SET/NET- 2026
33.2K subscribers
250 photos
75 files
258 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
27%
A) 2010
35%
B) 2012
23%
C) 2011
15%
D) 2014
खालीलपैकी कोणती परिषद देशातील शाळा शिक्षणाचे नियोजन, पुस्तके प्रकाशन आणि व्यवस्थापन करते ?
Anonymous Quiz
8%
A) राष्ट्रीय संशोधन संस्था
77%
B) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
13%
C) विद्यापीठ अनुदान आयोग
2%
D) भारतीय तंत्रज्ञान परिषद
जेव्हा वार्ताहर एखाद्या व्यक्तीला त्याच्या चुका किंवा दुष्कृत्ये यांचा पुरावा देऊन सर्वसाधारण प्रश्न न विचारता थेट त्याच मुद्दयांविषयी प्रश्न विचारून त्याची मुलाखत घेऊ लागतो, त्या मुलाखत प्रकाराला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
19%
A) बंद खोलीतील मुलाखात
45%
B) संघर्षात्मक मुलाखत
18%
C) छुपी मुलाखत
18%
D) बंदुक लावल्याप्रमाणे मुलाखत
कृत्रिमबुद्धी (Artificial Intelligence) असणारा संगणक कितव्या पिढीतील वैशिष्ट्ये आहे.
Anonymous Quiz
45%
A) पाचव्या
17%
B) दुसऱ्या
24%
C) तिसऱ्या
14%
D) चौथ्या
भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
19%
A) 1961
28%
B) 1974
43%
C) 1985
9%
D) 2010
जागतिक रेडिओ दिवस कुठल्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
27%
A) 19 नोव्हेंबर
33%
B) 30 एप्रिल
27%
C) 13 फेब्रुवारी
13%
D) 8 डिसेंबर
शिक्षण महाविद्यालयांमध्ये विस्तार सेवाकेंद्रे उपलब्ध करून देणे हे …………………… या संस्थेच्या अनेक कामांपैकी एक काम आहे.
Anonymous Quiz
23%
A) NCTE
61%
B) NCERT
9%
C) SBTE
8%
D) SCERT
ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात ?
Anonymous Quiz
9%
A) सर्व्हर
53%
B) ब्राउजर
18%
C) इंटरनेट
20%
D) WWW
कोणत्या नैसर्गिक घटनेची पूर्वकल्पना दिली जाऊ शकत नाही ?
Anonymous Quiz
19%
A) चक्रीवादळे
18%
B) पूर
57%
C) भूकंप
6%
D) पाऊस
...................हे परस्परांशी संवाद साधण्याचे प्रभावी साधन आहे.
Anonymous Quiz
13%
A) आवाज
71%
B) भाषा
5%
C) चित्रे
11%
D) हावभाव
DSL चे विस्तारीत रूप शोधा.
Anonymous Quiz
38%
A) Digital Subscriber Line
26%
B) Digital Signal Line
32%
C) Digital Software Layer
4%
D) None of the above
भारतात शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाची पहिल्यांदा शिफारस…………………… यांनी केली.
Anonymous Quiz
24%
A) हंटर कमिशन
12%
B) सार्जंट कमिशन
38%
C) राधाकृष्ण कमिशन
26%
D) कोठारी कमिशन
2015 च्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत शाश्वत विकासासाठी 17 जागतिक ध्येय निश्चित करण्यात आली. ही ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ........... पर्यंत ठरवले गेले.
Anonymous Quiz
24%
A) 2025
60%
B) 2030
11%
C) 3035
6%
D) 2050
नभोवाणी ग्राहक मापनाच्या संदर्भात डी.ए.आर. संकल्पनेचे पूर्णरूप सांगा.
Anonymous Quiz
32%
A) डायरेक्ट ऑडियन्स रिकॉल
26%
B) डेली ऑडीयन्स रेटिंग
9%
C) डे आफ्टर रीकॉल
34%
D) डिजीटल ऑडिओ रेटिंग्स