అంజు రెడ్డి ( Trader )
8.15K subscribers
6 photos
Annu Reddy
Download Telegram
🔥 Gold 5M Analysis🔥



• 4352–4355 वरून strong rejection घेतलं आहे
.
• त्यानंतर lower highs + lower lows तयार होत आहे.

• 4340–4343 हा support zone होता आणि price आता त्याच्या खाली आली आहे.

• त्यामुळे momentum bearish दिसत आहे.

📉 Important Levels

• 4340–4343: Broken support / retest zone

• 4323.334: Major downside support

• 4352–4355: Resistance

• 4360–4364: Strong resistance + descending trendline

⚠️ Important

आत्ता Gold support खूप Fastआले आहे, त्यामुळे डायरेक्ट sell करण्यापेक्षा pullback/retest + rejection पाहणे safe आहे.

जर 4333.889 वरून strong bullish rejection मिळाला, तर downside थांबून पुन्हा 4340–4350 कडे pullback होईल.
❤1
📈 SENSEX   74500 PE

📊 BUY ABOVE - 393

🎯 TGT - 400//410+420

⛔️ SL - 350
👍1