Govt exam guru
115 subscribers
41 photos
2 videos
11 files
371 links
All Government jobs information available in this channel.and government exam preparation completely hear.
Download Telegram
कमवा व शिकवा हि योजना कोणी निर्माण केली?

1.  महर्षी कर्वे2.  *कर्मवीर भाऊराव पाटील3.  महर्षी वि.रा. शिंदे4.  महत्मा फुले

महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा …………….. आहे.

1.  कोल्हापूर2.  धुळे3. * चंद्रपूर4.  नंदुरबार

‘हरिजन’ हे साप्ताहिक  कोणी स्थापना केली?

1.  सरदार पटेल2.  *महात्मा गांधी3.  डॉ.आंबेडकर4.  महात्मा फुले

हृदयाच्या स्नायूंना काय म्हणतात?

1.  पट्ट्याचे स्नायू2.  ऐच्छिक स्नायू3.  *अनैच्छिक स्नायू4.  अचल स्नायू

कोणत्या नदीवर ‘जायकवाडी’ धरण बांधण्यात आले आहे?

1.  कोयना2.  प्रवरा3.  नर्मदा4. * गोदावरी

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असेलेल्या जिल्याचे नाव काय ?

1.  चंद्रपूर2. * गडचिरोली3.  गोंदिया4.  भंडारा

एप्रिल २०१८ मध्ये एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा …………….. या देशात संपन्न झाल्या.

1.  *ऑस्ट्रेलिया2.  भारत3.  इंग्लंड4.  कॅनडा

भारत सरकारची ‘सिक्युरिटी प्रेस’ खालीलपैकी …………. येथे आहे.

1.  नागपूर2.  मुंबई3.  पुणे4.  *नाशिक

महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आहे?

1.  छत्तीसगड2.  मध्य प्रदेश3. * गुजरात4.  कर्नाटक

सन १९८९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ऑगस्ट, २०१८ मध्ये …………… या कवयित्रीचे नाव देण्यात आले आहे.

1.  शांता शेळके2. * बहिणाबाई चौधरी3.  अरुणा ढेरे4.  सरोजनी बाबर

खालीलपैकी  ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ’ कुठे आहे ?

1. * पुणे2.  रायगड3.  कोल्हापूर4.  ठाणे

अहमदनगर जिल्ह्यातील ‘देऊळगाव’-रेहेकुरी’ अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे?

1.  वाघ2.  गवा3.  हरीण4.  *काळवीट

कोणता संगणक विषाणू इंटरनेटमार्फत संगणकाचे शिरकाव करतो?

1.  डिरेक्टरी2.*  नेट3.  बूट4.  पार्टिशन टेबल

‘सविनय कायदेभंगा’ची चळवळ ………….. या वर्षी सुरु केली.

1.  १९४२2. * १९३०3.  १९४०4.  १९२०

नेत्रभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा डोळ्याच्या कोणत्या भागावर उमटते?

1. * दृष्टीपटल2.  बाहुली3.  अंधाबिंदू4.  नेत्रभिंग

‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या अध्यक्षा म्हणून ……………. यांचा नामनिर्देश कराल.

1.  शांता सिन्हा2.  प्रभा ओझा3. * विजया रहाटकर4.  निर्मला सामंत

पहिली आवर्तसारणी …………….. मुलद्रव्यांची तयार करण्यात आली होती.

1.  *६३2.  ६५3.  ५६4.  ९२

भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?

1.  हिंदी महासागर2.  बंगालचा उपसागर3.  अटलांटिका4. * अरबी समुद्र

भारतामध्ये असलेला सर्वोच्च शिखर कोणता?

1. * के-२2.  कळसुबाई3.  नंदादेवी4.  अन्नपूर्ण

‘तोडा’ हि आदिवासी जमात खालीलपैकी ………….. येथे आढळते.

1.  विंध्य पर्वत2.  सातपुडा पर्वत3.  अरवली पर्वत4.  *निलगिरी पर्वत

सन २०१८ च्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत ……….हा चित्रपट एकत्मतेवरिल सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे?

1.  *धप्पा2.  पावसाचा निबंध3.  म्होरक्या4.  कच्चा लिंबू