🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨🌉🧗
193 subscribers
20 photos
1 video
10 files
38 links
🛑 🛑 🛑 राज्यसेवा ,𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे 𝗣𝗿𝗲𝗹𝗶𝗺𝘀 पासून ते 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝘃𝗶𝗲𝘄 पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व 𝗗𝗲𝘁𝗮𝗶𝗹 𝗶𝗻𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝘁𝗶𝗼𝗻 आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.
Join👉 @SETUMPSC
Download Telegram
स्टूडेंटस राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया

युवा संवाद कार्यक्रम
प्रमुख वक्ते
मा तुकाराम मुंढे
IAS आयुक्त अन्न व औषध प्रशासन

दिनांक:- 2 ऑगस्ट 2026
वेळ :- सायंकाळी 5 वाजता
स्थळ :- सुरेश भट सभागृह नागपूर
https://t.me/mahajyotiinfo
प्रेस नोट

विषय:२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित युवा संवाद कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना

'स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन' यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'युवा संवाद'हा कार्यक्रम अपरिहार्य कारणांमुळे तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे

हा कार्यक्रम रविवार,२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजता,कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा.तुकाराम मुंढे (IAS)आयुक्त-अन्न व औषध प्रशासन,हे मार्गदर्शन करणार होते.

सध्या देश पातळीवर व राज्य पातळीवर निर्माण झालेली विविध आंदोलनांची स्थिती,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि विद्यार्थी-युवकांची आंदोलने लक्षात घेता;सुरक्षेच्या दृष्टीने आणि सर्वांच्या सोयीसाठी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे

> टीप
> या कार्यक्रमाची नवी तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल

कार्यक्रमाच्या या बदलामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल संस्था दिलगिरी व्यक्त करत असून सर्व विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे

आपला नम्र,
उमेश कोर्राम
अध्यक्ष,
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया
सन 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक....

Join
https://t.me/mahajyotiinfo
1
ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या झंडू कुमार (बिहार) याने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकून भारतासाठी पहिले पदक जिंकले. [त्याने स्पर्धेत एकूण 190 किलो वजन उचलले]

➤ Join 👉 :-https://t.me/SetuMpsc
😁1
सेमी - इंग्रजी शाळेतील शिक्षक भरतीचे नियम शिथिल...

जॉईन
https://t.me/SetuMpsc
1
गांधी युग.pdf
638.6 KB
भारतीय इतिहासातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा टॉपिक - गांधी युग यावरील Revision करण्यास फायदा होईल अशा शॉर्ट नोट्स.

Join 👇
https://t.me/SetuMpsc
1
5_6298488927342822726.pdf
3.6 MB
⭕️आजचा MPSC तांत्रिक पूर्व परीक्षा 2021 चा पेपर... 📌

╔════════════╗
▒ Join: @Setumpsc
╚════════════╝
1
╔════════════╗
▒ Join:
@Setumpsc
╚════════════╝
1
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨🌉🧗 pinned «╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝»
♦️♦️♦️🔥🔥🔥🔥🔥🔥

2023 च्या जागांचे रेकॉर्ड तुटणार

2026...10k+💥💥💥💥

💥💥💥💥

🔥🔥🔥🔥🔥🔥
Join
╔════════════╗
▒ Join:
@Setumpsc
╚════════════╝
😁4🍌31💯1
👉 यशाचे खरे सूत्र

👉 १) अभ्यासक्रम (Syllabus) समजून त्याचे विश्लेषण करा.

👉 २) योग्य Topic Selection व Priority ठरवा.

👉 ३) प्रत्येक विषयाचे Concept व Basic मजबूत करा.

👉 ४) Concept + Facts + Current  यामध्ये संतुलन ठेवा.

👉 ५) PYQ (Previous Year Questions) चे सखोल विश्लेषण करा.

👉 ६) MCQ चा भरपूर सराव करून चुका सुधारत राहा.

👉 ७) Revision + Re-Revision + Test Analysis नियमित करा.

👉"Short Cut नाही, शिस्तीत अभ्यास हाच Success चा मार्ग."

✌️जॉईन
https://t.me/mahajyotiinfo
1
🔖 हा फरक लक्षात ठेवा मित्रांनो :-

🗓 2 ऑगस्ट - लेखन प्रेरणा दिन

🗓 15 ऑक्टोबर - वाचन प्रेरणा दिन

➡️ अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन 2 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

➡️ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन 15 ऑक्टोबर महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
1
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For "MPSC State / Other Group A Services"

🔥गट अ मुख्य परीक्षा अर्थसाह्य लिंक

https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/state_services/mains_mobile_verification.php
https://t.me/mahajyotiinfo

🔥गट अ मुलाखत अर्थसहाय्य लिंक
https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/state_services/interview_mobile_verification.php
https://t.me/mahajyotiinfo

Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For "MPSC Secondary / Other Group B Services"

🔥गट ब व क मुख्य परीक्षा अर्थसहाय्य लिंक
https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/secondary_services/mains_mobile_verification.php
https://t.me/mahajyotiinfo

🔥गट ब व क मुलाखत अर्थसहाय्य लिंक
https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/secondary_services/interview_mobile_verification.php
https://t.me/mahajyotiinfo
1