TOPPER9 चालू घडामोडी
18.6K subscribers
24.2K photos
180 videos
3.27K files
7.8K links
🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी

TOPPER9 चालू घडामोडी

YOUTUBE CHANNEL LINK 👇🏻👇🏻👇🏻
https://youtube.com/@surya_academy_buldana?si=AdMxGvxZHDdP7CkP
Download Telegram
⭕️ प्रेस नोट

एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीतांस अटक केलेबाबत.
♦️नेपाळमध्ये महाप्रलय..
👉 तिबेटमधून आलेल्या पुराच्या लोंढ्याने नेपाळमध्ये हाहाकार माजवला असून १६० जणांचा मृत्यू झाला आहे, तर कैलास-मानसरोवर यात्रेकरूंसह १३३ भारतीय अडकल्याने शोधमोहीम सुरू आहे...
TOPPER9 चालू घडामोडी
Photo
काही दिवसांपूर्वीपर्यंत "काही झालेच नाही, सर्व सुरळीत आहे" असा आव आणणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली. परीक्षा झाली, निकाल लागला आणि तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर पेपर लिक झाल्याचे सिद्ध होते..यावरून आयोगाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर आणि विश्वासार्हतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्पर्धा परीक्षा देणारा बहुतांश तरुण हा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील असतो. पुण्यात किंवा मोठ्या शहरांत १०x१० च्या खोलीत राहून, मेसचे निकृष्ट जेवण जेवून, आई-वडिलांनी उसनवारी करून पाठवलेल्या पैशांवर हे विद्यार्थी वर्षानुवर्षे दिवस-रात्र अभ्यास करतात. त्यांचे वाया गेलेले महिने, मानसिक खच्चीकरण आणि आर्थिक नुकसान भरून निघणार आहे का? ४० लाख रुपये देवून श्रीमंतांची शेंबडी पोर प्रशासनात जाणार.. आणि दिवस रात्र लायब्ररीत डोळे फोडून अभ्यास करणाऱ्या गरीब लेकरांच काय? खाजगी कंपन्यांच्या घोटाळ्यांनंतर लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलन करून सर्व सरळसेवा परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्याची मागणी केली होती. 'एमपीएससी म्हणजे पारदर्शकता आणि गुणवत्ता' हा विश्वास विद्यार्थ्यांनी बाळगला होता. जर एमपीएससीच्या स्वतःच्या परीक्षांचे पेपर सोशल मीडियावर फिरणार असतील, तर राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा?
आशा भोसले पुरस्कार श्रेया घोषाल यांना जाहीर
ज्याची Hall Ticket वर सही असते त्यानेच पेपर फोडला..

खरंय, रक्तात इमानदारी आणि नीतिमत्ता असायला आई नेक आणि बाप एक असावा लागतो..
👍8
5_6089340809054789902.pdf
302.6 KB
भारतीय डाक विभागात मेगाभरती ✅

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
PM जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण
मागील तीन ते चार वर्षातील सर्व MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी व्हावी. जे दोषी आढळतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी.. INTERVIEW, आणी लेखी परीक्षा मधील मार्क्स ची पण चौकशी करावी.. 🙏🙏
बरोबर ना?💯💯
👍12
🔸 अग्निपथ योजना

👉 महाराष्ट्र सरकारचा निर्णय: 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांसाठी 1,000 हून अधिक सरकारी व निमशासकीय पदे निर्माण करण्यास मंजुरी.

👉 प्राधान्य विभाग: पोलीस, अग्निशमन, वन विभाग तसेच विविध गट-क संवर्ग.
👉 25% अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी संधी; उर्वरित 75% सेवामुक्त होतील.

👉 सेवामुक्त अग्निवीरांच्या प्रशिक्षण व कौशल्यांचा उपयोग करून पुनर्वसनासाठी राज्य सरकारी सेवेत संधी.

👉 संबंधित विभागांना निकषांनुसार पदनिर्मिती व नियुक्ती प्रक्रिया राबवता येईल.

👉 पदनिर्मितीसाठी वित्त विभागाच्या पुनर्मान्यतेची आवश्यकता नाही.
हिमालयावरील वाढता धोका...

