🏆Math Reasoning🥇tricks🥇
1.28K subscribers
8 photos
2 files
5 links
आता गणिताची भीती घालवा
गणित,बुद्धिमत्ता (C sat) अवघड जाते त्यांच्यासाठी राज्यसेवा,combine गणित बुद्धिमत्ते साठी उपयुक्त सराव प्रश्न आणि सोडवण्याच्या सोप्या शॉर्टकट पद्धती.रोज सराव करा आणि हमखास मार्क मिळवा.
Download Telegram
Apti Q 85) एका संख्येला 5 ने गुणाण्याऐवजी चुकून 5 ने भागले जाते.तर गणने मध्ये येणाऱ्या चूकीची टक्केवारी किती आहे?
Anonymous Quiz
28%
A. 25
30%
B. 96
21%
C.4
21%
D.NOTA
👍13😁5👏3
Apti Q 86) राजेश एक काम 24 दिवसात पूर्ण करतो.ते त्याने 15 दिवसात पूर्ण करण्याचे 1200 रुपये घेतले. त्याला शेवटचे तीन दिवस सुरेश मदत करतो. तर सुरेश ला त्या कामात किती रुपये मिळतील.
Anonymous Quiz
20%
A.200
44%
B.360
29%
C.450
7%
D.400
👍19👎31👏1
Apti Q 87) एका सांकेतिक भाषेत 32 = 9, 42=16, आणि 23 = 8 असेल; तर 44 ही सांकेतिक भाषेतील संख्या...लिहाल ?
Anonymous Quiz
13%
216
43%
256
36%
32
7%
512
👍12🔥2👎1👏1
Apti Q 88)A एक काम 9 दिवसांत तर B तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र 4 दिवस आणि मग B ने 1 दिवस काम केले तर उरलेले काम A किती दिवसांत पूर्ण करेल?
Anonymous Quiz
8%
1
41%
2
40%
3
12%
4
👍14😁53🔥2👏2🥰1🤔1
Forwarded from Quality Buttons Bot
👍5
Forwarded from Quality Buttons Bot
Find triangles? (MHADA 2022)
#TCS_pattern_math
4😁2
🚨Solve within 5 sec
Short cut Method 4 TCS pattern

https://youtu.be/1G9dC5l5z7g
👍4
Forwarded from Quality Buttons Bot
👍10