●भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
● Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
● अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026
● Apply Link :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

🤩 इसरोच्या जीएसएलव्ही-एफ17 ने ईओएस-05 भूनिरीक्षण उपग्रह यशस्वी प्रक्षेपण
◾️नाव - GSLV-F17 ने EOS-05 उपग्रह यशस्वी प्रक्षेपण
◾दिनांक व वेळ - 4 सप्टेंबर 2026 (02:55 IST)
◾स्थळ - द्वितीय प्रक्षेपण पॅड, सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
◾यान - Geosynchronous Satellite Launch Vehicle F17
◾GSLV उड्डाण क्रम - 19 वे
◾श्रीहरिकोटा प्रक्षेपण क्रम - 107 वे
◾उपग्रह वजन - 2,367 किग्रॅ
◾विशेष - GSLV ने आजवर नेलेला सर्वात जड उपग्रह
◾EOS-05 विशेष - भारताचा पहिला भूस्थिर कक्षेतील प्रतिमा उपग्रह
◾उपयोग - शेती , आपत्ती व्यवस्थापन , चक्रीवादळ , पूर , वन्य आग , सामरिक निरीक्षण

आक्रोश मोर्चा
● सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
● सकाळी 10 वाजता
● ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे

🤩 हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही. शांताराम पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव
◾महाराष्ट्र शासनाने 2025 चे पुरस्कार जाहीर केले
◾मंत्रालय - सांस्कृतिक कार्य विभाग; मंत्री आशिष शेलार.
👼मिळालेले पुरस्कार :
➢चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार - पंडित हृदयनाथ मंगेशकर. हा मराठी चित्रपट व संगीतातील वाटा
➢राज कपूर जीवनगौरव पुरस्कार - सलीम खान. हा हिंदी चित्रपट
➢व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार - प्रसाद ओक. अभिनेते व दिग्दर्शक.
➢राज कपूर विशेष योगदान पुरस्कार - राणी मुखर्जी. अभिनेत्री.
◾व्ही. शांताराम पुरस्कार > हा मराठी चित्रपटातील दीर्घ योगदानासाठी
◾राज कपूर पुरस्कार > हिंदी चित्रपटातील दीर्घ योगदान.
📝व्ही शांताराम यांच्याबद्दल
◾व्ही. शांताराम कोल्हापूर व प्रभात स्टुडिओशी जोडलेले दिग्दर्शक.
◾️राज्याचा मराठी चित्रपट सन्मान त्यांच्या नावाने.
◾हृदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर यांचे बंधू. शास्त्रीय व चित्रपट संगीत.
◾पहिला व्ही. शांताराम जीवनगौरव चर्चा - चंद्रकांत मांदरे; 1993.
✍ विवेक ...

202609051354473307.pdf
148.9 KB
#GR
♦️राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत..

1) भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मिथेन उत्सर्जक देश ठरला आहे?
Anonymous Quiz
24%
पहिला
26%
दुसरा
28%
तिसरा
22%
चौथा
2) शेती/कृषी क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनात भारत ..........क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
30%
पहिला
25%
दुसरा
31%
तिसरा
14%
चौथा
सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी अनेकजण येताहेत. एक दिवस तुम्हीही स्वतःसाठी काढा आणि आवर्जून सारे सारे या 🤝🙏...
MPSC पेपरफुटी आक्रोश मोर्चा 💥
उद्याच म्हणजे दिनांक - 7 सप्टेंबर 2026 (सोमवार) रोजी सकाळी 10 वाजता 👍...
मार्ग - ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे)
आयोजक - समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी 🙏🏻...