SPPU ENGINEERING DECODES(SYL 2019)(Everything is Published for Educational Purpose &Copyright Belongs to there Respected Owner🙏
2.97K subscribers
97 photos
15 videos
152 files
172 links
📌🔘Join Study material channel ☟︎︎︎📂
https://t.me/engineers_study_M
ETHICAL HACKING & ALL PROGRAMMING LANGUAGES FULL COURSES COMMING SOON 🔜 @RoHit_B21
....💫Keep Support❤️‍🔥
♥️Educational Channel for all the University Engineering Students..
Download Telegram
उद्या दि. 10/8/2023 अभियांत्रिकीच्या विद्यार्थीसाठी "कॅरी फॉरवर्ड बद्दल नियम करण्यात यावे या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी सरांना याविषयीचे निवेदन देण्यात येणार आहे त्यावर येत्या दोन दिवसा मध्ये निर्णय लावावे अन्यथा विद्यार्थी काँग्रेस - NSUI तर्फे तीव्र अंदोलन करण्यात येईल.
🔥8
*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना Carry Forward चा पर्याय देवून परीक्षेची संधी द्यावी.*

मागील ५-६ दिवसांपासून अभियांत्रिकीच्या असंख्य विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या निकालां संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडे अडचणी प्राप्त होत आहेत. विद्यापीठाकडून उशिरा अभ्यासक्रम सुरू झाल्याने प्रथम वर्ष ते चतुर्थ वर्षातील बहुतांश विद्यार्थी पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे नापास झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे. विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड चा पर्याय देऊन त्याचबरोबर शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा घेवून त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचवायला हवे.

याबाबतीत उद्या सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी विद्यापीठ प्रशासनाला भेटणार आहे. शक्य असेल त्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे.

*- सुनिल गव्हाणे,*
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
महाराष्ट्र प्रदेश https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0QRLUsUqgequadrHnPFis6muiT9YT2axurBuQjDLQqDakScujWSor5L3ov18Z3esXl&id=100063706060293&mibextid=Nif5oz
विद्यापीठाकडून उशिरा अभ्यासक्रम सुरू झाल्याने प्रथम वर्ष ते चतुर्थ वर्षातील बहुतांश विद्यार्थी पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे नापास झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे. विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड चा पर्याय देऊन त्याचबरोबर शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा घेवून त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचवायला हवे.

याबाबतीत उद्या सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी विद्यापीठ प्रशासनाला भेटणार आहे. शक्य असेल त्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे.

- सुनिल गव्हाणे,

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश
👍10
🌟🇮🇳Happy Independence Day 🇮🇳🌟
3
Carry On Important Message 🚨
𝐒𝐭𝐮𝐝𝐞𝐧𝐭𝐬 𝐡𝐚𝐯𝐢𝐧𝐠 𝐘𝐃 𝐟𝐢𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐠𝐢𝐯𝐞𝐧 𝐠𝐨𝐨𝐠𝐥𝐞 𝐟𝐨𝐫𝐦 𝐟𝐨𝐫 𝐬𝐭𝐚𝐭𝐢𝐬𝐭𝐢𝐜𝐚𝐥 𝐝𝐚𝐭𝐚 .

1. PUNE , NAGAR
https://forms.gle/4QT4VE88grBoFdJv7

2. NASHIK
https://forms.gle/WWJcHmL3U3WWMj7Y7

Regards: Rounk Sir
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🌕🚀Chandrayaan-3 Achieved its First Soft Landing On the Moon 🇮🇳🌟❤️
👍2