"Daily Answer Writing Challenge राज्यसेवा 2025"
Contact For Admission @SudarshanJaybhay
Whatspp/call 8652778011
Application Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
Schedule
1] 10 ते 26 एप्रिल => GS 2
2] 29 एप्रिल ते 16 मे => GS 4
3] 17 मे ते 30 मे => GS 1
4] 1 June मे ते 15 जून => GS 3
https://t.me/SwayamAnswerWriting

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Blank Sheets 55 pages Swayam Answer Writing.pdf
606.9 KB
Swayam Blank Sheets✍️
Use This For Answer Writing 🖋️
Use This For Answer Writing 🖋️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GS2 Schedule 10 April to 26 April .pdf
915.2 KB
GS2 Schedule (English Marathi)
10 April To 26 April
10 April To 26 April
Time Limit Updated
1] Schedule मधील Syllabus वर रोज 1-2 प्रश्न सकाळी 10 वाजता अपलोड होतील.
2] संध्याकाळी 8.30 च्या आत उत्तरे लिहून पाठवावीत.
3] फक्त रविवारी सुट्टी असेल, शनिवारी नाही.
4] दर आठवड्याला एका Topper ला
1️⃣ 0️⃣ 1️⃣ ₹ प्रोत्साहनपर Cash Price देण्यात येईल.
https://t.me/SwayamAnswerWriting
1] Schedule मधील Syllabus वर रोज 1-2 प्रश्न सकाळी 10 वाजता अपलोड होतील.
2] संध्याकाळी 8.30 च्या आत उत्तरे लिहून पाठवावीत.
3] फक्त रविवारी सुट्टी असेल, शनिवारी नाही.
4] दर आठवड्याला एका Topper ला
https://t.me/SwayamAnswerWriting
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रश्न App वर अपलोड केला आहे.
उत्तर लिहून झाल्यावर @SudarshanJaybhay ह्या Id वर पाठवा.
Deadline : 8.30Pm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज दोन प्रश्न आहेत.
App मध्ये Daily Questions च्या Section मध्ये प्रश्न अपलोड केले आहेत . Plz check.
Submit Before 8.30Pm
@SudarshanJaybhay
App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4-5 जणांनी काल डायरेक्ट गुगल वरून आहे तसा content copy paste केला होता . अस करू नका.
Google ची हेल्प घ्या, पुस्तक वाचा, नोट्स वाचा, लेक्चर्स बघा. काय करायचं ते सगळं करा.
पण उत्तर लिहिताना न बघता, स्वतःच्या शब्दात उत्तर लिहा.
तुमच original बाहेर येवू द्या.
सुरुवातीला थोड जड जाईल. But be original.
प्रश्न आधी नीट समजून घ्या . प्रश्नाची demand ओळखा. त्यानुसार उत्तर लिहा.
Relevant facts लिहा. Facts ना marks मिळतात, फक्त relevant पाहिजेत.
शब्द मर्यादा सांभाळा.
थोड मागे पुढे होवू शकत, पण खूपच कमी किंवा खूपच जास्त लिहायचं टाळा.

आपला कालचा प्रश्न क्रमांक 3 आणि आता ही latest News 📰🗞️
शासनाच्या तीनही घटकातील कार्यात्मक साम्य (Functional Overlap between organs of govt)
https://t.me/SwayamAnswerWriting
शासनाच्या तीनही घटकातील कार्यात्मक साम्य (Functional Overlap between organs of govt)
https://t.me/SwayamAnswerWriting
काल बहुतेक जणांनी चांगली उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.🤗 🤗
Consistency खूप महत्वाची आहे.
तुमच्यात day by day, week by week खूप improvement होणार आहे.
काहीही झालं तरी रोज लिहित रहायचं.
तुमचा Content आणि Presentation एका रात्रीत "भारी" होणार नाही, हळू हळू improve होईल.
त्यासाठी time द्यावा लागेल.
https://t.me/SwayamAnswerWriting
Consistency खूप महत्वाची आहे.
तुमच्यात day by day, week by week खूप improvement होणार आहे.
काहीही झालं तरी रोज लिहित रहायचं.
तुमचा Content आणि Presentation एका रात्रीत "भारी" होणार नाही, हळू हळू improve होईल.
त्यासाठी time द्यावा लागेल.
https://t.me/SwayamAnswerWriting
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Question No 5 Uploded On App
App मध्ये "Daily Questions" च्या Section मध्ये आजचा प्रश्न अपलोड केला आहे . Plz check.
Submit Before 8.30Pm
@SudarshanJaybhay
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मागच्या आठवड्यात तीनच दिवस Answer Writing झाली होती.
त्यामुळे,
आपल्या First week चे Winners 20 एप्रिल ला Announce होतील.
त्यामुळे,
आपल्या First week चे Winners 20 एप्रिल ला Announce होतील.
Day 4 All Copies Evaluated ✔️
@SudarshanJaybhay
Toppers Copies Uploaded On App
आज तीन Copies अपलोड केल्या आहेत .
दुर्गा, अनिरुद्ध आणि मानसी.
ह्यांच्या Copies बघा.
Toppers च्या Copies बघितल्याने कळत की उत्तर कस असायला हव.
Drafting बघा,
उत्तर कशा प्रकारे present केल आहे ते बघा.
Diagram, Flowcharts, Cartoon, Song, Poem, Movie Dilaogue, Current facts, current cases, etc etc चे संदर्भ नक्की द्या .
प्रश्नात जे विचारल आहे तेच नेमक्या शब्दात लिहिल्यावर marks मिळतातच.
पेपर चेक करणारा खूप impress होत असतो.
त्यामुळे शब्द मर्यादा सांभाळली पाहिजे.
हव तर 10 शब्द कमी लिहा पण limit cross करू नका.
नेमक्या शब्दात जास्तीत जास्त अर्थपूर्ण लिहायला हव.
Toppers च्या Copies पाहिल्यावर ते कळेलच.
@SudarshanJaybhay
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM