𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸
31.9K subscribers
3.3K photos
43 videos
2.46K files
2.4K links
🚨 शासकीय मेडिकल कॉलेज ग्रूप D 🚨
👉 संपूर्ण सरळसेवा भरती
👉 TCS पॅटर्न नुसार
👉 IBPS पॅटर्न नुसार
👉 कुठलीही फसवणूक नाही 🙏
Download Telegram
118-2025 Tax Assistant - Skill Test - Qualified.pdf
62.2 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - लिपिक टंकलेखक, गट-क, कर सहायक, गट-क व बेलिफ व लिपिक, गट-क या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीत निकषानुसार पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
6
MPSC 2026 - 55000😊😊
🔥🔥महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....
5😍1
नाशिक महानगरपालिका (NMC) निवडसूची

लिंक 👇
https://nmc.gov.in/home/getfrontpage/242/208/M
5
♦️ आपली जनगणना आपला विकास!

👉 स्वगणना करण्यासाठी
se.census.gov.in वर भेट द्या.
4
8170527d-53d4-46ee-aa6d-e9b09e44febb.PDF
40.3 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी
b5f9be7a-fe3d-4e5c-810a-99f378b350fb.PDF
262.9 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
2
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥

➡️पोलीस उपनिरीक्षक(PSI) - 310
➡️राज्य कर निरीक्षक(STI) - 236
➡️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) - 00
➡️सहायक कक्ष अधिकारी(ASO) - 06

एकूण - 552
1🐳1
011-2026 Gr-B NG Services Combined Pre Exam 2026 - Advt.pdf
9.5 MB
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
4
♦️तलाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच होणार आहे..🙏
2🙏2
118_2025_Gr_C_Main_Exam_2024_Clerk_Typist_General_Merit_List.pdf
596.1 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
3
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
3👌2
सिंचन सहायक....!

जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक, मोजणीदर, दफ्तर कारकून या तीन पदांचे एकत्रीकरण होऊन  "सिंचन सहायक" हे एक नवीन पद निर्माण झाले आहे....!
6