🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨🌉🧗
193 subscribers
20 photos
1 video
10 files
38 links
🛑 🛑 🛑 राज्यसेवा ,𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे 𝗣𝗿𝗲𝗹𝗶𝗺𝘀 पासून ते 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝘃𝗶𝗲𝘄 पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व 𝗗𝗲𝘁𝗮𝗶𝗹 𝗶𝗻𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝘁𝗶𝗼𝗻 आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.
Join👉 @SETUMPSC
Download Telegram
📍 छत्रपती संभाजीनगर मनपा....!

👉 दिनांक ८ व ९ जुलै रोजी
#CSMC मनपा परीक्षा होईल....!
Combine Group_B पूर्व परीक्षा 2026 (14 june) दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आजच जमा करून ठेवा.

▪️Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या.

▫️ID Proof च्या 2 झेरॉक्स काढून घ्या.

▪️BLACK Pen (2) असावेत.

▫️घड्याळ (Digital नसावे)

▪️पाणी बॉटल.

टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर उद्या त्या साठीचं नियोजन करा. त्याचबरोबर ज्या लोकांचे जवळचे परीक्षा केंद्र आहे. त्या लोकांनी परीक्षा केंद्रावर परवा वेळेत पोहोचा .

तुम्हाला परीक्षेसाठी आजपासूनच खूप खूप शुभेच्छा!"❤️💐

https://t.me/SetuMpsc
2
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

गट अ, ब, क साठीच्या विद्यमान Syllabus चे पुनरावलोकनसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे 👍..

भविष्यात सकारात्मक बदल अपेक्षित

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अध्यक्ष - प्रवीण परदेशी (मा. मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मुख्य कार्यकारी अधिकारी)

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
https://t.me/mahajyotiinfo
https://t.me/mahajyotiinfo
1
14 जून संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026
राज्यशास्त्र विषयाचे 15 प्रश्न खालील घटकावर आले होते 👇

1) राज्यघटनेचा सरनामा
2)मूलभूत हक्क (कलम 23)
3)मार्गदर्शक तत्वे
4)मार्गदर्शक तत्वे
5)राज्यघटनेची वैशिष्ट्य

6)राज्य लोकसेवा आयोग
7)सर्वोच्च न्यायालय (अभिलेख न्यायालय )
8)केंद्र-राज्य संबंध
9)भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
10)राज्यविधिमंडळ 170

11)पंचायतराज
12)74 वी घटनादुरुस्ती
13) पंचायतराज ( 12 वी अनुसूचि)
14) पंचायतराज ( ग्रामप्रशासन )
15)पंचायतराज (ग्रामप्रशासन )

टीप -बेसिक राज्यघटना वर 5 प्रश्न विचारले.
पंचायतराज या घटकावर एकूण 5 प्रश्न विचारले आहेत.
1
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Group C 2026

Tax Assistant

388 +
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जॉईन
https://t.me/mahajyotiinfo
1
उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे.आणि सर्वप्रथम हा दर्जा विजयालक्ष्मी पंडित यांना मिळाला होता.
वनार्टी & महाज्योती

Application for Competitive Training & Financial Asst. Program 2026-27

वनार्टी व महाज्योती मार्फत खाली दिलेल्या सर्व प्रशिक्षण व अर्थसाह्य योजने साठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

▪️वनार्टी- प्रशिक्षण योजना.

१) MBA-CAT/CMAT-CET
२) RRB (Railway Recruitment Board)
३) SSC - CGL
४) TAIT
५) Military / Police Bharti
६) IBPS-PO/Banking/LIC/AAO
७) JEE/NEET/MHT-CET-2026-28

▪️वनार्टी- अर्थसाह्य योजना.

१) वनार्टी मार्फत “केंद्रीय लोकसेवा आयोग ( नागरी सेवा) पूर्व परीक्षा – 2026” उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य योजना.

२) वनार्टी मार्फत “केंद्रीय लोकसेवा आयोग (भारतीय वन सेवा) पूर्व परीक्षा – 2026” उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य योजना.

३) वनार्टी मार्फत "महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2026" उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य योजना.

▪️महाज्योती- प्रशिक्षण योजना.

