Smart Study
999 subscribers
1 photo
1 file
191 links
Smart Study Online Test
Download Telegram
*STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स संपूर्ण मार्गदर्शन*

*STARS प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स साठी मुदतवाढ*

*सर्व कोर्स लिंक*
*मार्गदर्शन व्हिडिओ*
*प्रशिक्षण कालावधी*

https://www.digitalbrc.in/2024/11/stars-project-diksha-app-online-teacher.html

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी.

🔰🪀🔰🪀
*STARS प्रकल्प अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर मुदतवाढ ! संपूर्ण माहिती*

*मुदतवाढ*

🔰 *गुण नोंद लिंक*

🔰 *संपूर्ण मार्गदर्शन*

🔰 *App डाऊनलोड*

https://www.digitalbrc.in/2023/09/stars-project-pat-baseline-test-mark.html

*PAT Maharashtra 2024*

🔰✳️🔰✳️
*STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स संपूर्ण मार्गदर्शन*

*मुदतवाढ*

*STARS प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स साठी मुदतवाढ*

*सर्व कोर्स लिंक*
*मार्गदर्शन व्हिडिओ*
*प्रशिक्षण कालावधी*

https://www.digitalbrc.in/2024/11/stars-project-diksha-app-online-teacher.html

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी.

🔰🪀🔰🪀
*इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा*

फेब्रुवारी २०२४ परीक्षा प्रश्नपत्रिका संच

https://www.digitalbrc.in/2024/11/scholarship-exam-questions-paper.html

🔰 फेब्रुवारी २०२४ परीक्षा उत्तरसूची

https://www.digitalbrc.in/2024/11/scholarship-exam-answer-key-available.html


शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच

https://www.digitalbrc.in/2021/08/scholarship-examination-question-paper.html

शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच

https://www.digitalbrc.in/2020/11/scholarship-examination-website-and.html

*शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच*

https://www.digitalbrc.in/2020/11/scholarship-examination-question-paper.html

🪀शिष्यवृत्ती परीक्षा तयारी🪀
*इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा*

🔰 *सन २०२१ - २०२४ परीक्षा उत्तरसूची उपलब्ध*

https://www.digitalbrc.in/2024/11/scholarship-exam-answer-key-available.html

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत उत्तरसूची उपलब्ध

🪀🔰🪀🔰
Forwarded from डिजिटल BRC
🔰 *नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच डाऊनलोड करा*

प्रश्नपत्रिका संच क्रमांक 01

https://www.digitalbrc.in/2023/02/navodaya-vidyalaya-exam-practice.html

प्रश्नपत्रिका संच क्रमांक 02

https://www.digitalbrc.in/2022/04/navodaya-exam-practice-question-paper.html

सर्व प्रश्नपत्रिका चे अधिकाधिक सराव करून परीक्षेमध्ये भरघोस यश मिळावा

🪀🪀🪀🪀🪀
Forwarded from डिजिटल BRC
आता 5 वी आणि 8 वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात मिळणार नाही बढती !केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

'नो डिटेन्शन पॉलिसी' संपुष्टात,

https://www.digitalbrc.in/2024/12/class-five-and-eight-sacrament-does-not.html

शिक्षकांना अभ्यासाप्रति अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

🔰🪀
*प्रजासत्ताक दिन साजरा करणे बाबत ! शासन परिपत्रक निर्गमित*

१) प्रभात फेरी
२) भाषण स्पर्धा
३) कविता स्पर्धा
४) नृत्य स्पर्धा
५) चित्रकला स्पर्धा
६) निबंध स्पर्धा
७) खेळ
८) प्रदर्शनी

https://www.digitalbrc.in/2024/12/republic-day-celebration-guidelines.html

सदर परिपत्रकातील सूचनांप्रमाणे शाळांकडून प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल


🔰♻️🔰♻️
Forwarded from श्री डि जे राठोड
*प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत लेखापरीक्षण होणार ! संपूर्ण मार्गदर्शन व माहिती*

लेखापरीक्षण फॉर्म भरणेबाबत
लॉकडाऊन वर्षातील ताटांची संख्या काढणे
व्याज बाबत
शंका समाधान
Web Online Link
मार्गदर्शन व्हिडिओ
लेखापरीक्षण करिता कागदपत्रे

https://www.digitalbrc.in/2025/01/pradhan-mantri-poshan-shakti-nirman.html

संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी

🔰☄️🔰☄️
*द्वितीय सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी सन २०२४- २०२५ उपलब्ध!प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा*

