राहिलेल्या दिवसांमध्ये नियोजित पद्धतीने आणि योग्य मार्गदर्शना सह अभ्यास करण्यासाठी साठी नक्की join करा.
Combine Grp B & C Mentorship by Shubham Sir by Spotlight Academy
https://kolox.on-app.in/app/oc/810909/kolox?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

👍3
MPSC सचिव मा. श्री. महेंद्र हरपाळकर सर यांची भेट घेऊन राज्यसेवा 2024 चा अंतिम निकाल वेळेत लावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तसेच परीक्षा प्रक्रिया गतिमान करण्याबाबत विनंती केली असता, इथून पुढे मेगा भरती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आयोगाचा कारभार जलद करण्यात येईल. जाहिराती पासून 9 महिन्यात परीक्षा प्रक्रिया संपवून प्रक्रिया जलद करण्याचा करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयोग नेहमी विद्यार्थी हिताचाच विचार करते व पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील यावेळी सचिवांनी आवर्जून सांगितले.
_आजच्या भेटीसाठी प्रयत्न CPTP 12 चे नुकतीच निवड झालेले अधिकारी -_
मानतेश पाटील सर
वैभव मगदूम सर
दीपक राठोड सर
अक्षय काळडोके सर
किरण महामुरे सर
विद्यार्थी हित समोर ठेऊन आणि सर्व कायदेशीर चौकट सांभाळून प्रक्रिया जलद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंढरीचे - आयोगाचे सर्वांकडून पुनःश्च आभार..🙏🏻🙏🏻

❤8
Forwarded from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
5_6098245225447168391.pdf
10.6 MB
Combine Prelim.
आयोगाचे झालेले पेपर.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
Join 👉 @mpsc_achieverss
आयोगाचे झालेले पेपर.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
अंतिम उत्तरतालिका सोबत.
Join 👉 @mpsc_achieverss
❤5
Forwarded from 🚨 सरळसेवा भरती 2026🚨
आई 🥺🧡💐🙏🏽
मध्यप्रदेश येथे नर्मदा नदी मध्ये मोठी जहाज दुर्घटना झाली...बर्गी धरण दुर्घटनेत आई आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.... आईने शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला छातीशी घट्ट धरून ठेवले आणि मृत्यूमध्येही त्याला सोडले नाही.... मातृत्वाचा त्याग खूप मोठा आहे...
वो खुद डूब गई मगर बच्चे को न छोड़ा,
हर दर्द सहकर उसे सीने से जोड़ा,
माँ थी… इसलिए आख़िर तक साथ छोड़ा नहीं।

❤6
Forwarded from 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक गोड Opt Out असंही 👌🏻...
एका आईने तिच्या आताच (6-7 दिवसात) जन्म घेतलेल्या चिमुकल्या मुलीच्या इवल्यशा हातून Clerk-Typist चं “Opting Out” करून घेतलं 💝…
त्या छोट्याशा परीच्या आगमनासोबतच कुणाच्या तरी आयुष्यात नवी आशा, नवं स्वप्न आणि आनंदाची बातमी जाईल 🙏...
त्या चिमुकल्या पावलांनी एका गरजवंतांच्या घरात नितांत सुख, समाधान आणि हास्य नक्की फुलेल 🤝…
मुजावर A. असं नाव त्या Vdo मध्ये दिसत आहे, धन्यवाद मॅडम 😊...
✍@VinS2601....
@MPSCGS360°🌿...
#ClerkTypist ⌨...
#MissionOptOut🤝....

❤13
उद्या होणाऱ्या मुख्य परीक्षा 2025 बदल खूप खूप शुभेच्छा... 💐💐
All the best ✨
जिंकून या. 🙌🏻
All the best ✨
जिंकून या. 🙌🏻
❤5
प्रत्येकाला नारायणी सेना हवी
असते पार्थ,
पण आयुष्य बदलतं
ते कृष्ण मिळाल्यावर नाही;
तर,
कृष्ण निवडल्यावर.
-मनातलं महाभारत
@परम..
असते पार्थ,
पण आयुष्य बदलतं
ते कृष्ण मिळाल्यावर नाही;
तर,
कृष्ण निवडल्यावर.
-मनातलं महाभारत
@परम..
❤10
Forwarded from Spotlight Academy
दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#