https://youtu.be/t1ugjCagmng
MPSC ची मुलाखत नेमकी कशा प्रकारे होते? कुठले कुठले प्रश्न विचारले जातात? पॅनल ला नेमकं काय अपेक्षित असते? मुलाखती मध्ये जास्तीत जास्त score कसा आणावा याबद्दल माहिती सांगितली आहे ...

YouTube
कसे असतात MPSC INTERVIEW? MPSC चा महत्वाचा टप्पा। By Dy.Collector & Tahsildar
#MPSC #TheCollectorGuru #Interview #mpscguidance #motivation #success #officers #training #deputycollector #dysp #tahsildar
MPSC चा महत्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत ... मुलाखतीच्या गुणांवर Class 1 किंवा Class 2 पद किंवा बाहेर हे decide होते. आणि यात मुलाखतीचा…

https://youtu.be/PLbkqFUtX_4
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 जवळ आली आहे.. यात qualify व्हायचे असेल तर CSAT मध्ये जास्त score हा must आहे ..कारण गेल्या काही वर्षातील trend पाहता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा cutoff हा वाढत आहे... त्यामुळे CSAT चे महत्व वाढलेले दिसून येते...MPSC CSAT मध्ये जास्तीत जास्त SCORE कसा आणावा?| ASHISH BARKUL | RANK 1| Dy Collector

MPSC CSAT मध्ये जास्तीत जास्त SCORE कसा आणावा? MPSC TOPPER| ASHISH BARKUL | RANK 1| By Dy Collector
MPSC CSAT मध्ये जास्तीत जास्त SCORE कसा आणावा? MPSC TOPPER| ASHISH BARKUL | RANK 1| Dy Collector
#MPSC #TheCollectorGuru #CSAT #MPSCinterview #interview #tips #India #MPSC #IAS #IPS #MAHARASHTRA #EDUCATION #MOTIVATIONAL #JOBS #Business #LATEST #GS #STI…

https://youtu.be/3kvQrY8OdkY
MPSC 2020 राज्यसेवा परीक्षा जवळ आली आहे.. यातील शेवटच्या दिवसांचे नियोजन व फोकस कुठे असावा याबाबत मार्गदर्शन करत आहेत MPSC 2018 चे उपजिल्हाधिकारी विश्वास शिरसाट सर .. जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात👍🇮🇳

MPSC 2020: राज्यसेवा पूर्व परीक्षा शेवटच्या दिवसांचे सर्वकाही..By Dy Collector
MPSC 2020 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या या 40 दिवसाचे नियोजन ! एकच ध्येय राज्यसेवा पूर्व उत्तीर्ण ! By Dy. Collector
#MPSC #TheCollectorGuru #CSAT #MPSCinterview #interview #tips #India #MPSC #IAS #IPS #MAHARASHTRA #EDUCATION #MOTIVATIONAL #JOBS #Business…

https://youtu.be/EtYJbPnjyY0
राज्यसेवा 2020 पूर्व परीक्षेला कमी दिवस राहिले असताना कमी दिवसात CSAT मध्ये effective score कसा करावा.. याबाबत सांगत आहेत Dy Collector Omkar Deshmukh सर.जाणून घ्या त्यांच्याच शब्दात..

MPSC 2020 :शेवटच्या काही दिवसात CSAT ची तयारी।15 मिनिटात tips घ्या। जोरात तयारी करा :By Dy Collector
मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 जवळ आली आहे.. यात qualify व्हायचे असेल तर CSAT मध्ये जास्त score हा must आहे ..कारण गेल्या काही वर्षातील trend पाहता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा cutoff हा वाढत आहे... त्यामुळे CSAT चे महत्व वाढलेले दिसून येते... CSAT चा…
https://youtu.be/55OWATdkq6A
MPSC 2020 परीक्षा जवळ आली असताना पेपर च tension येत असेल किंवा पेपर सोडवताना कठीण वाटला तर कसा approach ठेवावा याबाबत सांगत आहेत MPSC 2017 चे महाराष्ट्रात पहिले आलेले रोहित राजपूत सर, उपजिल्हाधिकारी.. जाणून घेऊया त्यांच्या शब्दांत

MPSC: पेपर कठीण वाटल्यास काय करावे?पूर्व परीक्षेला जाताना। BY MPSC 2017 Rank 1, Rohit Rajput Sir
मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 जवळ आली आहे..पेपर हा विद्यार्थ्यांना कठीण वाटला तर कसा approach ठेवावा? याबाबत व परीक्षा जवळ आली असताना काय काळजी घ्यावी? या घटकांची सरांची strategy आणि approach कसा होता ? आणि विद्यार्थ्यांनी कसा ठेवावा याबाबत मार्गदर्शन…
https://youtu.be/aNE_hcbmifw
मित्रांनो, MPSC ने 2020 ची most awaited MES ची जाहिरात काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे... यात class 1 आणि class 2 ची एकूण 217 पदे आहेत...