*वर्ग 1 ते 8 वा*

🔰 *माध्यम मराठी*
🔰 *माध्यम सेमी इंग्रजी*

https://www.digitalbrc.in/2024/01/aakarik-mulyamapan-chachani-available.html

द्वितीय सत्राचे अभ्यासक्रम आधारित मूल्यमापन चाचणीचा सराव विद्यार्थी करून करून घ्या

☄️🔰☄️🔰
*इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 प्रवेश पत्र उपलब्ध !प्रवेश डाउनलोड करा MSCE Pune*

मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

*खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा*

https://www.digitalbrc.in/2025/01/scholarship-exam-february-hall-ticket.html

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

🔰✳️🔰✳️
Forwarded from डिजिटल BRC
🔰 *मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2025 अंतरिम उत्तरसूची जाहीर*

*परीक्षा अंतरिम उत्तरसूची इयत्ता पहिली ते आठवी मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमाची उपलब्ध झालेली आहे.*

https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-general-knowledge-examination.html


🔰♻️🔰♻️
🔰 *मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका*

*इयत्ता पहिली ते आठवी*

*मराठी माध्यम*
*सेमी इंग्रजी माध्यम*
*इंग्रजी माध्यम*

https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-general-knowledge-exam-online.html


🔰♻️🔰♻️
*NMMS परीक्षा निकाल जाहीर डिसेंबर 2024 निकाल व गुणयादी जाहीर ! MSCE Pune*

🔰 *गुणयादी व निकाल पहा*

*अधिकृत वेबसाईट*

https://www.digitalbrc.in/2025/02/nmms-exam-result-announce-msce-pune.html


*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे*

🔰♻️♻️🔰
Forwarded from डिजिटल BRC
*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा*

*संभाव्य उत्तरसूची*

पेपर क्र. 01

पेपर क्र. 02

🔰 *दिनांक 09 फेब्रुवारी 2025 ची संभाव्य उत्तरसूची*

https://www.digitalbrc.in/2025/02/blog-post.html


आपले उत्तर तपासून पहावे


🔰🪀🔰🪀
Forwarded from डिजिटल BRC
*MAHA TET Exam 2024 अंतिम निकाल जाहीर ! आपला निकाल पाहा*

🔰. *अधिकृत वेबसाईट लिंक*

https://www.digitalbrc.in/2025/02/maha-tet-exam-final-result-announce-msce.html


*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे*

🔰🪀🔰🪀
*मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा अंतिम उत्तर सूची जाहीर*

🔰 *अंतिम उत्तरसूची व स्पष्टीकरण येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे*

https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-state-level-general-knowledge.html

मंथन सामान्यज्ञान परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची इयत्ता पहिली ते आठवी मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमाची उपलब्ध करून देण्यात आले आहे

🔰🪀☄️🔰🪀☄️
Forwarded from डिजिटल BRC
*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*

एकुण 128 मानके

शाळेला लागू असलेले मानके

🔰 शाळेला लागू नसलेले मानके

https://www.digitalbrc.in/2025/02/sqaap-online-domain-information.html


*संपूर्ण माहिती व मार्गदर्शन*

🔰🔰
*SQAAF अंतर्गत माहिती ऑनलाइन भरण्यासाठी मुदतवाढ ! Scert पुणे*

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणेबाबत...

https://www.digitalbrc.in/2025/02/sqaaf-online-extension-to-fill.html

तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत/मुदतीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी

🪀🔰🪀🔰
*महागाई भत्ता 3% ने आपला पगार काढा! अगदी एका क्लिकवर*

*आपला पगार कितीने वाढला, थकबाकी किती मिळणार, तरी आपला पगार काढा अगदी एका क्लिकवर*

https://www.digitalbrc.in/2025/02/da-hike-salary-calculator.html



®®®®®®®®®®®®®


🪀🔰📲🪀🔰📲
*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 ची अंतरिम उत्तरसूची जाहीर ! Msce पुणे*

https://www.digitalbrc.in/2025/03/blog-post.html


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यात आले आहे

🔰🪀🔰🪀