SPPU ENGINEERING DECODES(SYL 2019)(Everything is Published for Educational Purpose &Copyright Belongs to there Respected Owner🙏
2.97K subscribers
97 photos
15 videos
152 files
172 links
📌🔘Join Study material channel ☟︎︎︎📂
https://t.me/engineers_study_M
ETHICAL HACKING & ALL PROGRAMMING LANGUAGES FULL COURSES COMMING SOON 🔜 @RoHit_B21
....💫Keep Support❤️‍🔥
♥️Educational Channel for all the University Engineering Students..
Download Telegram
EM ALL THEORY QUESTIONS 💯
👍2
माननीय तंत्रशिक्षण मंत्री,

श्री.चंद्रकांतदादा पाटील,

कोथरूड मतदार संघ,

पुणे,



साहेब,

पुणे विद्यपीठातील सर्व अभियांत्रिकी शाखे मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची मगिनी आहे,की Pharmacy च्या विद्यार्थ्यानं प्रमाणे अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यानं पण "Carry On" मिळावे साहेब पुणे विद्यापठा अंतर्गत असे लाखो विद्यार्थी आहेत ज्यांचे पुढील आयुष्य या निर्णया वर अवलंबून आहे.

साहेब तुमच्या कडे ही सगळ्या विद्यार्थ्यानं कडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही या गोष्टी कडे लक्ष द्यावे.

आणि दर वेळेस प्रमाणे सगळ्यांच्या हिताचा निर्णय द्यावा.

साहेब आम्हाला माहिती आहे,तुम्ही जनते प्रमाणे आमच्या सारख्या विद्यार्थ्यानं पण न्याय मिळून देणार..

साहेब कृपया करून लवकरात लवकर या गोष्टी वर निर्णय द्यावा अशी नम्र विनंती,

 

कळावे,
👍11
🌟*Best Wishes to all of you for Today's M-II End-Sem Exam.❤️
8