https://www.youtube.com/live/zGpsacJisXI?si=vZkAEDomelcof0sW
सात राज्यसेवा मुख्य परीक्षा....
चार राज्यसेवा interview...
सध्या 2024 ला राज्यात 27 वी rank घेऊन पास सहाय्यक आयुक्त राज्य कर पदी निवड..
स्पर्धा परीक्षा क्षेत्रा संबंधी तुमच्या अडचणी असतील तर नक्की विचारा... सरांचा खूप मोठा अनुभव आहे.
@Target150marks

❤6
शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त संडावाव लागत.
चालत रहा... स्वतः ला अभ्यासात ठेवा. तुमची सुद्धा वेळ नक्की येणारच..
@Target150marks
❤5
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆
❤2
ज्यांना खरंच MPSC, गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा 2025 / 2026 परीक्षेची तयारी सिरीयस करायची आहे, त्याच आणि सिरीयस असणाऱ्याच विद्यार्थ्यांनी हे चॅनेल जॉइन करावे....
गट ब आणि क बद्दल सर्व updates एकाच ठिकाणी... 👍🏻
https://t.me/combine_express

आज पासून निकाल जाहीर होणे सुरु होणार आहे... या आठवाड्यात बरेच निकाल लागतील अशी आशा आहे.🔥🔥
बऱ्याच नवीन बाबींची चर्चा आहे. बघू काय बदल होते.
@Target150marks
बऱ्याच नवीन बाबींची चर्चा आहे. बघू काय बदल होते.
@Target150marks
❤11
अभ्यासाच्या काळात येणाऱ्या अडचणी आणि मुख्यता एक महिला म्हणून येणाऱ्या अडचणी असतील तर नक्की विचारा...
DYSP डॉ. कोमल पाटोळे मॅडम यांच्या खूप कमी काळातील यश आणि त्यातून आलेल्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
वेळ :- 6.30 मिनिट.
⏩Youtube live
https://www.youtube.com/live/qsN_5LYL_iw?si=bdmEMBwNkzKba2MX

YouTube
Ask Me Anything DYSP Komal Patole | Ask Me Anything #mpsc #success #toppers #strategy

Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCvMnTzkPFCLMZpEyI64VuyA/join
Dnyandeep Academy a group of determined students came together…

011-2026 Gr-B NG Services Combined Pre Exam 2026 - Advt.pdf
9.5 MB
गट ब पूर्व 2026 जाहिरात.
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

❤1
राहिलेल्या दिवसांमध्ये नियोजित पद्धतीने आणि योग्य मार्गदर्शना सह अभ्यास करण्यासाठी साठी नक्की join करा.
Combine Grp B & C Mentorship by Shubham Sir by Spotlight Academy
https://kolox.on-app.in/app/oc/810909/kolox?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

👍3
MPSC सचिव मा. श्री. महेंद्र हरपाळकर सर यांची भेट घेऊन राज्यसेवा 2024 चा अंतिम निकाल वेळेत लावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तसेच परीक्षा प्रक्रिया गतिमान करण्याबाबत विनंती केली असता, इथून पुढे मेगा भरती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आयोगाचा कारभार जलद करण्यात येईल. जाहिराती पासून 9 महिन्यात परीक्षा प्रक्रिया संपवून प्रक्रिया जलद करण्याचा करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयोग नेहमी विद्यार्थी हिताचाच विचार करते व पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील यावेळी सचिवांनी आवर्जून सांगितले.
_आजच्या भेटीसाठी प्रयत्न CPTP 12 चे नुकतीच निवड झालेले अधिकारी -_
मानतेश पाटील सर
वैभव मगदूम सर
दीपक राठोड सर
अक्षय काळडोके सर
किरण महामुरे सर
विद्यार्थी हित समोर ठेऊन आणि सर्व कायदेशीर चौकट सांभाळून प्रक्रिया जलद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंढरीचे - आयोगाचे सर्वांकडून पुनःश्च आभार..🙏🏻🙏🏻

❤8
Forwarded from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
5_6098245225447168391.pdf
10.6 MB
Combine Prelim.
आयोगाचे झालेले पेपर.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
Join 👉 @mpsc_achieverss
आयोगाचे झालेले पेपर.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
अंतिम उत्तरतालिका सोबत.
Join 👉 @mpsc_achieverss
❤5
Forwarded from 🚨 सरळसेवा भरती 2026🚨
आई 🥺🧡💐🙏🏽
मध्यप्रदेश येथे नर्मदा नदी मध्ये मोठी जहाज दुर्घटना झाली...बर्गी धरण दुर्घटनेत आई आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.... आईने शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला छातीशी घट्ट धरून ठेवले आणि मृत्यूमध्येही त्याला सोडले नाही.... मातृत्वाचा त्याग खूप मोठा आहे...
वो खुद डूब गई मगर बच्चे को न छोड़ा,
हर दर्द सहकर उसे सीने से जोड़ा,
माँ थी… इसलिए आख़िर तक साथ छोड़ा नहीं।