#UGC_NET EXAM
यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

📚 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 📚
■ 1901➨ नोबेल पुरस्कार
■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
■ 1954 ➨ भारत रत्न
■ 1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार
■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार
■ 1992 ➨ व्यास सम्मान
■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
■ 1991 ➨ सरस्वती सम्मान
■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न
■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर
■ 1901➨ नोबेल पुरस्कार
■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
■ 1954 ➨ भारत रत्न
■ 1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार
■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार
■ 1992 ➨ व्यास सम्मान
■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
■ 1991 ➨ सरस्वती सम्मान
■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न
■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर
JPSC परीक्षा रद्द
२०१४ पासून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांची चौकशी होणार
२०१४ पासून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांची चौकशी होणार
5_6062027703270252710.pdf
146.2 KB
◾️ महागाई भत्ता 2% वाढ
● महागाई भत्त्याचा दर 58% वरुन 60% करण्यात यावा.
● सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्यांच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी
● महागाई भत्त्याचा दर 58% वरुन 60% करण्यात यावा.
● सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्यांच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी
5_6066462510406442747.pdf
60.9 KB
🏆महसूल सेवक (कोतवाल ) भरती साठी शासनाने मंजुरी दिली आहे.
➡️२९१२ पदे येणार आहेत.
⭐️३०/११/२०२६ च्या अगोदर पद भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
➡️२९१२ पदे येणार आहेत.
⭐️३०/११/२०२६ च्या अगोदर पद भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खरंतर आजच्या डिजिटल दुनियेत....
वस्तूंबाबत वाढलेली स्पर्धा मित्राकडे जी वस्तू असेल ती आपल्याकडे हवी ...असे वाढलेले अट्टहास.... परंतु आपल्या आई वडील त्यांची परिस्थिती ची जाणीव न ठेवता त्यांच्याकडून वाढलेल्या अपेक्षा... यामधूनच संपूर्ण कुटुंब संपले...
आयुष्यात समाधानी आणि सुखी राहणार खूप गरजेचं आहे....
पूर्वी साधेपणात सुख होतं,
आज सुख असूनही समाधान हरवलं…
म्हणून लेकरांना वस्तू कमी दिल्या तरी चालतील,पण संस्कार कधीही कमी पडू देऊ नका!

👍2