❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌 देवाभाऊ....
मी येईल ते पण नव्या स्वरूपात
अभी तो खेल सुरू हो गया....
🔥🔥🔥🔥✅🔥🔥🔥🔥✅
♦️ महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लवकरच पुण्यात स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी संवाद साधणार आहेत....!
🔥🔥🔥🔥✅🔥🔥🔥🔥✅
╔════════════╗
▒ Join:@Setumpsc ▒
╚════════════╝
❤1👏1
आश्रम_शाळा_शिक्षक_भरती_पवित्र_पोर्टल_मार्फत_GR_09_06_2026.pdf
175 KB
✅आश्रम शाळा शिक्षक भरती
⭐️ पवित्र पोर्टल मार्फत GR
⭐️ GR दिनांक - 09.06.2026
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/SetuMpsc
⭐️ पवित्र पोर्टल मार्फत GR
⭐️ GR दिनांक - 09.06.2026
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/SetuMpsc
❤1🔥1
❤1👏1
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨🌉🧗
🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅🔥🔥🔥 ♦️ SR लिपिक 2026 655 🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅🔥🔥🔥 ☑️☑️☑️👍👍👍 https://t.me/SetuMpsc
SR 2026
40 Done ✅✅💯💯
नंतरची वाढ झाली तर वेगळीच.👍👍👍
Open :- 0
SEBC GENERAL :- 9
EWS :- 2
OBC :- 4/6
SC 4 /6
ST :- 2
❤️❤️❤️❤️
✌️https://t.me/SetuMpsc
40 Done ✅✅💯💯
नंतरची वाढ झाली तर वेगळीच.👍👍👍
Open :- 0
SEBC GENERAL :- 9
EWS :- 2
OBC :- 4/6
SC 4 /6
ST :- 2
❤️❤️❤️❤️
✌️https://t.me/SetuMpsc
❤1
✅Combine Group_B पूर्व परीक्षा 2026 (14 june) दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आजच जमा करून ठेवा.
▪️Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या.
▫️ID Proof च्या 2 झेरॉक्स काढून घ्या.
▪️BLACK Pen (2) असावेत.
▫️घड्याळ (Digital नसावे)
▪️पाणी बॉटल.
टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर उद्या त्या साठीचं नियोजन करा. त्याचबरोबर ज्या लोकांचे जवळचे परीक्षा केंद्र आहे. त्या लोकांनी परीक्षा केंद्रावर परवा वेळेत पोहोचा .
तुम्हाला परीक्षेसाठी आजपासूनच खूप खूप शुभेच्छा!"❤️💐

Telegram
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨🌉🧗
🛑 🛑 🛑 राज्यसेवा ,𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे 𝗣𝗿𝗲𝗹𝗶𝗺𝘀 पासून ते 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝘃𝗶𝗲𝘄 पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व 𝗗𝗲𝘁𝗮𝗶𝗹 𝗶𝗻𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝘁𝗶𝗼𝗻 आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.
Join👉 @SETUMPSC
Join👉 @SETUMPSC
❤2
Forwarded from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅
✅गट अ, ब, क साठीच्या विद्यमान Syllabus चे पुनरावलोकनसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे 👍..
✅भविष्यात सकारात्मक बदल अपेक्षित
🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅
🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅🔥🔥🔥
अध्यक्ष - प्रवीण परदेशी (मा. मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मुख्य कार्यकारी अधिकारी)
🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅🔥🔥🔥✅
https://t.me/mahajyotiinfo

14 जून संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026
राज्यशास्त्र विषयाचे 15 प्रश्न खालील घटकावर आले होते 👇
1) राज्यघटनेचा सरनामा
2)मूलभूत हक्क (कलम 23)
3)मार्गदर्शक तत्वे
4)मार्गदर्शक तत्वे
5)राज्यघटनेची वैशिष्ट्य
6)राज्य लोकसेवा आयोग
7)सर्वोच्च न्यायालय (अभिलेख न्यायालय )
8)केंद्र-राज्य संबंध
9)भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
10)राज्यविधिमंडळ 170
11)पंचायतराज
12)74 वी घटनादुरुस्ती
13) पंचायतराज ( 12 वी अनुसूचि)
14) पंचायतराज ( ग्रामप्रशासन )
15)पंचायतराज (ग्रामप्रशासन )
टीप -✅बेसिक राज्यघटना वर 5 प्रश्न विचारले.
✅पंचायतराज या घटकावर एकूण 5 प्रश्न विचारले आहेत.

