Spardha Manch
30.8K subscribers
4.72K photos
30 videos
1.4K files
1.21K links
👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 💯
👉तलाठी भरती 2023 🎯🤟
👉 imp Notes 📝
👉चालू घडामोडी

आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर
1.4 million+ Followers On Instagram आहे
जाहिरातीसाठी संपर्क :- 7040069987 / 9834948944
Download Telegram
दादासाहेब फाळके पुरस्कार

👉50 वा - अमिताभ बच्चन (2018)

👉51 वा - रजनीकांत (2019)

👉52 वा - आशा पारेख (2020)

👉53 वा - वहीदा रेहमान (2021)

👉54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022)

━━━━━━━━༺༻━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh
━━━━━━━━༺༻━━━━━━━
आचारसंहितेचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रावर होणारे परिणाम..
स्पर्धा परीक्षा आयुष्य..💯💯
PSI 2024 जागा 441.. 📉 वरून 251 झाल्या आहेत असे समजते..

🤨 नेमकं काय करत आहेत हे ..🥺
महाराष्ट्रात कायदा लागू ✌️

👉 या आहेत तरतुदी

◾️अपराध सिद्ध झाल्यास किमान 3 वर्षांची व कमाल 10 वर्षाच्या कैदेची शिक्षा होऊ शकेल.
◾️शिक्षेसोबतच 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद
◾️दोषी कंपनीला 4 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणार.
◾️DYSP किंवा सहायक पोलिस आयुक्तांच्या दर्जा वा वरचा अधिकारी परीक्षांमधील गुन्ह्यांचा तपास करेल.
━━━━━━━━༺༻━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh
━━━━━━━━༺༻━━━━━━━
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कर्दे’ला कृषी पर्यटनासाठीचा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान

▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे.

▪️भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती.

▪️२०२३ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्या भागातील पर्यटनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावांच्या प्रयत्नांना मान्यता देणे हा आहे.

▪️कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनांसाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे.

▪️शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावाच्या प्रयत्नांची आणि स्थानिक पर्यावरण आणि संस्कृती जतन करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉स्पर्धामंच अपडेट्स ✌️💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती
व्हाईस ॲडमिरल आरती सरीन यांची मंगळवारी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाच्या महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सशस्त्र दल वैद्यकीय सेवा प्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत आणि भारतीय सशस्त्र दलात सेवा देणाऱ्या सर्वोच्च श्रेणीतील महिला अधिकारी देखील आहेत.

त्यांनी भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलासाठी वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून काम केले आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh
━━━━━━━━༺༻━━━━━━━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दिव्यांग प्रमाणपत्राची माहिती देण्यास सरकारी कार्यालयाची टाळाटाळ
बनियनमध्ये फोन; पेपरचे फोटो बाहेर

नागपूर कारागृह पोलिस भरतीतील कॉपीचा फंडा
MPSC म्हणते, भाषांतर साठी तज्ज्ञ नाहीत, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मराठीतून काढव्यात
लोकराज्य_जुलै_ऑगस्ट_२०२४.pdf
4.3 MB
♦️लोकराज्य जुलै - ऑगस्ट 2024
♦️भारतामध्ये रंगणार पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा..
♦️आचारसंहिता किती दिवसांची असेल?
मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा.. 🥳😍

➡️ निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय ✌️💯

➡️ आपल्या सर्व महाराष्ट्रीयांसाठी ही एक अभिमानसाद बाब आहे.😇

स्पर्धामंच अपडेट्स ✌️💯
➡️ यापूर्वी भारतात 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला होता.

➡️ तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014)

➡️ आज - मराठी 3 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला❤️
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

◾️काही प्रमाणात पैसे मिळतात.
◾️अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. 
◾️अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं. 
◾️प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
◾️मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं.
◾️प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात.

━━━━━━━━༺༻━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh
━━━━━━━━༺༻━━━━━━━
🛑 मराठीसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा...