहरींना प्रसारणासाठी माध्यमांची आवश्यकता नसते.
अ) ध्वनी ब) भूकंप लहरी क) प्रकाश लहरी ड) पाण्यावरील तरंग
1) फक्त अ 2) अ आणि क 3) क आणि ड 4) फक्त क
उत्तर :- 4
5) 1923 मध्ये आम्ल व आम्लारी विषयी सिध्दांत मांडणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोणते आहेत ?
1) लॉरी ब्रॉन्स्टेड 2) अ-हेनिअस
3) लुईस 4) 1 व 3 दोन्ही
उत्तर :- 4
1) FDI Confidence Index 2018 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे.
अ) 8 वा ब) 9 वा क) 11 वा ड) 10 वा
1) अ 2) ब 3) क 4) ड
उत्तर :- 3
2) खालील माहितीचा विचार करा.
अ) गुजराती कवी सीतांशु यशचंद्र यांना 2017 सालचा सरस्वती सन्मान जाहीर झाला.
ब) 2009 साली प्रकाशीत झालेल्या त्यांच्या ‘वखर’ कवीता संग्रहासाठी त्यांना 27 वा सरस्वती सन्मान मिळाला.
क) के. के. बिर्ला फाऊंडेशन या संस्थेव्दारा 1991 पासून हा पुरस्कार दिला जातो.
1) अ सत्य 2) अ, ब सत्य 3) अ, क सत्य 4) अ, ब, क सत्य
उत्तर :- 4
3) खालीलपैकी कोणत्या राज्याने “सौर जल निधी” नावाची योजना सुरू केली आहे.
1) ओडीशा 2) सिक्कीम 3) मिझोराम 4) राजस्थान
उत्तर :- 1
4) अचूक जोडया निवडा. (ब्रॅण्ड ॲम्बेसिडर)
अ) आसाम राज्य -- हीमा दास
ब) सिक्कीम राज्य -- ए.आर. रहमान
क) अरुणाचल प्रदेश -- जॉन अब्राहम
ड) तेंलंगाणा राज्य -- सानिया मिर्झा
1) अ, ब, क, ड 2) अ, क, ड 3) अ, ब, ड 4) अ, ब, क
उत्तर :- 1
5) योग्य जोडया निवडा. (ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा 2018 महिला एकेरी विजेती)
अ) ऑस्ट्रलियन ओपन -- कॅरोलीन ओझीयाकी
ब) फ्रेंच ओपन -- सिमॉन हॅलेप
क) विम्बल्डन ओपन -- ॲन्जेलिका कर्बर
ड) अमेरिकन ओपन -- नाओमी ओसाका
1) अ, ब, क 2) अ, ब, क, ड 3) अ, ब, ड 4) अ, क,ड
उत्तर :- 3
1) इ. स. 2001 – 02 मध्ये केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नात अप्रत्यक्ष कराचा हिस्सा किती होता ?
1) 63% 2) 37% 3) 58% 4) 42%
उत्तर :- 1
2) भारतामध्ये केव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली ?
1) 1 एप्रिल 2005 2) 1 एप्रिल 2003
3) 1 एप्रिल 2001 4) 1 एप्रिल 2002
उत्तर :- 1
3) वांच्छू समिती स्थापन करण्यामागे काय उद्देश होता ?
1) कर अंकेक्षण 2) प्रमंडळ अंकेक्षण
3) परीव्यय अंकेक्षण 4) महसूल अंकेक्षण
उत्तर :- 1
4) उत्पन्न व भांडवलावर जादा कर बसवल्यास बचत व गुंतवणूक .........................
1) वाढते 2) स्थिर राहते 3) कमी होते 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
5) सीमा – शुल्क संबंधी खालीलपैकी कोणते वाक्य / वाक्ये बरोबर आहे / आहेत ?
1) जवळजवळ 99 टक्के सीमाशुल्क आयातीवरील करातून मिळते.
