Smart Study
874 subscribers
135 links
Smart Study Online Test
Download Telegram
*द्वितीय सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी सन २०२४- २०२५ उपलब्ध!प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा*

*वर्ग 1 ते 8 वा*

🔰 *माध्यम मराठी*
🔰 *माध्यम सेमी इंग्रजी*

https://www.digitalbrc.in/2024/01/aakarik-mulyamapan-chachani-available.html

द्वितीय सत्राचे अभ्यासक्रम आधारित मूल्यमापन चाचणीचा सराव विद्यार्थी करून करून घ्या

☄️🔰☄️🔰
*इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 प्रवेश पत्र उपलब्ध !प्रवेश डाउनलोड करा MSCE Pune*

मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

*खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा*

https://www.digitalbrc.in/2025/01/scholarship-exam-february-hall-ticket.html

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

🔰✳️🔰✳️
Forwarded from डिजिटल BRC
🔰 *मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2025 अंतरिम उत्तरसूची जाहीर*

*परीक्षा अंतरिम उत्तरसूची इयत्ता पहिली ते आठवी मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमाची उपलब्ध झालेली आहे.*

https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-general-knowledge-examination.html


🔰♻️🔰♻️
🔰 *मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका*

*इयत्ता पहिली ते आठवी*

*मराठी माध्यम*
*सेमी इंग्रजी माध्यम*
*इंग्रजी माध्यम*

https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-general-knowledge-exam-online.html


🔰♻️🔰♻️
*NMMS परीक्षा निकाल जाहीर डिसेंबर 2024 निकाल व गुणयादी जाहीर ! MSCE Pune*

🔰 *गुणयादी व निकाल पहा*

*अधिकृत वेबसाईट*

https://www.digitalbrc.in/2025/02/nmms-exam-result-announce-msce-pune.html


*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे*

🔰♻️♻️🔰
Forwarded from डिजिटल BRC
*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा*

*संभाव्य उत्तरसूची*

पेपर क्र. 01

पेपर क्र. 02

🔰 *दिनांक 09 फेब्रुवारी 2025 ची संभाव्य उत्तरसूची*

https://www.digitalbrc.in/2025/02/blog-post.html


आपले उत्तर तपासून पहावे


🔰🪀🔰🪀
Forwarded from डिजिटल BRC
*MAHA TET Exam 2024 अंतिम निकाल जाहीर ! आपला निकाल पाहा*

🔰. *अधिकृत वेबसाईट लिंक*

https://www.digitalbrc.in/2025/02/maha-tet-exam-final-result-announce-msce.html


*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे*

🔰🪀🔰🪀
*मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा अंतिम उत्तर सूची जाहीर*

🔰 *अंतिम उत्तरसूची व स्पष्टीकरण येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे*

https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-state-level-general-knowledge.html

मंथन सामान्यज्ञान परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची इयत्ता पहिली ते आठवी मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमाची उपलब्ध करून देण्यात आले आहे

🔰🪀☄️🔰🪀☄️
Forwarded from डिजिटल BRC
*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*

एकुण 128 मानके

शाळेला लागू असलेले मानके

🔰 शाळेला लागू नसलेले मानके

https://www.digitalbrc.in/2025/02/sqaap-online-domain-information.html


*संपूर्ण माहिती व मार्गदर्शन*

🔰🔰
*SQAAF अंतर्गत माहिती ऑनलाइन भरण्यासाठी मुदतवाढ ! Scert पुणे*

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणेबाबत...

https://www.digitalbrc.in/2025/02/sqaaf-online-extension-to-fill.html

तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत/मुदतीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी

🪀🔰🪀🔰
*महागाई भत्ता 3% ने आपला पगार काढा! अगदी एका क्लिकवर*

*आपला पगार कितीने वाढला, थकबाकी किती मिळणार, तरी आपला पगार काढा अगदी एका क्लिकवर*

https://www.digitalbrc.in/2025/02/da-hike-salary-calculator.html



®®®®®®®®®®®®®


🪀🔰📲🪀🔰📲
*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 ची अंतरिम उत्तरसूची जाहीर ! Msce पुणे*

https://www.digitalbrc.in/2025/03/blog-post.html


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यात आले आहे

🔰🪀🔰🪀
*नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 निकाल जाहीर!*

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6 वी आयोजित करण्यात आले होते
जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा - 2025 चा निकाल जाहीर
आपला निकाल पहा
नोंदणी क्रमांक शोधा

https://www.digitalbrc.in/2025/03/navodaya-vidyalaya-entrance-exam-result.html


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा समिती

🔰💠🔰💠
*मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा 2025 निकाल जाहीर*

आपला निकाल खालील लिंक वर उपलब्ध आहे

➤ खालील लिंक वर क्लिक करा

आपला निकाल पहा

https://www.digitalbrc.in/2025/03/manthan-general-knowledge-examination.html

Manthan General Knowledge Examination 2025

🔰💠🔰💠
*जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत नवीन सूचना प्राप्त*

(अ) जिल्हांतर्गत बदली :-

(ब) आंतरजिल्हा बदली :-

https://www.digitalbrc.in/2025/03/z-p-teacher-transfer-new-information.html


निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी

💠♻️💠♻️
*राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल ! शासन परिपत्रक निर्गमित*

https://www.digitalbrc.in/2025/03/school-morning-time-table-change-in.html

उन्हाळयामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणेबाबत

🔰🪀🔰🪀
*NMMS परीक्षा 2024 शिष्यवृत्ती साठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर*
सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.

https://www.digitalbrc.in/2025/04/nmms-exam-selection-students-list.html

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -४

🔰♻️🔰♻️
*द्वितीय सत्र परीक्षा 2024 -2025*

🔰 *वार्षिक परीक्षा* 🔰

*संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 2 प्रश्नपत्रिका*

द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे

https://www.digitalbrc.in/2025/04/sankalit-evaluation-no-two-examination.html



🪀🔰🪀🔰
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे*

*PAT 3 (2024-2025) चाचणी संदर्भात-शिक्षक मार्गदर्शिका,उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका*

STARS अंतर्गत PAT ३ संकलित चाचणी -2 एप्रिल २०२५ साठीच्या इयत्ता निहाय, विषयनिहाय व माध्यम निहाय शिक्षक मार्गदर्शिका Download करण्यासाठी खालील लिंक वर click करा.

https://www.digitalbrc.in/2025/04/pat-three-second-term-exam-teacher.html

टीप : उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता खालील लिंक वर उपलब्ध असेल.

*मूल्यमापन विभाग*
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
*मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा 2025 निकाल व गुणवत्ता यादी जाहीर*

*मंथन परीक्षा 2025 गुणवत्ता यादी जाहीर*
राज्यस्तरीय गुणवत्ता यादी
जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी
केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी

💠 *इयत्तानिहाय गुणवत्ता यादी*

https://www.digitalbrc.in/2025/03/manthan-general-knowledge-examination.html

🔰