Forwarded from TOPPER 777 Chalu Ghadamodi (pathan Idris Khan)

दि. 14 अॉगस्ट 2018 चे चालू घडामोडी चे 10 प्रश्न आणि उत्तरे.
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व Topper 777 चे लेखक )
मो. 9420218840
@pathanidris
@Topper777
t.me/topper777

Forwarded from Amol Vase
Ambition Career Point
अँम्बिशन करिअर पॉइंट यांचे Telegram Channel या channel मध्ये स्पर्धा परीक्षा विषयी संपूर्ण माहिती जसे MPSC,UPSC,वर्ग 3 व 4 परीक्षा संबंधित नोट्स, चालुघडामोडी, वर्तमान पत्रे, निकाल, नौकारी जाहिरात,इ माहिती मिळते.
https://t.me/ambitioncp

Telegram
Ambition Career Point™
अँम्बिशन करिअर पॉइंट औरंगाबाद/नाशिक यांचे Official Telegram Channel या channel मध्ये स्पर्धा परीक्षा विषयी संपूर्ण माहिती जसे MPSC,UPSC,वर्ग 3 व 4 परीक्षा संबंधित नोट्स, चालुघडामोडी, वर्तमान पत्रे, निकाल, नोकरी जाहिरात,इ माहिती मिळते. मो. नं. 7767926554
💠आजचे (१२ सप्टेंबर ) दिनविशेष💠---------
✍२००५ : हाँगकाँगमधील डिस्नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.
✍१९९८ : डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान
✍१९८० : तुर्कस्तानमधे लष्करी उठाव
✍१९५९ : ’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.
✍१९४८ : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अॅक्शन’ असे केले जाते.
✍१९३० : विल्फ्रेड र्होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
✍१६६६ : आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.
▪️जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
✍१९४८ : मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू (मृत्यू: ????)
✍१९१२ : फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
✍१८९७ : आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ मार्च १९५६)
✍१८९४ : विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक. ’पथेर पांचाली’, ’अपराजित’, ’आरण्यक’ या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत. ’इच्छामती’ या त्यांच्या कादंबरीला रविन्द्र पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)
🔮मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
✍१९९६ : पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर – मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ’गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले. (जन्म: ? ? ????)
✍१९९६ : पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’ असे छापले जात असे. (जन्म: ७ जुलै १९४८)
✍१९८० : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
✍१९७१ : जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
✍१९९२ : पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
✍१९५२ : रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य, पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना ‘सवाई गंधर्व’ ही पदवी दिली. (जन्म: १९ जानेवारी १८८६)
✍१९२६ : विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार आणि ’महाराष्ट्र सारस्वत’ या मराठी साहित्येतिहास ग्रंथाचे लेखक, १८९३ मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. (जन्म: ? ? १८७१)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

TOPPER 777 Chalu Ghadamodi
चालू घडामोडी चे एक दर्जेदार पुस्तक
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक )
मो. 9420218840
for feedback and suggesion