TOPPER 777 Chalu Ghadamodi
8.67K subscribers
13.6K photos
39 videos
314 files
3.71K links
चालू घडामोडी चे एक दर्जेदार पुस्तक
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक )
मो. 9420218840
for feedback and suggesion
@pathanidris
Download Telegram
चालू घडामोडी मार्गदर्शक :- रोशन इचे सर
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
प्रश्न ०२)" स्वच्छता हीच सेवा " पंधरवडा
संधीत खालील योग्य विधाने
पडताळा.

अ) या अभियानाची सुरवात श्री नरेंद्र
मोदी यांनी 15 सप्टेंबर 2018 रोजी
ईश्वरजंग जि. कानपूर येथून केली.

ब) " स्वच्छता हीच सेवा " पंधरवडा
गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त
15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2019
दरम्यान राबवल्या जात आहे.

क) पंतप्रधान मोदी यांनी 2 ऑक्टोबर
2015 रोजी स्वच्छ भारत
अभियानाची सुरवात केली होती.

ड) "स्वच्छभारत अभियाना "अंतर्गत
2019 परेन्त संपूर्ण भारत स्वच्छ करणे
हा मुख्य उद्देश होता.

पर्याय :-
१) अ,ब,क अयोग्य आणि ड योग्य
२) अ,ब,क योग्य आणि ड अयोग्य
३) अ,क योग्य आणि ब,ड अयोग्य
४) सर्व योग्य

आपले उत्तर पाठवा
👉 @e_mahampscadmin
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
JOIN @empsccurrent
🔹 पुण्यातील औंधमध्ये बिम्सटेक देशांचा युद्ध सराव

बिम्सटेक अंतर्गत शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय. नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ या संघटनेचे सदस्य असलेल्या सात देशांचा पहिला लष्करी युद्ध सराव पुण्यात पार पडतोय. यामध्ये शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय.

तत्परता, शिस्त, चपळता आणि धाडस हे सैनिकाचं वैशिष्ट्य. मग हा सैनिक भारतीय सैन्यातला असो किंवा इतर कुठल्याही सैन्यातला. पुण्यातील औंधमधल्या लष्करी मैदानावर हीच गुण वैशिष्ट्ये सध्या दर्शनीय आहेत. ‘बिम्सटेक’मध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.

या युद्ध सरावात प्रत्यक्षपणे भारत, बांगलादेश, भूटान, श्रीलंका आणि म्यानमार हे सहभागी झाले आहेत. तर नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.

दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी ज्या कौशल्यांची आवश्यकता असते, त्यांची देवाणघेवाण या युद्ध सरावाच्या माध्यमातून केली जात आहे. 10 सप्टेंबरपासून याची सुरुवात झाली आणि 16 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे. या दरम्यान सहभागी देशांच्या सैन्य तुकड्या थिअरॉटीकल आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून युद्ध सराव करत आहेत.

शहरी भाग तसेच घनदाट जंगलाच्या भागात दहशतवादविरोधी कारवाई यशस्वीपणे करण्यासाठी हे सैनिक सज्ज होत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या देशांच्या तुकडीमध्ये 25 सैनिक आणि 5 निरीक्षकांचा समावेश आहे. या सरावात सहभागी होऊन अनेक नव्या युक्त्या शिकायला मिळाल्याची भावना सहभागी झालेल्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.

▪️नेपाळ आणि थायलंडचा सहभाग का नाही?

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बिम्सटेक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्य देशांना युद्धसरावाचं निमंत्रण दिलं होतं. थायलंड वगळता सर्व देशांनी आपण यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. थायलंडने तेव्हाच स्पष्ट केलं होतं, की आपण फक्त निरीक्षक म्हणून यामध्ये सहभाग घेऊ. नेपाळने मात्र ऐनवेळी यातून माघार घेतली. नेपाळमधील अंतर्गत राजकीय कारण यामागे सांगितलं जात आहे. यानंतर नेपाळने फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत यामध्ये सहभाग घेतला.

▪️काय आहे बिम्सटेक?

बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ ही दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 6 जून 1997 रोजी स्थापना करण्यात आलेल्या या संघटनेत भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.

बंगालच्या उपसागरावर अवलंबून असलेल्या या सात देशांसाठी ‘बिम्सटेक’ हे महत्त्वाचं व्यासपीठ मानलं जातं. दळणवळण, पर्यावरण, दहशतवाद रोखणं, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी मिळून काम करणं, ऊर्जा, आरोग्य, कृषी, व्यापार, तंत्रज्ञान, मासेमारी, हवामान बदल, संस्कृतीक समन्वय अशा घटकांवर बिम्सटेक संमेलनात प्रकाश टाकला जातो.

'बिम्सटेक'चं पहिलं संमेलन बँकॉकमध्ये (थायलंड) 31 जुलै 2004 रोजी झालं होतं. तर दुसरं संमेलन 13 नोव्हेंबर 2008 रोजी नवी दिल्लीत, तिसरं संमेलन 4 मार्च 2014 रोजी न्याय प्यायी डॉ (म्यानमार) आणि चौथं संमेलन नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नुकतंच पार पडलं.
Forwarded from MPSC Aspirants
The Excellence Academy, Latur

प्रा. कैलास पाटील सर (CDPO Nanded )

मोफत कार्यशाळा (21-09-2018)

नाव नोंदणी सुरू...