MPSC ची जाहिरात प्रसिद्ध| MES 2020| 217 Posts| जाणून घ्या कुठल्या विभागात किती जागा..
मित्रांनो, MPSC ने 2020 ची most awaited MES ची जाहिरात काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे... यात class 1 आणि class 2 ची एकूण 217 पदे आहेत...यामध्ये कोणत्या विभागात किती पदे आहेत हे जाणून घेऊया .. तसेच या परीक्षेचा टप्पे, पॅटर्न व पदांची वेतनश्रेणी काय…
https://youtu.be/c8P2tz0eJzQ
येत्या 40 ते 42 दिवसांचे नियोजन,booklist,पूर्व व मुख्य परीक्षेच्या Common विषयांची तयारी,Revision,Notes Making, कठीण प्रश्न tackle,Group Discussion,पेपर मधील attempt याबाबत सविस्तर सांगत आहेत पियुष चिवंडे सर...

MPSC PSI-STI-ASO 2020: च्या पूर्व परीक्षेसाठी कशी तयारी करावी? By Dy Collector
MPSC Combine परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 10 मे 2020 ला आहे..
त्यामुळे येत्या 40 ते 42 दिवसांचे नियोजन कसे असावे?
या परीक्षेसाठी कशी तयारी करावी?
कोणते पुस्तके वाचावीत?
कोणती पुस्तके वगळावीत?
पूर्व व मुख्य परीक्षेसाठी असलेल्या Common…

राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त पूर्व परीक्षा सुधारित दिनांक..👆
https://youtu.be/pPipC3Xy9Jc
यामध्ये सरांनी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी revision ची effective पद्धत सांगितली आहे. सर सांगत आहेत तशी revision देऊन बघा आपले सगळे विषय नीट cover होतील... GS व CSAT दोन्ही च्या revision ...

https://youtu.be/1IXNs4frggg
MPSC/UPSC : Notes कशा काढाव्या? ही tact follow करा। Notes making होईल सोपं।नोट्स कशा काढाव्या
Technique,Micronotes, माझी पद्धत
अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर ह्या विडिओ मध्ये सांगितली आहेत...

https://youtu.be/bdyjWrJipS0
दिवसाचा स्टडी schedule, किती तास अभ्यास, अभ्यासाचे slots,दिवसाला किती subject च study करावा?चालू घडामोडींचा अभ्यास रोज करावा का ?माझा अभ्यासाचा schedule या सर्व प्रश्नांचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे...

MPSC/UPSC करताय? : दिवसाचा Study schedule कसा असावा? By Dy Collector
MPSC/UPSC/PSI/STI/ASO/BANKING/SSC GK या exams साठी prepare करणारे विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे दिवसाचा स्टडी schedule कसा असावा??
साधारणपणे किती तास अभ्यास करावा?
दिवसाचे अभ्यासाचे slots कसे पाडावे?
दिवसाला किती subject च study करावा?
current…
साधारणपणे किती तास अभ्यास करावा?
दिवसाचे अभ्यासाचे slots कसे पाडावे?
दिवसाला किती subject च study करावा?
current…
https://youtu.be/ZOZvsUnyrCM
MPSC राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण booklist मी इथे दिलेली आहे... कमीत कमी संदर्भ व जास्तीत जास्त revision हा मंत्र follow करा व confidently यश मिळवा...

MPSC राज्यसेवा (उपजिल्हाधिकारी) : Best and Precise Booklist जाणून घ्या: by उपजिल्हाधिकारी
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी prepare करणारे विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे कोणत्या विषयांसाठी कोणती पुस्तके वाचावीत
साधारणपणे एका विषयाला किती पुस्तके वाचावी
जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत की कमीत कमी?
तुम्ही कोणती पुस्तके वाचली होती?
MPSC…

https://youtu.be/Txcas4Ou28Q
*MPSC मधील tricky प्रश्नांना solve करताना कसा approach ठेवावा? GS चा पेपर सोडवताना आपला पेपर मधील attitute कसा असावा? confidence ठेवून stress न घेता प्रश्न कसे सोडवावे?
silly mistakes कशा avoid कराव्या?
temperament कसा maintain ठेवावा?
या सगळ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन*

https://youtu.be/z_MluJaUUCs
मित्रांनो , आपल्याला 21 दिवस घरातच राहायचे आहे. त्यामुळे यात आपण अशा कोणत्या गोष्टी करू शकतो ज्याचा फायदा आपल्यास आपलं आयुष्य बदलावायला होऊ शकतो जाणून घेऊया

https://youtu.be/J-jBjvxy2KM
मित्रांनो, PSI - STI - ASO 2020 : पूर्व परीक्षा पुस्तकसूची: यामध्ये कमीत कमी booklist सांगून त्यामधून जास्तीत जास्त output कसे येईल त्याबद्दल सांगितले आहे. Best and Precise Booklist✌️

