TCS पॅटर्न परीक्षा
12.2K subscribers
7K photos
40 videos
598 files
1.81K links
TCS पॅटर्न सर्व परीक्षा
IMP नोट्स
IMP TEST
IMP मटेरियल
POLL QUTION
Download Telegram
खालील पदावली योग्य ठरवण्यासाठी कोणत्या दोन चिन्हाचे अदलाबदल करावी लागेल

9 + 6 x 2 ÷ 8 - 7 = 26 [ ITI 2022 ]
Anonymous Quiz
10%
- आणि +
54%
÷ आणि x
31%
+ आणि ÷
5%
+ आणि x
दिलेल्या पर्याय पैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह ( ) बदलू शकेल.

506,510,516,524,534, [ ITI 2022 ]
Anonymous Quiz
35%
546
35%
548
26%
544
4%
542
खालील प्रश्नाचे उत्तरे द्या.

( डावी बाजू ) W Q S 3 V 5 R 5 1 H 3 L 4 W G 2 J Y 3 Q A 3 D 8 A 2 E ( उजवी बाजू ) अशी किती अक्षरे आहेत ज्यांचे लगेचच नंतर एक समसंख्या आहे आणि ज्यांच्या लगेचच आधी एक विषम संख्या आहे. [ ITI 2022 ]
Anonymous Quiz
12%
चार
43%
तीन
39%
दोन
7%
एक
सौरभ हा जस्वीर चा भाऊ आहे. प्रिया ही राहुलची बहीण आहे. जसवीर प्रियाचा मुलगा आहे. सौरभचे प्रेयसी काय नाते आहे

[ ITI 2022]
Anonymous Quiz
10%
वडील
32%
भाऊ
27%
अंकल
31%
मुलगा
खालील पर्यायांमधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ( ) जागी काय येईल असे पद निवडा.

BC, FG, KL, , XY [ ITI 2022 ]
Anonymous Quiz
18%
PQ
53%
QR
24%
RS
5%
ST
कागिद नृत्य हे __संबंधित आहे

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
18%
जैनांशी
54%
ख्रिस्तीशी
16%
हिंदूंशी
12%
बौध्दांशी
5312] सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
44%
नाशिक
22%
ठाणे
30%
रत्नागिरी
4%
सोलापूर
5313] खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
17%
सिक्कीम हिमालय
47%
काश्मीर हिमालय
28%
हिमाचल हिमालय
7%
अरुणाचल हिमालय
5314] खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने ' गाथा -सप्तशती ' ही प्रसिद्ध काव्यरचना केली

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
16%
शिवस्वती
60%
सिमुक
14%
कान्हा
10%
हाल
5315 ] 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
21%
मायकेल ओडवायर
33%
जॉन सॉडर्स
17%
आर्थर जॅक्सन
29%
रँड
आरोग्य सेवक टेस्ट सिरीज 2023

40% व 50 %

⭐️ 10 TEST ( ONLINE )
5 TEST ( PDF )

TOTAL - 15 TEST

वेळ - 1 तास

रुपये 100 रुपये

♂️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील
♂️ एक टेस्ट कितीपण वेळा सोडवता येईल.
♂️ टेस्ट सबमिट केल्यानंतर सोडवलेली टेस्ट PDF मध्ये डाउनलोड करता येईल


https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
▪️आज #ITI_INSTRUCTOR १४५७ भरती..

👉 डिप्लोमा VS डिग्री केस चा निकाल येणार आहे..
▪️ #PSI 2022 शारीरिक चाचणी 24 मे ते 6 जून दरम्यान..
ग्रामसेवक टेस्ट सिरीज 2023

एकूण - 10 TEST ( online )
5 Test pdf

Total - 15 Test

✔️ वेळ - 1 तास

रुपये - 149 99
सर्व टेस्ट लगेच मिळतील

🧠 Test स्वरूप

तांत्रिक - 40 प्रश्न
मराठी - 15 प्रश्न
English - 15 प्रश्न
सामान्यज्ञान - 15 प्रश्न
गणित व बुद्धिमत्ता - 15 प्रश्न



⭐️टीप -

सर्व TEST कितीपण वेळा सोडवू शकता.
TEST Submitted केल्यानंतर अपल्याला PDF डाउनलोड करता येईल.
TEST SUBMITTED केल्यानंतर आपल्याला आपला स्कोर समजेल.


जॉईन टेस्ट

https://wa.me/917058302091


https://wa.me/917058302091
🟥 राज्य व राजधानी

▪️ अरुणाचल प्रदेश - इटानगर
▪️ आसाम - दिसपूर
▪️आंध्र प्रदेश - हैद्राबाद
▪️ओडिशा - भुवनेश्वर
▪️ उत्तर प्रदेश - लखनौ
▪️ उत्तराखंड - डेहराडून
▪️ कर्नाटक - बांगळूरू
▪️ केरळ - थिरुवनंतपुरम
▪️ गुजरात - गांधीनगर
▪️गोवा - पणजी
▪️ छत्तीसगड - अटल नगर [ नया रायपुर]
▪️ जम्मू काश्मीर - श्रीनगर ( उन्हाळी)  जम्मू ( हिवाळी  )
▪️ झारखंड -  रांची
▪️ तामिळनाडू -  चेन्नई
▪️ तेलंगणा -  हैदराबाद
▪️ त्रिपुरा - आगरताळा
▪️ नागालँड - कोहिमा
▪️ पश्चिम बंगाल - कोलकाता
▪️ पंजाब - चंदिगढ
▪️ बिहार - पाटणा
▪️ महाराष्ट्र - मुंबई
▪️ मध्य प्रदेश - भोपाळ
▪️ मणिपूर -  इफाळ
▪️ मिझोराम - ऐजवान
▪️ मेघालय - शिलॉंग
▪️ राजस्थान - जयपुर
▪️ सिक्किम - गंगटोक
▪️ हरियाणा - चंदीगड
▪️ हिमाचल प्रदेश -  सिमला


@S_B_ACADEMY