Thenokari.com
650 subscribers
175 photos
24 files
2.83K links
सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.

www.thenokari.com

https://www.facebook.com/pg/thenokari/

Mpsc
Upsc
Mahapariksha
Mahaonline
Bank
Railways
Download Telegram
IBPS विशेषज्ञ अधिकारी (SO) भरती 2024

संस्था:बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS)
पद: विशेषज्ञ अधिकारी (SO)
एकूण रिक्त पदे: 1400+ (अंदाजे)
अर्ज करण्याच्या तारखा: 1 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024
🧵
#मराठीनोकरी
#GovermentJobs #jobopportunities
नवी मुंबई विभागातील डाक सेवक पदासाठी अर्ज करा
• भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
https://thenokari.com/application-for-the-post-of-gramin-dak-sevak/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.
Telegram - https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
होमगार्ड नोंदणीसाठी १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज

शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. सध्या होमगार्ड नोंदणीसाठी 2 ते 14 ऑगस्ट 2024 कालावधीमध्ये ऑनलाईन अर्जप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Link -
https://thenokari.com/home-guard-bharti-2024/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.
Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
SSC CGL 2024 Exam Date Out 🔥

Exam Date 9 Sept. to 26 Sept.

#ssc #ssccgl #ssccgl2024 #cgl2024 #examdate
होमगार्ड पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार

https://thenokari.com/home-guard-bharti-2024/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.
Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
यूपीएससीने ४५ पदांच्या पार्श्वभरतीसाठी दिलेली जाहिरात मागे

#LateralEntry #UPSC
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ भरती 2024
आधार आधारित पडताळणीसाठी UPSC ची परवानगी: उमेदवारांच्या ओळखीची खात्रीशीर प्रक्रिया

Approval of UPSC for Aadhaar based verification

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत सहभाग घेणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

https://thenokari.com/approval-of-upsc-for-aadhaar-based-verification/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.
Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
#Result
SSC CHSL 2024 Tier 1 Result Declared...

#ssc #sscchsl #result #sscchsl2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द

सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार

सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील

विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय

#MyBMCUpdates
माझगाव डॉक Non-Executive posts साठी अर्ज करा!


Job Link-
https://thenokari.com/mazagon-dock-non-executive-recruitment-2024/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.
Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
ग्रामपंचायत अधिकारी पद
जाहिरात क्रमांक ०५/२०२३, ०७/२०२३ व ०८/२०२३ दि. २९.१२.२०२३ नुसार विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेचे परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळाचे अवलोकन व्हावे.

#MSEDCL
सेना दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण
Link- https://thenokari.com/free-pre-training-for-officer-posts-in-army-forces/

• Telegram - https://telegram.me/TheNokari
• What’s app - https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8