कोणत्याही घटकाच्या अध्यापनानंतर शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात,कारण........
Anonymous Quiz
90%
A) विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची चाचणी घेण्यासाठी
6%
B) तसे केल्याने विद्यार्थी अभ्यास करतात.
3%
C) आदर्श शिक्षक बनण्यासाठी
1%
D) शैक्षणिक व्यवसायात प्रश्न विचारतात.
पुढीलपैकी कोणता माहितीचा स्त्रोत गुणात्मक संशोधनाकरिता अयोग्य आहे ?
Anonymous Quiz
23%
A) ऐतिहासिक नोंदी
20%
B) प्रयोग
39%
C) चरित्र
17%
D) सहभाग निरीक्षण
TRAI हे कशाचे लघुरूप आहे ?
Anonymous Quiz
8%
A) टेलिकॉम रूल्स अँड इन्स्ट्रक्शन्स
80%
B) टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया
5%
C) ट्रायल रोल अँड इंडेक्स
7%
D) टेलिफोन रूरल अथॉरिटी इंडिया
जवळपास सर्व कार्यासाठी माऊसचे ........................ बटन वापरले जाते.
Anonymous Quiz
38%
A) Left
35%
B) Right
25%
C) 1 व 2
2%
D) यापैकी नाही
1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?
Anonymous Quiz
18%
A) न्यूझीलँड
27%
B) जपान
52%
C) ब्राझील
2%
D) चीन
शांतीनिकेतनची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
5%
A) मानवेंद्र रॉय
17%
B) देवेंद्रनाथ टागोर
64%
C) रविंद्रनाथ टागोर
14%
D) राजाराम मोहन रॉय
प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची ज्ञानसमृद्धी………………यामुळे होते.
Anonymous Quiz
6%
A) इयत्ता तिसरीतून एकदम पाचवीत जाणे
86%
B) प्रकल्प आणि कृतीयुक्त गृहपाठ
5%
C) ज्यादा अभ्यासक्रम
3%
D) शाळेत लवकर प्रवेश घेणे
ऐतिहासिक संशोधनात अंतर्गत मिमांसा, माहितीची(data) प्रस्थापित करते.
Anonymous Quiz
20%
A) अचूकता(Accuracy)
47%
B) विश्वासार्हता(Trustworthiness)
14%
C) उपयुक्तता(Utility)
18%
D) प्रामाण्यता(Authenticity)
मॉनिटरला ……………………………… असेही म्हणतात.
Anonymous Quiz
9%
A) Cathod Ray Tube
45%
B) Visual Display Unit
39%
C) Central Processing Unit
7%
D) Close Circuit Television
खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे ?
Anonymous Quiz
44%
A) पश्चिम घाट
15%
B) पूर्व घाट
27%
C) हिमालय
13%
D) अरवली
'निब्बान' हि संकल्पना ......... शी संबंधित आहे.
Anonymous Quiz
25%
A) जैन तत्त्वज्ञान
12%
B) हिंदु तत्त्वज्ञान
31%
C) बौद्ध तत्वज्ञान
32%
D) इस्लाम
काळ्या फळ्यावर लिहिताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीला जास्त महत्व द्यावे?
Anonymous Quiz
6%
A) सुंदर व जाड अक्षर
85%
B) सुंदर व सुस्पष्ट अक्षर
7%
C) उजव्या हाताने लिहीने
2%
D) सुंदर व लहान अक्षर
संशोधनात संख्यात्मक तथा गुणात्मक दृष्टिकोनाच्या एकीकरणाला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
21%
A) प्रायोगिक संशोधन
27%
B) संशोधन पद्धती
38%
C) मिश्र पद्धती
13%
D) प्रतिगमन विश्लेषण
परिस्थितीकी (इकॉलॉजी) हा शब्द कोणत्या संशोधकाने प्रचलित केला ?
Anonymous Quiz
29%
A) हेकेल
38%
B) ए. ओहम
25%
C) टेलर
8%
D) हचिसन
…………………… हे बाह्यसाधणांना संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त ठरते.
Anonymous Quiz
44%
A) यु.पी.एस.
27%
B) पोर्ट्स
18%
C) कम्पायलर
11%
D) नोड
महाराष्ट्र राज्यात सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था जबाबदार आहे ?
Anonymous Quiz
24%
A) शिक्षण संचनालय, प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य,पुणे
17%
B) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
46%
C) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
13%
D) शिक्षण संचनालय, माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य,पुणे
…………………… ही नैसर्गिक आपत्ती नाही.
Anonymous Quiz
85%
A) आण्वीक दुर्घटना
7%
B) भूकंप
5%
C) त्सुनामी
4%
D) आकस्मीक पूर
खालीलपैकी कशात स्पष्ट ओळख दर्शवलेला प्रायोजक असतो जो माध्यमांना पैसे देऊन व्यक्ती निरपेक्ष संज्ञापन साधतो ?
Anonymous Quiz
16%
A) जनसंपर्क
48%
B) जाहिरात
14%
C) विपणन
22%
D) पेड न्युज
खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य नाही ?
Anonymous Quiz
18%
A) चित्र किंवा शब्द स्वरुपातील माहिती
33%
B) पूर्वीच निश्चित केलेली साधने
27%
C) विषयानुसार (thematic) माहितीचे (data) विकसन
23%
D) लवचीक आणि उदयोन्मुख स्वरूप