संपर्क - 9881688854,7588331562

Join 🤝👉 @maspirant
16 सितंबर की महत्त्वपूर्ण घटनाएँ👉

1630 – मैसाच्युसेट्स के गांव शॉमट का नाम बदलकर बोस्टन किया गया, जो अब अमेरिका का प्रमुख शहर है।
1795 – ब्रिटेन ने दक्षिण अफ्रीका के केपटाउन पर कब्जा किया।
1810 - निगवेल हिदाल्गो ने स्पेन से मैक्सिको की आज़ादी के लिए संघर्ष शुरु किया।
1821 - मैक्सिको की स्वतंत्रता को मान्यता मिली।
1848 – फ्रांस ने अपने सभी उपनिवेशों में दास प्रथा को समाप्त किया।
1861 – ब्रिटेन के डाकघर ने बचत बैंक खातों की सुविधा शुरू की।
1906 – नार्वे के रोएल्ड एमंडसन ने चुंबकीय दक्षिणी ध्रुव की खोज की।
1908 – विलियम क्रेपो बिली ने वाहन निर्माता कंपनी 'जनरल मोटर्स निगम' की स्थापना की।
1943 – सोवियत संघ की सेना के जनरल वातुतिन ने दोबारा रोमनी पर कब्जा किया।
1947 - टोक्यो के सईतामा में चक्रवाती तूफान कैथलीन से 1,930 लोगों की मौत हो गई।
1963 – फेडरेशन ऑफ मलय में उत्तरी बोर्नेयो, सारावाक और सिंगापुर मिला कर नया देश बनाया गया। मलय में सिंगापुर का मिला कर मलेशिया किया गया।
1967 – सोवियत संघ ने पूर्वी कजाख में परमाणु परीक्षण किया।
1975 - केप वर्डे, मोजाम्बिक, साओ टोमे और प्रिंसिप संयुक्त राष्ट्र में शामिल हुए।
1975 - पापुआ न्यू गिनी ने आस्ट्रेलिया से स्वतंत्रता हासिल की।
1978 – ईरान के तबार में आए 7.7 तीव्रता के भूकंप में 25 हजार लोगों की मौत हुई।
1978 - जनरल जिया उल हक़ पाकिस्तान के राष्ट्रपति निर्वाचित।
1986 – दक्षिण अफ़्रीका की एक सोने की खदान में फँस जाने से 177 लोग मारे गए।
2003 - भूटान ने भारतीय हितों के ख़िलाफ़ अपनी ज़मीन के इस्तेमाल नहीं होने देने का आश्वासन दिया।
2007 - पाकिस्‍तान के मुख्‍य चुनाव आयुक्‍त ने परवेज मुशर्रफ़ के राष्‍ट्रपति पद पर दुबारा चुनाव लड़ने के लिए चुनाव से जुड़े क़ानूनों में संशोधन किया।
2007 – वन टू गो एयरलांइस का विमान थाईलैंड में दुर्घटनाग्रस्त होने से 89 लोगों की मौत हुई।
2008 - भारत हैवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) के कर्मचारियों को विश्वकर्मा पुरस्कार प्रदान किया गया।
2009 - दुनिया भर के समक्ष भारत के एक उत्कृष्ट पर्यटन स्थल के रूप में पेश करने वाले अतुल्य भारत विज्ञान अभियान को ब्रिटिश पुरस्कार मिला।
2013 - वाशिंगटन में एक बंदूकधारी ने नौसेना के एक शिविर में 12

लोगों की गोली मारकर हत्या की।
2014 - इस्लामिक स्टेट ने सीरियाई कुर्दिश लड़ाकों के खिलाफ युद्ध छेड़ा।

16 सितंबर को जन्मे व्यक्ति👉

1880 - अलफ्रेड नॉयस- ब्रिटिश लेखक, कवि और नाटककार।
1882 - बलवंत सिंह- स्वतंत्रता सेनानी।
1893 - श्यामलाल गुप्त 'पार्षद'- झण्डा गीत 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' के रचयिता (9 सितम्बर 1896 का भी वर्णन मिलता है कन्फर्म कर लें ) ।
1916 - एम. एस. सुब्बुलक्ष्मी- प्रसिद्ध भारतीय गायिका और अभिनेत्री।
1920 - आर्ट सैनसम- अमेरिकी कॉर्टूनिस्ट।
1931 - आर. रामचंद्र राव- क्रिकेट अंपायर।
1959 – दक्षिण अफ्रीका के क्रिकेटर डेव रिचर्डसन का जन्म हुआ। 42 टेस्ट में 1,359 रन बनाने वाले डेव बाद में आईसीसी की सीईओ के पद तक पहुंचे।
1968 - प्रसून जोशी - भारतीय सिनेमा के प्रसिद्ध गीतकार।
1977 - सुशील आनंद- भारतीय अभिनेता।

16 सितंबर को हुए निधन👉

1681 - जहाँआरा ।
1931 – इटली के साम्राज्यवाद के विरुद्ध लीबिया राष्ट्र के संघर्ष के नेता उमर मुख्तार को फांसी दे दी गयी। 1859 में जन्में उमर मुख़्तार एक धर्मगुरु थे।
1944 - ज्वालाप्रसाद - प्रसिद्ध भारतीय इंजीनियर तथा वर्ष 1936 में 'काशी हिन्दू विश्वविद्यालय' के प्रत्युकुलपति।
1965 - ए. बी. तारापोरे, परमवीर चक्र से सम्मानित भारतीय सैनिक
2017 - अर्जन सिंह - भारतीय वायु सेना के सबसे वरिष्ठ और पांच सितारा वाले रैंक तक पहुँचने वाले एकमात्र मार्शल थे।

16 सितंबर के महत्त्वपूर्ण अवसर एवं उत्सव👉

🔅 विश्व ओजोन परत संरक्षण दिवस ।
🔅 भारतीय सैनिक ए. बी. तारापोरे ( परमवीर चक्र से सम्मानित ) शहीदी दिवस ।
🔅 राष्ट्रीय हिन्दी सप्ताह (14 से 20 सितम्बर)।