Forwarded from 🚨 सरळसेवा भरती 2026🚨
आई 🥺🧡💐🙏🏽
मध्यप्रदेश येथे नर्मदा नदी मध्ये मोठी जहाज दुर्घटना झाली...बर्गी धरण दुर्घटनेत आई आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.... आईने शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला छातीशी घट्ट धरून ठेवले आणि मृत्यूमध्येही त्याला सोडले नाही.... मातृत्वाचा त्याग खूप मोठा आहे...
वो खुद डूब गई मगर बच्चे को न छोड़ा,
हर दर्द सहकर उसे सीने से जोड़ा,
माँ थी… इसलिए आख़िर तक साथ छोड़ा नहीं।

❤6
Forwarded from 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक गोड Opt Out असंही 👌🏻...
एका आईने तिच्या आताच (6-7 दिवसात) जन्म घेतलेल्या चिमुकल्या मुलीच्या इवल्यशा हातून Clerk-Typist चं “Opting Out” करून घेतलं 💝…
त्या छोट्याशा परीच्या आगमनासोबतच कुणाच्या तरी आयुष्यात नवी आशा, नवं स्वप्न आणि आनंदाची बातमी जाईल 🙏...
त्या चिमुकल्या पावलांनी एका गरजवंतांच्या घरात नितांत सुख, समाधान आणि हास्य नक्की फुलेल 🤝…
मुजावर A. असं नाव त्या Vdo मध्ये दिसत आहे, धन्यवाद मॅडम 😊...
✍@VinS2601....
@MPSCGS360°🌿...
#ClerkTypist ⌨...
#MissionOptOut🤝....

❤13
उद्या होणाऱ्या मुख्य परीक्षा 2025 बदल खूप खूप शुभेच्छा... 💐💐
All the best ✨
जिंकून या. 🙌🏻
All the best ✨
जिंकून या. 🙌🏻
❤5
प्रत्येकाला नारायणी सेना हवी
असते पार्थ,
पण आयुष्य बदलतं
ते कृष्ण मिळाल्यावर नाही;
तर,
कृष्ण निवडल्यावर.
-मनातलं महाभारत
@परम..
असते पार्थ,
पण आयुष्य बदलतं
ते कृष्ण मिळाल्यावर नाही;
तर,
कृष्ण निवडल्यावर.
-मनातलं महाभारत
@परम..
❤10
Forwarded from Spotlight Academy
दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#