Forwarded from MPSC Aspirants
पंचायत राज नोटस् .pdf
401.7 KB
विद्यार्थी मित्रांनो,
MPSC ची तयारी कशी करावी या विषयावर ...मा.अंकुश नखाते सखोल माहिती देणार आहेत....
महा पोलीस भरती ,36000 पदांची महा भरती.(सरळसेवा)...या विषयावर ...किरण पाटील(नाशिक)(आत्तापर्यंत भरपूर सरळ भरती देण्याचा अनुभव)...हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहे..
चालू घडामोडी विषय खूप vast आहे,याची तयारी कमीत कमी वेळेत कशी करावी...या विषयी मार्गदर्शन प्रा.इद्रिस पठाण करणार आहे....
आपण या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहून ...स्वतःचा फायदा करून घ्यावा अशी मनापासुन इच्छा आहे.....