वनार्टी & महाज्योती
Application for Competitive Training & Financial Asst. Program 2026-27
वनार्टी व महाज्योती मार्फत खाली दिलेल्या सर्व प्रशिक्षण व अर्थसाह्य योजने साठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
▪️वनार्टी- प्रशिक्षण योजना.
१) MBA-CAT/CMAT-CET
२) RRB (Railway Recruitment Board)
३) SSC - CGL
४) TAIT
५) Military / Police Bharti
६) IBPS-PO/Banking/LIC/AAO
७) JEE/NEET/MHT-CET-2026-28
▪️वनार्टी- अर्थसाह्य योजना.
१) वनार्टी मार्फत “केंद्रीय लोकसेवा आयोग ( नागरी सेवा) पूर्व परीक्षा – 2026” उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य योजना.
२) वनार्टी मार्फत “केंद्रीय लोकसेवा आयोग (भारतीय वन सेवा) पूर्व परीक्षा – 2026” उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य योजना.
३) वनार्टी मार्फत "महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2026" उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य योजना.
▪️महाज्योती- प्रशिक्षण योजना.
१) SSC - CGL/RRB/IBPS-PO/Banking/LIC/AAO
२) UGC/NET/SET
३) MBA-CAT/CMAT-CET
४) Military / Police Bharti
५) GRE/TOFEL/IELTS & Foreign Language Training
६) TAIT
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
वनार्टी- अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇
https://registration.vanarti.in/
JEE/NEET/MHT-CET-अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇
https://neet.vanarti.in/2026/mobile_verification.php
महाज्योती- अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
वनार्टीच्या विविध प्रशिक्षण योजनेसाठी VJ-A / NT-B / NT-C / NT-D ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील.
महाज्योतीच्या विविध प्रशिक्षण योजनेसाठी OBC / SBC / VJ-A / NT-B / NT-C / NT-D ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील.
वरील सर्व प्रशिक्षण योजनेचे परिपत्रक बघण्यासाठी खाली दिलेल्या चॅनेल वरती किंवा वनार्टी / महाज्योती नोटीस बोर्ड वरती भेट द्यावी.
वरील सर्व प्रशिक्षण योजना ऑफलाईन स्वरुपाचा आहेत.
शेवटची तारीख - 10 JULY 2026
शेवटची तारीख - 30 June 2026 (UPSC CSE)

https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-cbt-exam-normalization-process-student-protest-maharashtra-news-hsp-89-6000245/
या बातमीला इतका फॉरवर्ड करा
की आयोगावर प्रेशर निर्माण झालाच पाहिजे
या बातमीला इतका फॉरवर्ड करा
की आयोगावर प्रेशर निर्माण झालाच पाहिजे
Loksatta
MPSC: विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस, ऑनलाइन परीक्षेबाबत आयोगाचे मोठे स्पष्टीकरण
MPSC Online Exam: एमपीएससीने संगणकाधारित (CBT) परीक्षेतील नॉर्मलायझेशन प्रक्रिया आणि सुरक्षिततेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जाणून घ्या सविस्तर.
Forwarded from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
PDF-2.pdf
1 MB
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For MPSC (State / Other Group A / Secondary Group B) Services Mains & Interview..
महाज्योती परिपत्रक👍
Join 👉 https://t.me/mahajyotiinfo
महाज्योती परिपत्रक👍
Join 👉 https://t.me/mahajyotiinfo
Forwarded from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
Govt letter recruitment (2).pdf
1.8 MB
Govt letter recruitment .pdf
आरोग्य भरती
6941 पदाची नवीन भरती लवकरच होणार आहे.
https://t.me/mahajyotiinfo
सार्वजनिक आरोग्य भरती MPSC कडे गेली काय किंवा TCS कडे गेली तर काय फरक पडणार नाही
कारण MPSC अगोदरच TCS कडे गेली आहे की ONLINE च्या गोंडस नावाखाली