Forwarded from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
Mahajyoti & Vanarti notification.pdf
1.8 MB
♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27
🔥✅Last date 26 ऑगस्ट 2026
👉 वयोमर्यादा 30 वर्ष
खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
https://t.me/mahajyotiinfo
🔥✅Last date 26 ऑगस्ट 2026
👉 वयोमर्यादा 30 वर्ष
खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
https://t.me/mahajyotiinfo
❤1
Image to PDF 20260822 12.10.25.pdf
515.1 KB
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा GS Paper 1
https://t.me/SetuMpsc
https://t.me/SetuMpsc
GS2 CSM 2026.pdf
1.7 MB
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा GS Paper 2
https://t.me/SetuMpsc
https://t.me/SetuMpsc
❤1
महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनने माजी राष्ट्रीय खेळाडू शेख मजहर यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलांच्या फुटबॉल संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
➤ Join 👉 :- https://t.me/SetuMpsc
➤ Join 👉 :- https://t.me/SetuMpsc
❤1
♦️ यशाचे खरे सूत्र ♦️
👉 १) अभ्यासक्रम (Syllabus) समजून त्याचे विश्लेषण करा.
👉 २) योग्य Topic Selection व Priority ठरवा.
👉 ३) प्रत्येक विषयाचे Concept व Basic मजबूत करा.
👉 ४) Concept + Facts + Current यामध्ये संतुलन ठेवा.
👉 ५) PYQ (Previous Year Questions) चे सखोल विश्लेषण करा.
👉 ६) MCQ चा भरपूर सराव करून चुका सुधारत राहा.
👉 ७) Revision + Re-Revision + Test Analysis नियमित करा.
👉"Short Cut नाही, शिस्तीत अभ्यास हाच Success चा मार्ग."
Join 👉https://t.me/SetuMpsc

❤2
✅जाहिरात क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब,
अन्न व औषध प्रशासन - भरती रद्द करण्यासंदर्भात घोषणा
https://t.me/SetuMpsc
अन्न व औषध प्रशासन - भरती रद्द करण्यासंदर्भात घोषणा
https://t.me/SetuMpsc
Forwarded from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-paper-leak-drug-inspector-exam-cancelled-students-demand-mpsc-chairman-resign-rak-94-6099517/
https://t.me/mahajyotiinfo
https://t.me/mahajyotiinfo
Loksatta
एमपीएससी पेपरफूट: १२ लाख विद्यार्थ्यांला विश्वासाला तडा, अध्यक्ष व सचिव राजीनामा देतील का? विद्यार्थ्यांमध्ये रात्रभर…
Mpsc Paper Leak Drug Inspector Exam Cancelled Students Demand Mpsc Chairman Resign Rak 94 - अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे..…
📍📍MPSC
UPSC
Combine Group B & C
अभियांत्रिकी सेवा
इतक्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे.
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक
🔥✅ARTI LINK👇👇
https://articet2026.cbtexam.in/
🔥✅BARTI Link 👇👇
https://baricet2026.cbtexam.in/
🔥✅TRTI LINK👇👇
https://trticet2026.cbtexam.in/
🔥✅SARTHI LINK👇👇
https://sarthicet2026.cbtexam.in/
🔥✅AMRUT LINK 👇👇
https://amrutcet2026.cbtexam.in/
🔥✅ वय 30+🔥
🔥✅Last date 04/09/2026🔥
✌️जॉईन https://t.me/SetuMpsc
UPSC
Combine Group B & C
अभियांत्रिकी सेवा
इतक्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे.
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक
🔥✅ARTI LINK👇👇
https://articet2026.cbtexam.in/
🔥✅BARTI Link 👇👇
https://baricet2026.cbtexam.in/
🔥✅TRTI LINK👇👇
https://trticet2026.cbtexam.in/
🔥✅SARTHI LINK👇👇
https://sarthicet2026.cbtexam.in/
🔥✅AMRUT LINK 👇👇
https://amrutcet2026.cbtexam.in/
🔥✅ वय 30+🔥
🔥✅Last date 04/09/2026🔥
✌️जॉईन https://t.me/SetuMpsc
❤1
Forwarded from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27
महाज्योती | वनार्टी
सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल ३० वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे.
१. संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा) - २१ ते ३३
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग - १९ ते ४१
३. लष्करी सैनिक प्रशिक्षण - १७ ते २०
शेवटची तारीख - 04 SEP 2026
👉 वयोमर्यादा 19 ते 41 वर्ष
खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
https://t.me/mahajyotiinfo
महाज्योती | वनार्टी
सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल ३० वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे.
१. संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा) - २१ ते ३३
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग - १९ ते ४१
३. लष्करी सैनिक प्रशिक्षण - १७ ते २०
शेवटची तारीख - 04 SEP 2026
👉 वयोमर्यादा 19 ते 41 वर्ष
खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
https://t.me/mahajyotiinfo
Special Report : एकामागून एक महाआपत्ती... नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’? - Marathi News | One Disaster After Another... Why Is Nepal Becoming Natures Favorite Target? | TV9 Marathi
https://www.tv9marathi.com/international/one-disaster-after-another-why-is-nepal-becoming-natures-favorite-target-1743758.html
https://www.tv9marathi.com/international/one-disaster-after-another-why-is-nepal-becoming-natures-favorite-target-1743758.html
TV9 Marathi
Special Report : एकामागून एक महाआपत्ती... नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?
नेपाळमध्ये अलीकडेच आलेल्या महापुराने मोठी हानी झाली. 2015 च्या भूकंपानंतर नैसर्गिक आपत्तींचा नेपाळवर सतत मारा होत आहे. टेक्टोनिक प्लेट्सचे घर्षण, डोंगर, ग्लेशियर वितळणे, अतिवृष्टी आणि अनियोजित मानवी वस्त्या ही प्रमुख कारणे आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमकडे…
खडकांचा प्रकार:
१) आर्कियन खडक:
हा खडक प्रामुख्याने पूर्व विदर्भ :
चंद्रपूर गडचिरोलीत सर्वत्र तर
भंडारा व गोंदियाच्या काही भागात आढळतो .
मराठवाड्यात नांदेड
कोकणात सिंधुदुर्ग : (कणकवली मालवण सावंतवाडी वेंगुर्ला)
या खडकात लोहखनिज मोठ्या प्रमाणात आढळते.
तसेच ग्रॅनाईट निस शिस्ट हे खडक या आढळतात याला नागपुरात सौसरमाला तर भंडाऱ्यात साकोली माला म्हणतात.