👉 हिंदूकुश-हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत, त्यामुळे भारतासह दक्षिण आशियाच्या जलसुरक्षेला धोका वाढत आहे.
👍2
🤩 स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ऑगस्ट 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये 272 वा सदस्य म्हणून सामील
◾ नाव - रॉजर फेडरर
◾ देश - स्वित्झर्लंड.
◾ सन्मान - आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम
◾ ठिकाण - न्यूपोर्ट, rhode Island, अमेरिका.
◾ सदस्य क्रमांक - 272 वा सदस्य.
◾ निवृत्ती - 2022
◾️20 ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे, जगातील अशी कामगिरी करणारा पहिला पुरुष खेळाडू
.
🇮🇳 भारताची स्थिती : आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम
◾ एकूण भारतीय सदस्य - 2.
◾ पहिले भारतीय - लियांडर पेस आणि विजय अमृतराज दोघेही 2024.
◾भारत हा हॉल ऑफ फेममधील 28 वा देश.
👍2
चॅनेल वरती - वरती Scroll केल्यावर समजले की गेली ४/५ दिवसापासून फक्त पेपर फुटीबद्दल news आहेत..
त्यातून चॅनेल आणि तुम्हा विद्यार्थ्यांना सुद्धा एक निगेटिव्ह Feeling आणि अस्थिरता निर्माण झाली आहे.
आपली समस्या अभ्यासाची नाही; ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपल्या नियंत्रणात नाही त्याची आहे.
रोज,
नव -नवीन बातम्या ऐकून खूप परिणाम होत असतील.
त्यातून
"मी अभ्यास करतोय, पण माझ्या भविष्याचा निर्णय दुसरेच लोक घेत आहेत.'हा एक धोकादायक भ्रम तयार होतो.पेपरफुटीमुळे परीक्षा अन्यायकारक होऊ शकते; पण अभ्यास निरर्थक होत नाही.
त्यामुळे उद्या पासून एक कामं करू दिवसातील काहीच वेळ या गोष्टीसाठी द्या.आपल्या चॅनलवर पेपरफुटी बाबत फक्त Authentic News देऊ ज्या Final निर्णय असतील.
पण, तुम्ही अभ्यास करा सोबत याकडे सुद्धा लक्ष असू द्या.या ....... आपण अस सोडू शकत नाही.
एखादा पुरावा भेटला तर पाठवा.

आयोग उद्या एखादा निकाल नष्ट करून टाकू शकते पण
पण तुमची तयारी नष्ट होत नाही.
तसेच,आपल्याला MPSC शिवाय पर्याय नाही हे ही तितकेच खरे.पुन्हा पेपर होणारच आहेत त्यामुळे अभ्यासासोबत पेपरफुटी आणि सोबवतालच्या वातावरणाबाबत सतर्क रहा...
MPSC पेपर फुटी आरोपींच्या कडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ...

● ऋतुजा पाटील - मोबाईल हरवला
● अभिजित लेंडवे - मोबाईल खराब
● प्रवीण पाटील - मोबाईल खराब
● विश्वेश्वर नकाते -लॅपटॉप खाडीत टाकला

🤡 आता काय म्हणावं..
आयोगाच्या कार्यालयातच झाला 5 लाखांचा व्यवहार

● गोपनीय कक्षातून 294 प्रश्न बाहेर काढून तयार केला प्रश्नसंच
● विश्वेश्वर नकाते याने हे प्रश्न गोपनीय कक्षातून बाहेर काढले
● त्याने पार्किंग परिसरातच अवर सचिव अभिजीत लेंडवे याच्याकडे दिला.
पुण्यात जमावबंदी मुळे मोर्चा साठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे
विद्यार्थी प्रतिनिधी सोबत चर्चा करुन location बदलून मोर्चा परवानगी साठी पुन्हा प्रयत्न करणार आहे
♦️सरकारी कर्मचाऱ्यांची कुंडली आता ऑनलाईन; वेळेत माहिती भरली नाही तर पगार अडकणार.
♦️पुण्यात जमावबंदी मुळे मोर्चा साठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे..