TOPPER9 चालू घडामोडी
18.8K subscribers
24.1K photos
180 videos
3.27K files
7.79K links
🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी

TOPPER9 चालू घडामोडी

YOUTUBE CHANNEL LINK 👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com./@TOPPER9_
Download Telegram
JPSC परीक्षा रद्द

२०१४ पासून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांची‌ चौकशी होणार
♦️ नवीन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यास पाच वर्ष बंदी..
♦️👉 326 खासदार, 14 मुख्यमंत्र्यांवर फौजदारी खटले 🫣.
नाव - एमी हंट (Amy Hunt)
देश - ब्रिटन
स्पर्धा - युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026
ठिकाण - बर्मिंगहॅम
कामगिरी - एकाच आवृत्तीत 4 सुवर्णपदके
वैशिष्ट्य - ही कामगिरी करणारी पहिली खेळाडू

विवेक ...
🔥1
5_6062027703270252710.pdf
146.2 KB
◾️ महागाई भत्ता 2% वाढ

● महागाई भत्त्याचा दर 58% वरुन 60% करण्यात यावा.
● सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्यांच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी
राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी DIKSHA Portal वरील "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत
5_6066462510406442747.pdf
60.9 KB
🏆महसूल सेवक (कोतवाल ) भरती साठी शासनाने मंजुरी दिली आहे.
➡️२९१२ पदे येणार आहेत.

⭐️३०/११/२०२६ च्या अगोदर पद भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जाहिरात आणि अभ्यासक्रम
खरंतर आजच्या डिजिटल दुनियेत....
वस्तूंबाबत वाढलेली स्पर्धा मित्राकडे जी वस्तू असेल ती आपल्याकडे हवी ...असे वाढलेले अट्टहास.... परंतु आपल्या आई वडील त्यांची परिस्थिती ची जाणीव न ठेवता त्यांच्याकडून वाढलेल्या अपेक्षा... यामधूनच संपूर्ण कुटुंब संपले...

आयुष्यात समाधानी आणि सुखी राहणार खूप गरजेचं आहे....

पूर्वी साधेपणात सुख होतं,
आज सुख असूनही समाधान हरवलं…
म्हणून लेकरांना वस्तू कमी दिल्या तरी चालतील,पण संस्कार कधीही कमी पडू देऊ नका!
👍2
TOPPER9 चालू घडामोडी
Photo
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक), वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर) आणि शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) या चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नाविन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर १५ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते.
🤩 हेसन करार - महाराष्ट्रातील तरुणांसाठी जर्मनीत नोकऱ्या
करार - महाराष्ट्र व जर्मनीच्या हेसन राज्यादरम्यान
दिनांक - 21 ऑगस्ट 2026
ठिकाण - सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
स्वाक्षरी -
●महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
●हेसन मंत्री-अध्यक्ष बोरिस राइन

फायदा :
जर्मनीतील कुशल कामगारांची गरज पूर्ण करणे
महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी
गुंतवणूक, नवकल्पना व कौशल्य विकास
संयुक्त कार्यगट (JWG) - 90 दिवसांत स्थापन
♦️वन विभाग.., 🌳🌿🌿🌿

राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गतील पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत...

👉 लवकरच जाहीरात येईल..
🧝राज्यातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार..
♦️'जेन-झी’ला एवढे महत्त्व का आलय?
जलसंपदा विभाग.

मंजूर पदे (गट_ड) :-  8,671

एकूण पदे (अ+ब+क+ड) :- 41,366

आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
2025 गट ब मुख्य चालू घडामोडी घटक निहाय प्रश्न

1. पुरस्कार ( पद्म पुरस्कार) - 3 प्रश्न
2. क्रीडा - 2 प्रश्न
3. आंतरराष्ट्रीय घडामोडी - 2 प्रश्न
4. सामाजिक संस्था - 1 प्रश्न
5. निधन - 1 प्रश्न
6. व्यक्तीविशेष - 1 प्रश्न