शैक्षणिक संपादणूक……………मतिमंद बालकांमध्ये शक्य असते.
Anonymous Quiz
9%
A) अतीतीव्र
15%
B) तीव्र
28%
C) मध्यम
48%
D) सौम्य
Rediff.mail चे जनक कोण आहे ?
Anonymous Quiz
41%
A) टॉमलिन्सन
28%
B) अजित बालकृष्णन
18%
C) जावेद करीम
12%
D) आझिम प्रेमजी
आश्रमशाळांची स्थापना प्रामुख्याने …………… यांच्या शिक्षणासाठी केली आहे.
Anonymous Quiz
14%
A) ग्रामीण मुले
4%
B) मुली
16%
C) प्रज्ञावान बालके
66%
D) आदिवासी मुले
'बी.एड. अभ्यासक्रम हा दोन वर्ष मुदतीचा असला पाहिजे' ही शिफारस ………………आयोगाने केली होती.
Anonymous Quiz
13%
A) राममुर्ती
45%
B) कोठारी
21%
C) मुदलीयार
21%
D) राधाकृष्णन
आपण आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी जाणून घ्याल ?
Anonymous Quiz
19%
A) त्यांच्या अभ्यासातील प्रगतीचे रेकॉर्ड ठेवून
3%
B) त्यांना पुष्कळ शिकवून
39%
C) त्यांना वेळोवेळी अभ्यासावरचे प्रश्न विचारून
39%
D) त्यांची वेळोवेळी चाचणी घेऊन
………………… हा घटक संशोधन समस्येची निवड करताना महत्त्वाचा ठरेल.
Anonymous Quiz
5%
A) खर्चाचा अंदाज
11%
B) कालावधीचा अंदाज
17%
C) मार्गदशकाची अभिरुची
66%
D) संशोधकाची अभिरुची
E-SAGU हे सॉफ्टवेअर मिडीया एशिया लॅब या संस्थेने कोणत्या क्षेत्रासाठी तयार केले आहे ?
Anonymous Quiz
27%
A) शेती
24%
B) आरोग्य
43%
C) शिक्षण
6%
D) करमणूक
खालीलपैकी कोणती कोठारी आयोगाची शिफारस नव्हती ?
Anonymous Quiz
26%
A) प्रत्येक राज्यात एकतरी कृषी विद्यापीठ असावे.
18%
B) शिक्षणात त्रिभाषा सुत्राचा वापर करावा.
27%
C) शिक्षण विषय समवर्ती सुचीत टाकावा.
29%
D) शिक्षक प्रशिक्षणासाठी ‘राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळ’ स्थापण करण्यात यावे.
असा शिक्षक यशस्वी मानला जातो की……………………
Anonymous Quiz
8%
A) ज्याचा घरी मुले जास्तीत जास्त संख्येने शिकवणी वर्गास येतात.
66%
B) जो कर्तव्यपरायण आहे.
4%
C) जो उच्च व चैनीचे राहणीमान जगतो.
23%
D) ज्याची मुले उच्च विद्याविभूषित आहेत.
भारतातील 4 जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती ?
Anonymous Quiz
57%
A) एअरटेल
11%
B) एअरसेल
13%
C) टाटा इंडिकॉम
18%
D) बीएसएनएल
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे कार्य...................
Anonymous Quiz
43%
A) शाळांना शिक्षणसाहित्य पुरविणे
49%
B) अभ्यासक्रमाचे संशोधन करणे
7%
C) शालांत परीक्षेचे नियोजन करणे
1%
D) विद्यार्थ्यांची परीक्षा
'द चॅलेन्ज टु केअर इन स्कूलस्' या पुस्तकाचे लेखन………………… यांनी केले.
Anonymous Quiz
28%
A) स्वामी दयानंद
28%
B) श्री अरविंद
39%
C) नेल नोडींग्ज
5%
D) महात्मा गांधी
"सहज प्रवृतींचे उन्न्यन, हेच शिक्षणाचे ध्येय आहे." हे……………………… यांनी परिभाषित केले आहे.
Anonymous Quiz
17%
A) स्पेन्सर
35%
B) रूसो
24%
C) मॅक्डुगल
24%
D) रवींद्रनाथ टागोर
जेव्हा प्रत्येक सहभागी घटकाचा अभ्यासामध्ये सहभगी होण्यासाठी निवडले जाण्याची समान आणि स्वतंत्र संधी असते, अशा नमुना आराखड्यास………………… असे म्हणतात.
Anonymous Quiz
38%
A) सुगम यादृच्छिक नमुना निवड
19%
B) निर्दिष्टांश नमुना निवड
37%
C) सहेतूक नमुना निवड
7%
D) स्नोबॉल नमुना निवड
इंटरनेटवरील फॅक्स सेवेला ................ म्हणतात.
Anonymous Quiz
11%
A) मेसेजिंग
38%
B) ई - मेल
42%
C) फॅक्सीमाईल
9%
D) इंटरनेट टेलीफोनी
महाराष्ट्रामध्ये 'शिक्षणाचा अधिकार' हा कायदा ……………………… या साली कार्यान्वित झाला.
Anonymous Quiz
40%
A) 1986
24%
B) 2002
27%
C) 2005
10%
D) 2010
शिक्षणाच्या व्यावसायिकरणाचा परिणाम ………………………… हा होय.
Anonymous Quiz
25%
A) व्यक्तींना नोकरी मिळविण्यासाठी सक्षम करणे
8%
B) नोकऱ्या उपलब्ध करणे
57%
C) कलात्मक कौशल्ये विकसित करणे
10%
D) व्यक्तींना ज्ञानी बनविणे
……………………… हे संप्रेषण संस्थात्मक संप्रेषणासारखे मानले जाते.
Anonymous Quiz
23%
A) आंतर वैयक्तीक संप्रेषण
13%
B) आत्मसंवाद
50%
C) समुहांतर्गत संप्रेषण
15%
D) जन संप्रेषण
चार्ल्स डार्विनचा सिद्धांत……………… संशोधनाचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
37%
A) मूलभूत
38%
B) उपयोजित
17%
C) कृती
7%
D) ऐतिहासिक
मुलींना अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश चाचणीच्या तयारीसाठी ………………… ही शेजना मोफत ऑनलाईन स्त्रोत उपलब्ध करून देते.
Anonymous Quiz
20%
A) बेटी बचाओ: बेटी पढाओ
47%
B) उडान
11%
C) महिला सामख्य
22%
D) सर्व शिक्षा अभियान