Tricks Guru राजेश मेशे सर
20.7K subscribers
4.29K photos
92 videos
600 files
3.03K links
👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌

Subscribe Youtube Trick channel :
http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA

लेखक : राजेश मेशे सर - 7276771791

Created by - @RajeshMeshe

सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत
Download Telegram
♻️ वाचा :- महत्त्वाची माहिती

🔶 1 इंच = 2.54 सेमी
🔶 1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🔶 1 मीटर =100 सेमी, 3.10 सेमी
🔶 1 कि. मी. = 1000 मीटर
🔶 1 मैल = 1.6 किलोमीटर

🔶 1 गुंठा = 100 चौ. मी
🔶 1 एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🔶 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🔶 1 हेक्टर = 10000 चौ. मी.

🔶 1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.

🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
😍 मस्त उखाणा भूगोल ट्रिक्स नक्की पहा, आवडले तर तुमच्या मित्रांना share करा

लेखक :- राजेश मेशे सर
📚📖 वयोमर्यादा ओलांडली असणाऱ्या उमेदवारांना 1 विशेष संधी...
तापी नदी ट्रिक्स नुसार उपनद्या तोंडपाठ

संदर्भ :- Mpsc मॅजिक ठोकळा

https://www.amazon.in/dp/B09NGCHKXW/ref=mp_s_a_1_6?keywords=rajesh+meshe&qid=1639287436&sprefix=rajesh&sr=8-6
🔴 मॅजिक ठोकळा प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड विद्यार्थी प्रिय 🔴

🤩 रिव्हिजन करण्यास खूप छान बुक आहे नक्की वाचून पहा....!

😎 मॅजिक ठोकळा एकदा वाचून तर पहा !

📚 MPSC मॅजिक ठोकळा

Amazon वर ऑर्डर करू शकता 👇
https://www.amazon.in/gp/product/B09NGCHKXW/ref=as_li_tl?ie=UTF8&camp=3638&creative=24630&creativeASIN=B09NGCHKXW&linkCode=as2&tag=rajeshmeshe-21&linkId=0d01ef397d5022445fe784bb8ca3d599

फ्लिपकार्ट वर ऑर्डर करू शकता 👇
https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

🔴 महाराष्ट्रात सर्व बुक शॉप वर उपलब्ध
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
😃 तलाव ट्रिक्स आवडली तर नक्की तुमच्या सर्व मित्रांना share करा...

संदर्भ :- MPSC मॅजिक ठोकळा
♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 महाग्रेप्सचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈पुणे.

💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
🎈नागपूर.

💐 कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वांत जास्त जिल्हे आहेत ?
🎈औरंगाबाद.

💐 क्वारंटाईन वाॅच अँप कोणत्या राज्याने लाॅंच केली ?
🎈कर्नाटक.

💐 दिलीप ट्राॅफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈क्रिकेट.

https://www.amazon.in/dp/B09NGCHKXW/ref=mp_s_a_1_6?keywords=rajesh+meshe&qid=1639287436&sprefix=rajesh&sr=8-6
📣 म्हाडा परीक्षा अपडेट
🔴 MPSC रिव्हिजन मारण्यासाठी अत्यंत उपयुक्त

परीक्षेला जाता जाता या पुस्तकातून रिव्हिजन मारावी खूप छान माहिती दिली आहे...!

📚 MPSC मॅजिक ठोकळा

⭐️ राज्यघटना ट्रिक्स
⭐️ अर्थशास्त्र ट्रिक्स
⭐️ भूगोल ट्रिक्स (महाराष्ट्र, भारत, जग)
⭐️ पर्यावरण ट्रिक्स
⭐️ इतिहास ट्रिक्स (महाराष्ट्र व भारत)
⭐️ समाजसुधारक ट्रिक्स
⭐️ विज्ञान ट्रिक्स

♻️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे

‼️उदय बुक सेंटर‼️

खडकेश्वर औरंगाबाद येथे उपलब्ध ऑनलाइन पाठवण्याची सुविधा

https://udaybook.com/uday17/products/menjik-tthoklaa-raajesh-mesej
♻️ वाचा संपूर्ण माहिती :- ग्रामप्रशासन

· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.

· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959

· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र

· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.
बलवंतराय मेहता समिती

· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.

· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.

· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी

· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.

· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.

· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.


· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.


· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.

· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.

· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)

· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
📣_गट_क_परीक्षा_जाहिरात_प्रसिद्ध.pdf
11.5 MB
संपूर्ण जाहिरात गट - क
📂 संपूर्ण PDF सर्व 5 पदांसह

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021)

✔️ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Join for more information- @Reliableacademy_1
📣_गट_क_परीक्षा_जाहिरात_प्रसिद्ध.pdf
11.5 MB
MPSC : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.