2) निर्यातीवरील करातून सरकारला फार मोठे उत्पन्न प्राप्त होते.
3) निर्यातीवरील करातून मिळणारे तुलनात्मक उत्पन्न हे आयातीवरील करातून मिळणा-या उत्पन्नापेक्षा जास्त असतो.
4) वरीलपैकी कोणतेही वाक्य बरोबर नाही.

♻️👇 झटपट महत्त्वाचे प्रश्नउत्तरे 👇♻️
1) भारतात सर्वात अधिक साक्षरता असलेल्या 10 जिल्ह्यांची साक्षरता 95% पेक्षा अधिक आहे. या दहा जिल्ह्यांबाबत पुढील दोन
विधानातील कोणते योग्य नाही ?
अ) त्यातील 6 जिल्हे केरळ राज्यातील आहेत.
ब) त्यातील 3 जिल्हे मिझोराम मधील आहेत.
1) अ 2) ब 3) दोन्ही 4) एकही नाही
उत्तर :- 4
2) 2011 च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा.
अ) बिहार, पश्चिम बंगाल व केरळ ह्या राज्यांनी प्रति चौ.कि.मी. माणसांच्या 1000 हा आकडा ओलांडला आहे.
ब) अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम ह्या राज्यांची प्रति चौ.कि.मी. माणसांची घनता 100 पेक्षा कमी आहे.
1) अ आणि ब बरोबर 2) अ बरोबर ब चूक
3) अ चूक ब बरोबर 4) अ आणि ब चूक
उत्तर :- 3
3) खालील विधानांचा विचार करा.
अ) भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9% पासून 2011 मध्ये 12.1% एवढी घटली.
ब) 2011 च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मिर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यांत 6 वर्षांखालील लोकसंख्येची
टक्केवारी घटली आहे.
वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहे / आहेत ?
1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ आणि ब दोन्हीही 4) अ किंवा ब दोन्हीही नाही
उत्तर :- 2
4) खाली दिलेली विधाने सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील मुलांच्या लोकसंख्येशी संबंधित आहेत, वाचून योग्य पर्याय
निवडा.
अ) मुलांची लोकसंख्या 2001 मध्ये 14.1 टक्के इतकी होती ती घटून सन 2011 मध्ये 11.9 टक्के इतकी झाली.
ब) ही लोकसंख्या घट ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे झालेली आहे.
क) शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही घट जास्त झाल्याचे दिसते.
1) केवळ विधान अ आणि क बरोबर आहेत. 2) केवळ विधान ब आणि अ बरोबर आहेत.
3) केवळ विधान क आणि ब बरोबर आहेत. 4) सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4
5) कोणत्या राज्यांच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली ?
1) केरळ, गोवा, हरियाणा 2) नागालँड, केरळ, मिझोराम
3) नागालँड, केरळ, गोवा 4) केरळ, गोवा, मेघालय

Forwarded from Police Bharti - राजेश मेशे सर (Sushil Shinde)
👪 वाक्यचे प्रकार मजेशीर ट्रिक्स नुसार 👨👩👦👦
⭐️ राजेश मेशे सरांचे दर्जेदार शॉर्टकट मराठी व्याकरण ⭐️
डेमो म्हणून ट्रिक्स आकृती दिली आहे...बाकीची माहिती शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात समाविष्ट केलेली आहे
♻️ शॉर्टकट मराठी व्याकरण ♻️
✍ लेखक - राजेश मेशे सर
😎 बी स्मार्ट पब्लिकेशन 😎
🙏 तुमच्या जवळील बुक सेन्टर वर शॉर्टकट पुस्तकाची मागणी करा 🙏
📞 संपर्क :-
पुणे विभाग - 9923906500
औरंगाबाद विभाग - 9423455435
अमरावती विभाग - 7977747883
नागपूर विभाग - 9423981000
नाशिक विभाग - 9423963310
मुंबई विभाग - 9766149722