१) SSC - CGL/RRB/IBPS-PO/Banking/LIC/AAO
२) UGC/NET/SET
३) MBA-CAT/CMAT-CET
४) Military / Police Bharti
५) GRE/TOFEL/IELTS & Foreign Language Training
६) TAIT

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬    
वनार्टी- अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇
https://registration.vanarti.in/

JEE/NEET/MHT-CET-अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇
https://neet.vanarti.in/2026/mobile_verification.php

महाज्योती- अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 

वनार्टीच्या विविध प्रशिक्षण योजनेसाठी VJ-A / NT-B / NT-C / NT-D ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील.

महाज्योतीच्या विविध प्रशिक्षण योजनेसाठी OBC / SBC / VJ-A / NT-B / NT-C / NT-D ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील.

वरील सर्व प्रशिक्षण योजनेचे परिपत्रक बघण्यासाठी खाली दिलेल्या चॅनेल वरती किंवा वनार्टी / महाज्योती नोटीस बोर्ड वरती भेट द्यावी.

वरील सर्व प्रशिक्षण योजना ऑफलाईन स्वरुपाचा आहेत.

शेवटची तारीख - 10 JULY 2026
शेवटची तारीख - 30 June 2026 (UPSC CSE)
https://t.me/mahajyotiinfo
PDF-2.pdf
1 MB
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For MPSC (State / Other Group A / Secondary Group B) Services Mains & Interview..

महाज्योती परिपत्रक👍

Join 👉
https://t.me/mahajyotiinfo
Govt letter recruitment (2).pdf
1.8 MB
Govt letter recruitment .pdf

आरोग्य भरती
6941 पदाची नवीन भरती लवकरच होणार आहे.
https://t.me/mahajyotiinfo
सार्वजनिक आरोग्य भरती MPSC कडे गेली काय किंवा TCS कडे गेली तर काय फरक पडणार नाही

कारण MPSC अगोदरच TCS कडे गेली आहे की ONLINE च्या गोंडस नावाखाली
https://t.me/mahajyotiinfo
🏆 मोस्ट पावरफुल विमेन 2026...
https://t.me/SetuMpsc
1
♦️ मंगळवारी मा. बच्चुभाऊ कडू मुंबईमध्ये भेटणार आहे किती संख्येने मुलं तिथे उपस्थित राहू शकतात..👍🏻

परीक्षा ऑफलाईन संदर्भात

भेटण्याची वेळ :-  १ वाजता

आकाशवाणी आमदार निवास गार्डन गेट

https://t.me/SetuMpsc
1
Group C Mains 2025.pdf
11.5 MB
Group C Mains 2025

पहिला पेपर

https://t.me/SetuMpsc
New Doc 2026-07-12 16.22.41.pdf
13.1 MB
गट क मुख्य

दुसरा पेपर
👆👆
https://t.me/SetuMpsc
1
🇮🇳भारतातील प्रमुख सुरक्षा व तपास यंत्रणांचे प्रमुख (Updated)

NSA (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) : अजित डोभाल

CBI (केंद्रीय तपास ब्युरो) संचालक : प्रवीण सूद

IB (गुप्तचर विभाग) प्रमुख : महेश दीक्षित

RAW (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) प्रमुख : पराग जैन (२५ वे प्रमुख)

NIA (राष्ट्रीय तपास संस्था) महासंचालक : राकेश अग्रवाल

ED (अमलबजावणी संचालनालय) संचालक : राहुल नवीन

CVC (केंद्रीय दक्षता आयोग) केंद्रीय दक्षता आयुक्त : ए. एस. राजीव

BSF (सीमा सुरक्षा दल) महासंचालक : प्रवीण कुमार

SSB (सशस्त्र सीमा बल) महासंचालक : संजय सिंघल

CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) महासंचालक : ज्ञानेंद्र प्रताप सिंह
https://t.me/SetuMpsc
2
स्टूडेंटस राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया

युवा संवाद कार्यक्रम
प्रमुख वक्ते
मा तुकाराम मुंढे
IAS आयुक्त अन्न व औषध प्रशासन

दिनांक:- 2 ऑगस्ट 2026
वेळ :- सायंकाळी 5 वाजता
स्थळ :- सुरेश भट सभागृह नागपूर
https://t.me/mahajyotiinfo