SET/NET- 2026
29.9K subscribers
304 photos
77 files
339 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
Forwarded from Books katta
📚 द अल्केमिस्ट (The Alchemist)
(लेखक: पावलो कोएलो)

ही कथा आहे सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळ मुलाची, जो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत स्पेनच्या मैदानांपासून इजिप्तच्या पिरॅमिड्सपर्यंतचा थक्क करणारा प्रवास करतो. प्रवास करताना त्याला एक जिप्सी स्त्री, एक राजा आणि शेवटी एक किमयागार (Alchemist) भेटतात. हा प्रवास केवळ सोन्या-नाण्याच्या शोधाचा नसून, स्वतःच्या 'अंतरंगातील खजिना' शोधण्याचा आहे.

✅ कोणी वाचावे?

🔹 ज्यांना आपली स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द आहे.

🔹 जे आयुष्यात स्वतःची ओळख आणि उद्देश शोधत आहेत.

🔹 ज्यांना संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणेची गरज आहे.

✅ का वाचावे?

🔸 "जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा संपूर्ण सृष्टी ती मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करते."

🔸 बाह्य जगाच्या गोंधळापेक्षा आपल्या मनाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे, हे समजते.

📌 निष्कर्ष:
जर तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी एक जबरदस्त 'पुश' हवा असेल, तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे! 📚🚀

खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/41YEnp5

📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील मेसेज विविध ग्रुपमध्ये पाठवा व आपापल्या स्टेटसला ठेवावा, जेणेकरून इतरांनाही मदत होईल, धन्यवाद 🙏🙏🙏
PET Exam 2026
📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

🔘सेट /नेट  व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB

🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q

☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
MH सेट परीक्षा 2026
〰〰〰〰〰〰〰〰
जाहिरात प्रसिद्ध (वेळापत्रक)
https://youtu.be/uQ_O_fH0__U
https://youtu.be/uQ_O_fH0__U

📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

☘️Join WhatsApp Channel ☘️
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
NET /SET /PET 2026
    सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/47R7nTd
👉https://amzn.to/47R7nTd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
MH सेट परीक्षा 2026 (अनिवार्य पेपर क्र.१) सराव पेपर सिरीज मधील सराव पेपर क्रमांक 2 ॲप मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
MH सेट परीक्षा 2026
〰〰〰〰〰〰〰〰
जाहिरात (वेळापत्रक), पात्रता, पासिंग क्रायटेरिया, अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप व सराव पेपर याबाबत माहिती देणारा व्हिडिओ
https://youtu.be/5J8Cei4KLDA
https://youtu.be/5J8Cei4KLDA

📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

☘️Join WhatsApp Channel ☘️
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
MH सेट परीक्षा 2026 (अनिवार्य पेपर क्र.१) सराव पेपर सिरीज मधील सराव पेपर क्रमांक 3 ॲप मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
MH सेट परीक्षा 2026
〰〰〰〰〰〰〰〰
सराव पेपर सिरीज  व जुने पेपर ॲप मध्ये कसे जॉईन करायचे याविषयी माहिती देणारा व्हिडिओ 👇👇
https://youtu.be/6YvEskM1bi0
https://youtu.be/6YvEskM1bi0

📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

☘️Join WhatsApp Channel ☘️
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