PSI - STI - ASO 2020 : पूर्व परीक्षा सर्वोत्तम पुस्तकसूची: By Dy Collector
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PSI - STI - ASO 2020 : पूर्व परीक्षा सर्वोत्तम पुस्तकसूची: यामध्ये कमीत कमी booklist सांगून त्यामधून जास्तीत जास्त output कसे येईल त्याबद्दल सांगितले आहे.
*येत्या 40 ते 42 दिवसांचे नियोजन,booklist,पूर्व व मुख्य परीक्षेच्या…

Covid 19 या अचानकपणे आलेल्या संकटामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा जावळ असलेल्या काळात पुणे सोडून गावी जावे लागले. लायब्ररी-अभ्यासाचे नियमित ठिकाण - रूम सोडून आहे त्या परिस्थितीत घरी जावे लागल्यामुळे comfort zone च्या बाहेर आले आहेत. त्यात अनेक विद्यार्थी सर्व पुस्तके सोबत घेऊन गेलेच असतील असेही नाही.
या काळात मला अनेक विद्यार्थ्यांनी कॉल-मेसेज करून आपल्या समस्या मांडल्या आहेत.
त्यातील बहुतांश common प्रश्न असे आहेत :
1) परीक्षा कधी होणार?
2) घरी अभ्यासच होत नही
3) link break झाल्या सारखे होत आहे
4) आता परीक्षा पुढे गेल्या मुळे नेमके काय वाचायचे?
5) revision करायचे की reading पूर्ण करायचे?
6) csat stop करू का?
7) जास्त वेळ भेटल्या मुळे competition वाढेल का?
8) mains la कमी वेळ मिळेल?
या आणि या सारखे बरेच प्रश्न आहेत
माझ्या मते यांची उत्तरे अशी असावीत :
परीक्षा कधी होणार हे आता स्पष्ट नही परंतु, परीक्षा कधी जरी झाली तरी अभ्यासाच्या दृष्टीने अणि मानसिक दृष्टीने परीक्षेसाठी तयार असणे हे आपले कर्तव्य आहे.
बर्या पैकी मुलांचा अभ्यास झाला असून आता revision मोड मध्ये आहेत.
1) परीक्षा कधी होईल याचा विचार करत बसू नका extra वेळ भेटला आहे score अजून वाढला पाहिजे असा सकारात्मक विचार ठेवुन प्लॅनिंग करा
2) ज्या topics वर test मध्ये score कमी येत आहे त्याचे फक्त revision न करता पुन्हा ते topics नव्याने वाचून काढा.
3) revision सुरू असेल तर वेळ लागू देत पण detail revision करा कारण हा part जेव्हा mains मध्ये repeat होईल तेव्हा या part वर तुमचे त्या वेळी कमी efforts लागतील अणि आत्ताच mains चा 40% अभ्यास होईल.
4) जो part आपण नेहमी विसरतो त्या part कडे आता लक्ष देऊ शकता.
5) csat ची pratice थांबवू नका.
csat ची तयारी दररोज exam जावळ आहे असे समजूनच करा ( अनेक मुलांना csat कडे या वेळेत दुर्लक्ष केल्यामुळे फटका बसू शकतो.)
6)multiple choice questions mcqs रोज सोडवत रहा. Exam च्या आदल्या दिवसा पर्यंत mcqs and csat practice सुरूच ठेवणे योग्य राहील.
7) अभ्यास होऊन आता परीक्षा पुढे पुढे जात आहे हे frustrating आहे पण जास्त unstable न होता आपला अभ्यासातील momentum कायम ठेवा.
8) परीक्षा पुढे गेल्या मुळे सर्वाना जास्त वेळ भेटणार त्यामुळे competition वाढेल असल्या विचारातही पडू नका. मला sufficient वेळ आहे अणि मी माझे best देईल येवढाच विचार मनात ठेवा.
9) किती जरी comfort zone च्या बाहेर निघाले असाल तरी minimum 6 तास तरी अभ्यास होईल असे नियोजन करा.
10) ज्यांनी books सोबत नेले नाहीत त्यांनी please अभ्यास बंद करू नका. Online बरेच material आहे. Telegram वर भरपूर links आहेत. Classes च्या test series च्या soft copies आहेत. Maths- mental ability online question पाहून सोडवत रहा. Mobile internet n pen and paper घेऊन ही या वेळत अभ्यास करुन तुम्ही पास होऊ शकता फक्त hopes सोडू नका.
11) सर्वात important तुमची प्रकृती सांभाळा. Covid 19 चे सावट तुमच्या जावळ ही फिरकू नये या साठी घरी राहून आपल्या अभ्यासात वेळ घालवावा.
संकटाचे संधीत रूपांतर करा,
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच भेटेल फक्त आता टेंशन न घेता अभ्यासाचे योग्य नियोजन लावा.
पूजा गायकवाड
उपजिल्हाधिकारी